लाडकी बहिण योजनेंतर्गत अर्जाची होणार पुन्हा छाननी | Ladki Bahin Yojana | 2100 रुपयांचा लाभ कोणाला मिळणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री |

                                  लाडकी बहिण योजना |

Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana 6th and 7th installment date
Ladki bahin Yojana news update
Ladaki bahin Yojana official website

Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana next installment
Ladki bahin Yojana 6th and 7th installment date
Ladki bahin Yojana news update
Ladaki bahin Yojana official website

नमस्कार, Ladki bahin Yojana राज्यात महायुती सरकारला घवकवीत यश मिळवून देणाऱ्या लाडकी बहिण योजने संदर्भात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महा विजयानंतर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. भाजप नेते देवेंद्र फडसे फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची, तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

शपथविधीचा हा कार्यक्रम मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकार यांनी संवाद साधला आणि त्यांना प्रश्न विचारले, त्यावेळेस त्यांनी लाडके बहीण योजनेबद्दल भाष्य केले. Ladki bahin Yojana

नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासनाची नवीन योजना | नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग | वाचा सविस्तर |

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला ते म्हणाले लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची छाननी /  उलट तपासणी केली जाणार का ? असा प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
लाडकी बहीण योजना जी आहे सुरूच राहणार. आमची कॅबिनेट झाली, त्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले की, लाडकी बहीण योजना जी आहे, तिचा पुढचा डिसेंबर चा हप्ता तात्काळ खात्यात जमा व्हायला हवा. त्यामुळे आम्ही त्याची पूर्ण तरतूद केली आहे. त्यात काही अडचण नाही. कारण आम्ही जे निर्णय घेतले आहेत, ते कागदावरच राहिले नाहीत. त्या सर्व नियम यांचे अंमलबजावणी झाली आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणात लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला.

E – Pik Pahani | अशी करा मोबाईल ॲप ( DCS ) मधून नवीन ई – पिक पाहणी | पूर्ण माहिती सविस्तर वाचा |

छाननी संदर्भात थोडक्यात |

त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली, ती म्हणजे पीएम किसान योजना. या योजनांमध्ये सुरवातीच्या काळात काही निकषाबाहेरील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवला होता. परंतु नंतर या शेतकऱ्याने स्वतःहूनच त्यांनी निकषाबाहेरील असून त्यांना योजनेची गरज नाही. हे स्पष्ट केले आणि नंतर अंतिम छाननी करून ती योजना स्थिर करण्यात आली.

त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ही होईल. आता देखील महत्त्वाच्या गोष्टीची चाचपणी केली जाईल. निकषांमध्ये सर्व लोकांना योजनांचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेचा सरसकट पुन्हा विचार करण्याची महायुती सरकारची अजिबातच इच्छा राहिलेली नाही. त्यामुळे ही योजना सुरूच राहील. Ladki bahin Yojana

लाडकी बहिण योजनेची सर्वात ” मोठी ” अपडेट | Ladki Bahin Yojana News | या तारखेला जमा होणार 2100 रुपये |

Leave a Comment