Ration Card New Update | रेशन कार्ड महत्वाची बातमी |
Ration Card new update
Ration card latest news 2024
Ekyc for ration card
Online apply for ration card
Ration card KYC in Marathi
नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र शासनाकडून 90 कोटी रेशन धारकांना मोफत धान्य दिले जातात आणि त्यामध्ये देशातील जनता सादृद होण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी योजनेमध्ये बदल केले आहेत.
केंद्र शासनाकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना आशा आहेत, त्या फक्त गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकारमार्फत रेशन योजना अंतर्गत गरजू लोकांना धान्य देण्यात येतात. परंतु आता त्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे.
आधी सरकारकडून रेशन धारकांना मोफत गहू, तांदूळ देण्यात येत होता. मात्र आता सरकारच्या नव्या नियमानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत गहू, तांदूळ ऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक वस्तू आपल्याला देणार आहे. Ration Card new update
Mahamesh Scheme 2024 | महामेष योजनेअंतर्गत अर्ज करण्यास सुरुवात | शेळ्या, मेंढ्या व कुकुट पालन आणि जागा खरेदीसाठी ही अनुदान | वाचा सविस्तर माहिती |
Ration Card New Update | मिळणार या जीवनावश्यक वस्तू |
रेशनच्या धान्यामध्ये तांदुळाचा सुद्धा समावेश आहे. आता हेच जे काही तांदूळ तुम्हाला मिळतंय ? हे तांदूळ बंद करण्याचा निर्णय हा शासनाने आता घेतलेला आहे. पुढील महिन्यापासून जर पाहिलं तर या तांदुळा ऐवजी आता तुम्हाला नऊ वस्तूच्या ते सरकार मार्फत तुम्हाला देण्यात येणार आहेत.
म्हणजेच थोडक्यात, तांदूळ बंद करण्यात येणारे आणि जीवनावश्यक जे काही नऊ वस्तू आहेत. त्या तुम्हाला मिळणार आहेत. या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत? ते अगोदर समजून घ्या गहू मिळेल, तुम्हाला डाळी मिळतील, हरभरा भेटेल, साखर सुद्धा मिळेल, मीठ मिळेल, मोहरीचे तेल असेल, त्यानंतर मैदा सुद्धा मिळणारे, सोयाबीन असेल आणि जे काही मसाले आहेत ते सुद्धा मिळणार आहेत.
या नऊ वस्तू तांदुळा ऐवजी आता रेशन धारकांना मिळणार आहेत. तर अशा प्रकारच्या या नऊ वस्तू तुम्हाला आता पुढील महिन्यापासून मिळाला सुरुवात होणार आहे. Ration Card new update
लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. यामुळे लोकांचे जीवनमान ही सुधारेल अशी सरकारला आशा आहे.
Ayushman Bharat Scheme | आता 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ‘ आयुष्मान भारत विमा कवच ‘| जाणून घ्या संपूर्ण माहिती |
Ration Card | हे नुकसान होणार |
मित्रांनो, खरंच हा तांदूळ बंद झाल्यामुळे भरपूर अशा लोकांना नक्कीच नुकसान होणार आहे. ते रोटी सुद्धा बनवून किंवा तांदळाची रोटी खाती होते. कारण भरपूर अशा भागांमध्ये ज्वारी पिकत नाहीये, बाजरी पिकत नाही. मग या ठिकाणी तांदळाची रोटी खाल्ली जाते किंवा तिचा वापर भरपूर अशा खाण्याच्या गोष्टींमध्ये केला जातो.
तर त्या शेतकऱ्यांना किंवा त्या कुटुंबांना भरपूर याचं नुकसान होणार आहे. कारण तांदळाची रोटी त्या ठिकाणी मिळणार नाही. कारण भरपूर दिवसापासून आदिवासी भागामध्ये विशेष करून तांदळाची रोटी सुद्धा खाल्ली जाते. आता तांदूळ जर बंद केला, तर तांदळाची रोटी त्यांना मिळणार नाही.
परंतु नवीन शासन निर्णयानुसार, ज्या काही 9 जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत, त्या तुम्हाला पुढील महिन्यापासून मिळणार आहेत. त्याचा जो काही शासन निर्णय असेल तो, लवकरच येईल. Ration Card new update
1 thought on “रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी | ‘ तांदूळ मिळणे बंद ‘ | Ration Card New Update | त्या ऐवजी जीवनावश्यक 9 वस्तू मिळणार |”