लग्नाची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी |
Apply online marriage certificate
Apply online process for marriage certificate
Offline process marriage certificate
Vivah Nandini pramanPatra
Marriage certificate 2024
नमस्कार मित्रांनो, Apply online marriage certificate आपल्या देशात विवाह पद्धतीचा खूप मान्यता आहे. त्यामुळे काही लोक पारंपरिक पद्धतीने लग्न करतात, तर काही नोंदणी पद्धतीने करतात. पण त्या जोडपे पारंपरिक पद्धतीने लग्न केले त्यांना कायदेशीर नोंदणी करणे महत्त्वाचे असते.
लग्नानंतर विवाहित जोडप्याने विशेष विवाह कायदा 1954 आणि हिंदू विवाह कायदा 1955 या कायद्याअंतर्गत त्यांच्या लग्नाची नोंदणी करणे बंधनकारक आहे. लग्नाच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रक्रिया कशी असणार? त्यासाठी पात्रता काय ? विवाह प्रमाणपत्र चे फायदे काय? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
विवाह प्रमाणपत्रासाठी आवश्यक पात्रता |
- महाराष्ट्रात विवाह प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवण्यासाठी वधू वर यांना खालील पात्रता अटी पूर्ण कराव्या लागतात.
- महाराष्ट्र विवाह प्रमाणपत्र साठी वर – वधु भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- वराचे वय 21 वर्षां तर वधूचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- वर – वधू कडे स्वतःचे आधार कार्ड असावे. Apply online marriage certificate
कोतवालाच्या मानधनात 10 टक्क्यांनी वाढ | ग्रामरोजगार यानाही होणार फायदा | काय आहे शासन निर्णय पहा |
Apply Online Marriage Certificate | आवश्यक कागदपत्रे |
- अर्जाचा नमुना
- लग्नाची तारीख, लग्नाचे ठिकाण व वैवाहिक स्थिती आणि राष्ट्रीयत्व हे तपशील असलेले वर आणि वधूचे प्रतिज्ञापत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो
- लग्नातील वर – वधूचे फोटो
- अर्जदाराचा रहिवासी दाखला
- वरचा जन्म दाखला
- वधूचा जन्म दाखला
- धार्मिक स्थळी विवाह झाला तर त्याचा पुरावा
- दोन साक्षीदारांची माहिती
- लग्न प्रदेशात केला असेल तर दूधवासाकडून नहरकत प्रमाणपत्र Apply online marriage certificate
- अर्ज प्रमाणपत्राची प्रत किंवा आणि घटस्फोटीत असेल तर व्हेरिफाइड कॉपी हे कागदपत्र आवश्यक आहेत.
1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम | त्यामुळे होईल ग्राहकांच्या खिशावर परिणाम | सविस्तर माहिती पहा |
लग्नाची ऑनलाईन नोंद कशी करावी ?
- लग्नाच्या नोंदणीसाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईट वर गेल्यानंतर होम पेज ओपन होईल, त्यावर लग्नाची नोंद करण्यासाठी आपले नाव यावर पर्यावर क्लिक करा.
- तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म ओपन होईल, या फॉर्ममध्ये विचारलेली आवश्यक माहिती अचूक भरा.
- त्यामध्ये तुमचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार क्रमांक मागितलेली असेल.तो भरा.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- ही माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची विवाह नोंदणी करावी. Apply online marriage certificate
ऑफलाइन पद्धतीने विवाह नोंदणी कशी करावी ?
- ऑफलाइन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला सब रजिस्ट्रेशनच्या कार्यालयात जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तिथून विवाह नोंदणी अर्ज घ्यावा लागेल.
- या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर व आधार नंबर भरावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- व्यवस्थित भरलेला हा फॉर्म तुम्हाला कार्यालयात जमा करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्यावर तुम्ही नोंदणीची प्रक्रिया कुठे पर्यंत पोहोचलेली आहे, हे तपासू शकता.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.
Apply Online Marriage Certificate | विवाह प्रमाणपत्राचे फायदे |
- विवाह प्रमाणपत्र तुमचे लग्न झाले असेल, तर त्यामुळे तुम्ही हे कागदपत्र अधिकृत रेकॉर्ड म्हणून वापरता येते.
- यात वयाचा उल्लेख असल्याने कायदेशीर लग्नाच्या वयाचे नियम पाळले जातात.
- बालविवाह रोखण्यास मदत होते.
- हे प्रमाणपत्र असेल तर विधवांना कायदेशीर रित्या वारसा हक्क मागता येतो.
- हे अधिपत्नीत्व किंवा बहुपत्नीत्व रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते.
- हे प्रमाणपत्र महिलांना मुलांच्या कस्टडीसाठी मदत करते.
1 thought on “Apply Online Marriage Certificate | लग्नाची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी कशी करावी ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता | संपूर्ण माहिती |”