MAHA DBT Scholarship Yojana | महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भारायचा आहे काय ? त्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम | वाचा सविस्तर |

                          महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना |

Maha DBT Scholarship Yojana
Maha DBT Scholarship scheme
Scholarship Yojana Maharashtra government
Education scheme for Maharashtra
Maha DBT Scholarship

Maha DBT Scholarship Yojana
Maha DBT Scholarship scheme
Scholarship Yojana Maharashtra government
Education scheme for Maharashtra
Maha DBT Scholarship

नमस्कार,Maha DBT Scholarship Yojana राज्यातील उच्च शिक्षणासाठी महाडीबीटी अंतर्गत विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात कोणता हि अडसर येऊ नये, तसेच त्यांचे शिक्षण अर्थवट सुटू नये, यासाठी या योजना राबवल्या जातात. राज्यातील उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून एकूण 14 शिष्यवृत्ती योजना राबवल्या जात आहेत.

राज्यातील दरवर्षीच्या तुलनेत प्रवेशित विद्यार्थ्यांच्यातून फारच कमी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधी विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने विद्यापीठांना, महाविद्यालयांना दिलेले आहेत.

या विशेष मोहिमेचा उद्देश काय आहे ? कोणते विद्यापीठांचा समावेश करण्यात आलेला आहे ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

MAHA DBT Scholarship Yojana | या मोहिमेचा उदेश |

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवून अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज हा सहजरीत्या करता यावा, यासाठी विविध विद्यापीठा, महाविद्यालय यांनी पुढाकार घेण्याच्या सूचना या शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेत समाविष्ट विध्यापिठे |

डेक्कन कॉलेज

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

गोखले इन्स्टिट्यूट

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ

तसेच अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित संस्थांनी विध्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असे आदेश देण्यात आले आहेत. Maha DBT Scholarship Yojana

अन्नप्रक्रिया उद्योगातून केले जाणार रोजगार निर्मिती, मिळणार 75 % अनुदान | वाचा सविस्तर माहिती |

महाविद्यालयांना देण्यात आलेल्या सूचना |

  • शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये त्यासाठी सोयी उपलब्ध करून द्याव्यात, प्रकरणांनी विद्यार्थी शिष्यवृत्ती अर्ज जमा करू शकतील व त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य लाभेल.
  • विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे.
  • शिष्यवृत्ती अर्ज भरताना विद्यार्थ्यांना लागेल ती मदत व प्रोत्साहन देणे.
  • महाविद्यालयाने विशेष सप्ताह झालेल्या कारवाईचा अहवाल उच्च शिक्षण संचालक कार्यालयास सादर करणे.

शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण सहभाग |

राज्यातील सर्व महाविद्यालय संस्था आणि विद्यापीठ यांना महाडीबीटी पोर्टलवर विशेष मोहिमा अंतर्गत राबवण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या  कारवाईचा अहवाल उच्च शिक्षण संचालक कार्यालय सादर करावा लागणार आहे, अशी सूचना पुणे विभागीय शिक्षण संचालक यांनी दिले आहेत.

महाविद्यालय तेथे 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी याविषयी स्वतच विद्यापीठानी आयोजन केलेले आहे. अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे. Maha DBT Scholarship Yojana

 लडकी बहिण योजनेचा हप्ता 2100 रु ” या ” तारखेला होणार जमा | मोठी अपडेट आली |

शेवटची मुदत |

महाडीबीटी शिष्यवृत्ती योजनेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन, शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज भरून योजनांचा लाभ घ्यावा.
विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठीची शेवटची तारीख म्हणजे 25 ते 30 नोव्हेंबर 2024 असणार आहे.

Leave a Comment