पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता |
PM kisan Yojana 19th installment
PM kisan Yojana
PM kisan Yojana next installment date
PM kisan scheme
PM kisan Yojana update
नमस्कार, PM kisan Yojana 19th installment केंद्र शासनामार्फत देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली जाते. या पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार आर्थिक सहाय्यक केले जाते. हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दोन दोन हजार या प्रमाणात दिले जातात. चार महिन्यांच्या अंतराने हे रक्कम थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. आत्ता शेतकरी वाट पाहत आहेत, ते म्हणजे 19 व्या हप्त्याची, तो हप्ता कधी मिळणार त्यासाठी अजून किती वाट पाहावी लागणार ? हा प्रश्न शेतकऱ्याकडून विचारला जात आहे.
परंतु या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी काही नियम व अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्याचा जर पूर्ण केल्या नाहीत, तर तुम्हाला 19 वा हप्ता मिळणार नाही. त्या कोणकोणत्या आहेत ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
किसान क्रेडिट कार्डवर मिळणार 3 लाख रुपये कर्ज | अर्ज कसा करायचा ? लाभ कोणाला मिळणार ? संपूर्ण माहिती, जाणून घ्या |
पी एम किसान एकोणिसावा हप्ता |
पी एम किसान चा आतापर्यंतचे हप्ते वितरित करताना शासनाकडून बऱ्याच गोष्टींचे नियमांमध्ये सूट देण्यात आलेले होती, परंतु आता हे नियम बदललेले आहेत. त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजनेची संबंधित असाल, तर तुम्हाला काही काम करणे हे आवर्जून गरजेच आहे, नाहीतर पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यापासून तुम्ही वंचित राहाल.
पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी शेतकर्यांना करावी लागणारी कामे पुढीलप्रमाणे :
काम एक :
पी एम किसान योजनेची संबंधित शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या जमिनीची पडताळणी करावी. हे काम न केल्यास पुढील हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. कृषी विभागाने योजनेची संबंधित सर्व शेतकऱ्यांना हे करून घेण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे. PM kisan Yojana 19th installment
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये चा लाभ दिला जाणारा |
काम दोन :
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा 19 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला ई- केवायसी करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही या योजनेचे संबंधित असाल किंवा आधीपासूनचे लाभार्थी असाल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. जेणेकरून तुम्हाला पुढच्या हप्त्याचा लाभ मिळू शकेल.
देशातील सर्व संबंधित शेतकऱ्यांना ई- केवायसी करण्याची आव्हान करण्यात आलेले आहे. ई- केवायसी पूर्ण न झाल्यास पीएम किसान योजनेचे रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही आणि पुढच्या हप्त्याच्या लाभापासून तुम्ही वंचित राहाल.
काम तीन :
रब्बी पिक विमा योजनेसाठी ‘ ही ‘ आहे शेवटची मुदत | त्या अगोदर भरून घ्या, आपला पिक विमा |
तुम्हील जर पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला आधार कार्ड लिंकिंग चे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बँक खात्याची लिंक करावे लागेल. ते न केल्यास पुढील येणारा 19 वा हप्ता जमा होणार नाही, याची खबरदारी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी. PM kisan Yojana 19th installment
1 thought on “पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच मिळणार | Pm Kisan Yojana 19th Installment | ‘ या ‘ चुका टाळा, अन्यथा मिळणार नाही पुढील हप्ता |”