Mahamesh Scheme 2024 | महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात | शेळ्या, मेंढ्या व कुकुट पालन आणि जागा खरेदीसाठी ही अनुदान | वाचा सविस्तर माहिती |

         Mahamesh Scheme 2024 | महामेश अनुदान योजना |

Mahamesh scheme 2024
Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
Mahamesh.org
ahilyadevi Maharashtra Mendhi V Sheli Vikas mahamandal
Apply online Sheli Mendhi Palan Anudan Yojana

Mahamesh scheme 2024
Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
Mahamesh.org
ahilyadevi Maharashtra Mendhi V Sheli Vikas mahamandal
Apply online Sheli Mendhi Palan Anudan Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेळी मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच, या समाजातील होणारी भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती व तत्सम समाजातील पशुपालकांना बळ देण्यासाठी यशवंतराव होळकर महामेष योजने अंतर्गत शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिली आहे.

ही माहिती पशुसंवर्धन विकास मंत्र्यांनी दिली. यामुळे पारंपरिक पद्धतीने मेंढी शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबाला याचा फायदा होणार आहे. या अनुदान योजनेमुळे स्थलांतर करणाऱ्या पशुपालकांना निश्चितच शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे. त्यामुळे त्याची प्रगती होण्यास अडथळा येणार नाही.

मित्रांनो, या अनुदान योजनेतून मेंढ्यांसाठी अनुदान, शेळी – मेंढी पालनासाठी, जागा खरेदीसाठी अनुदान तसेच चराई व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Ayushman Bharat Scheme | आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘ आयुष्मान भारत विमा कवच ‘| जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Mahamesh Scheme 2024 | योजनेचे स्वरूप |

  • कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधा सेवा 20 मेंढ्या व 1 मेंढा नर अशी निवड 75% टक्के अनुदानावर देणे.
  • स्थलांतर पद्धतीने मेंढी पालन करण्याकरता पायाभूत सुविधा सोय 20 मेंढ्या व 1 मेंढा नर असे 75% अनुदानावर देणे.
  • ज्यांच्या घरी स्वतःचे वीस किंवा त्यापेक्षा अधिक परंतु, 40 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा एक मेंढा नर 75% टक्के अनुदानावर देणे.
  • ज्यांच्याकडे स्वतःचा ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु 60 पेक्षा कमी मेंढ्या आहेत, त्यांना सुधारित प्रजातीच्या 2 मेंढे नर 75% टक्के अनुदानावर देणे.
  • तसेच ज्यांच्याकडे 60, 80, 100 अशा प्रमाणात मेंढ्या असतील, अशांना सदर प्रजातीचे तीन, चार, पाच मेंढे नर 75% टक्के अनुदानावर देणे.
  • भटकंती करणारे स्थलांतरित स्वरूपाच्या मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% टक्के अनुदान वाटप
  •  हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरता घासल्या बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी 50% टक्के अनुदान
  • पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी 50% टक्के अनुदान Mahamesh scheme 2024

Mahamesh scheme 2024
Raje Yashwantrao Holkar Mahamesh Yojana
Mahamesh.org
ahilyadevi Maharashtra Mendhi V Sheli Vikas mahamandal
Apply online Sheli Mendhi Palan Anudan Yojana

या योजनेतील लाभार्थी निवडीचे निकष \ अटी |

  • राजेयशवंत महामेश योजना केवळ भटक्या जमाती भज क या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
  • लाभधारकाचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • लाभधारकांची निवड करताना महिलांकरता 30 टक्के व अपंगांसाठी 3 टक्के आरक्षण देण्यात यावे.
  • या योजनेअंतर्गत भटक्या जमाती, भज क प्रवर्गातील बचत गटांना, पशुपालक, उत्पादक कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
  • या अर्जदाराचे आधार कार्ड बँके सोबत संलग्न करण्यात यावे.
  • ज्या अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीनि यापूर्वी लाभ घेतलेला असल्यास पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल. Mahamesh scheme 2024
  • पशुसंवर्धन विभागामार्फत राबवणारे येणारे योजना अंतर्गत गेल्या 3 वर्षांमध्ये लाभ घेतलेला असल्यास, त्या व्यक्तीस या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही.

TET Exam Time Table 2024 | टीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले | शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा | जाणून घ्या सविस्तर |

आवश्यक कागदपत्रे |

  1. जातीचा दाखला
  2. आधार कार्ड
  3. रेशन कार्ड
  4. बँक पासबुक
  5. मेंढी पालन करण्याच्या पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
  6. आपले स्वयंघोषणापत्र
  7. दिव्यांग प्रमाणपत्र
  8. ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्याबद्द्ल अर्जाचा नमुना  Mahamesh scheme 2024

कोणाला लाभ मिळणार नाही ?

राजे यशवंतराव होळकर महामेश योजना अंतर्गत राज्यातील भज क प्रवर्गासाठी अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. या अनुदान योजनेच्या माध्यमातून शेळी -मेंढी पालन, कुक्कुट पालन तसेच जागा खरेदी व चराई यासाठी अनुदान देण्यात येते. परंतु या योजने अंतर्गत कोण-कोणाला लाभ मिळणार नाही, ते पुढीलप्रमाणे :

  • राज्यातील भटक्या जमाती, भज क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य या योजनेस अर्ज करण्यास पात्र नाहीत.
  • मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास अपात्र आहेत.
  • 18 वर्षापेक्षा कमी आणि 60 वर्ष वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती अर्ज करू शकत नाही.
  • एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
  • ज्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय, निम शासकीय, सेवानिवृत्ती किंवा वेतनधारक असल्यास या योजनेअंतर्गत लाभ घ्येण्यास अपात्र आहे.
  • तसेच अर्जदाराने कधी यापूर्वी राजेशवंत महामेष योजना किंवा शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असल्यास ती व्यक्ती योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे.

 

3 thoughts on “Mahamesh Scheme 2024 | महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात | शेळ्या, मेंढ्या व कुकुट पालन आणि जागा खरेदीसाठी ही अनुदान | वाचा सविस्तर माहिती |”

Leave a Comment