LIC Bhima Sakhi Yojana 2024 | केंद्र सरकारची नवी विमा सखी योजना सुरू | महिलांना 7000/- हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य मिळणार |

                                  LIC विमा सखी योजना |

LIC Bhima sakhi Yojana 2024
Vima sakhi Yojana
LIC scheme for ladies
LIC vima sakhi scheme
Pm scheme for ladies

LIC Bhima sakhi Yojana 2024

vima sakhi yojana
cLIC vima sakhi scheme
Pm scheme for ladies

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून, रोजगार मिळू शकणार आहे. तसेच महिन्याला सात हजार रुपये मिळू शकतात, अशी ही योजना आहे. देशातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणण्यात आली आहे. नक्की काय आहे ही योजना ? कोणाला मिळणार लाभ ? पात्रता काय ? अर्ज कुठे करायचा ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. LIC Bhima sakhi Yojana 2024

 आत्ता राज्यातील महिलांना मिळणार मोफत स्कुटी | 2 दिवसात होईल घरपोच | सविस्तर माहिती |

विमा सखी योजना नक्की काय ?

विमा सखी योजना ही एलआयसीची एक खास योजना आहे. या योजनेसाठी महिलाच अर्ज करू शकणार आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना सलग 3 वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कालावधीत महिला एलआयसीचे एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेला आहे, अशा महिलांना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून हि काम करता येणार आहे.

LIC Bhima Sakhi Yojana 2024 | योजनेच्या आटी |

  • विमा सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिला या दहावी उत्तीर्ण झालेल्या असाव्यात.
  • तसेच विमा सखी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 70 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलांना तीन वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल, त्यानंतर या महिला विमा एजंट म्हणून काम करता येईल.
लाडक्या बहिणीसाठी नवीन नोटीस | या योजनेच्या नियम, अटी मध्ये कोणताही बदल नाही | सविस्तर माहिती येथे पहा |

विमा सखी योजनेंतर्गत मिळणारा लाभ |

  • प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना स्टायपेंड दिले जाणार आहे.
  • पहिल्या वर्षी प्रति महिना 7000/- रुपये,
  • दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6000/- हजार रुपये.
  • आणि तिसऱ्या दिवशी 5000/- हजार रुपये दिले जातील.
  • यामध्ये कमिशनचा समावेश नसेल, कमिशनच्या रूपात मिळणारे पैसे वेगवेगळे असतील.
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी सहा हजार आणि पाच हजार मिळवण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेले आहे.
  • पहिल्या वर्षीच्या पॉलिसी काढून दिले आहेत, त्यातल्या 65 टक्के योजना दुसऱ्या वर्षी सुरु असल्या पाहिजेत. LIC Bhima sakhi Yojana 2024

योजनेसाठी कोण अर्ज करू शकणार नाही |

विमा सखी योजनेसाठी कोणते एलआयसी कर्मचारी अर्ज करू शकणार नाहीत. ज्या महिलांना अर्ज करायचा आहे, त्यापैकी कुणीही LIC कर्मचारी असता कामा नये. तसेच त्याच्या नात्यातील कोणीही एलआयसी कर्मचारी असे येता कामा नये.
ज्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत कामे आहेत, त्या महिला एलआयसीच्या नियमित कर्मचारी नसतील.

तुमचं आधार कार्ड हरवले आहे का ? मग या टिप्स फॉलो करा |  मीळेल नवीन आधार कार्ड |

How To Apply Bhima Sakhi Yojana |

  • एलआयसी विमा सखी योजनेसाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • या ठिकाणी विमा सखी योजनेवर क्लिक करा.
  • त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडीने, पत्ता पोस्ट करा.
  • त्यानंतर कॅप्चा कोड एन्टर करून अर्ज सबमिट करा.
  • दहावी पास झाल्याचे प्रमाणपत्र, पत्त्यासाठीचा पुरावा, वयाचा पुरावा ही कागदपत्र आवश्यक आहेत.
  • हि सर्व कागदपत्रे सबमिट करा. LIC Bhima sakhi Yojana 2024

Leave a Comment