Ladki Bahin Yojana | माझी लाडकी बहिण योजना |
Ladki bahin Yojana
Ladki bahin Yojana third installment
Bank seeding for ladki bahin Yojana
Aadhar update ladki bahin Yojana
Aadhar update online for bank
नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. त्यावेळी पहिला हप्ता एक कोटी सात लक्ष महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत करण्यात आला होता.
त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूर मध्ये पार पडला होता. त्यावेळी देखील महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरीत केला होता. आत्ता 29 ऑगस्ट ला लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला जमा होणार आहे, असे म्हटले जात होते. परंतु 29 सप्टेंबर पूर्वीच तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. तत्पूर्वी महिलांना काही महत्त्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जर 29 सप्टेंबर आधी या बँकेचे गोष्टी झाल्या नाहीत तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महत्वाची बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यात 3 रा हप्ता जमा होण्यास झाली सुरवात | लगेच चेक करा |
या गोष्टींची पूर्तता करा |
राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक महिलांनी झटपट फॉर्म भरले, मात्र त्यामध्ये काही चुकाही केल्या. त्या चुकांमुळेच त्यांना या योजनेचा निधी मिळू शकला नव्हता.
मात्र आत्ता पर्यंत ज्या महिलांना निधी मिळाला नाही, त्यांना आता 29 सप्टेंबरला येणाऱ्या तिसऱ्या त्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अशा महिलांसाठी अजून चारी दिवसांचा वेळ आहे. त्यामध्ये तुम्ही त्या चुका सुधारू शकता.
खरंतर अर्जात बँकेचे तपशील भरताना, महिलांनी त्यात चालू बँक खात्याचे नंबर भरले होते. पण ज्या महिलांना त्यांची ही खाती भरली होती, ती खाती आधार कार्डला जोडलेलीच नव्हती.
त्यामुळे महिलांना फटका बसला होता आणि त्यांना अर्ज दुरुस्ती करावी लागली होती. त्यामुळे जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल, तर आधी बँक अकाउंट जे अर्जात भरले असेल, तर ते आधार शी जोडून घ्या.
दोन-चार दिवसात आधार बँकेशी जोडली जातात. माय आधार या साइटवर गेल्यावर ऑनलाईन देखील बँक खाते आधारशी जोडली जातात. त्यामुळे चार-पाच दिवसात तुम्हाला हे काम करता येणार आहे.
लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |
या महिलांच्या खात्यात येणार दीड हजार रुपये |
ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळवला आहे, त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांनि सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेला आहे, आणि ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे.
अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचा च लाभ दिला जाणार आहे. त्या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे फक्त 1500 हजार रुपये जमा होणार आहेत.
कोणाला मिळणार साडेचार हजार रुपये |
ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात फोएम भरलेला आहे, तसेच ज्या महिलांचा form मंजूर हि झालेला आहे. अशा महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित मिळून 4500 रुपये जमा होणार आहेत.
तसेच अगोदर अर्ज केलेल्या महिला काही त्रुटींमुळे लाभ मिळवू शकलेल्या नाहीत, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत.