लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |

                Aadhar Card update | आधार कार्ड अपडेट |

Aadhar Card update
Udyog Aadhar address change online
Update Aadhar Card online
Aadhar card mobile number update
Udyog Aadhar update

Aadhar Card update
Udyog Aadhar address change online
Update Aadhar Card online
Aadhar card mobile number update
Udyog Aadhar update

नमस्कार मित्रांनो, Aadhar Card update आपल्या भारतामध्ये आधार कार्ड हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो आणि सरकारी कामांसाठी आधार कार्ड सादर करावे लागते. अगदी पीएफ पासून ते रेल्वे तिकीट काढण्यापर्यंत अनेक ठिकाणी पहिल्यांदा आधार कार्ड दाखवावे लागते.

त्यामुळे वाहन परवाना, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड प्रमाणे आता आधार कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य झाला जातो. त्यामुळे देशातील जवळपास 90 टक्के होणार अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे.

तसेच वेगवेगळ्या आधार कार्ड मध्ये अपडेट करणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे महिलांचे लग्नानंतर त्यांचे नाव, आडनाव व पत्ता बदलून घ्यावा लागतो. आधार कार्ड वरील ही बदलाची प्रक्रिया करण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. ती कागदपत्रे कोणकोणते आहेत ? आधार कार्ड अपडेट कुठे करता येते ? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

शेतकऱ्यांनो, या योजनेअंतर्गत नवीन विहिरी साठी मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान | जाणून घ्या सविस्तर माहिती |

आधार कार्ड मध्ये बदल कसे करावेत ?

Aadhar Card update लग्नानंतर महिला ज्यावेळेस पतीच्या घरी जाते. त्यावेळी लग्नानंतर त्यांच्या आधार कार्ड वर पतीचे नाव, आडनाव अपडेट करणे गरजेचे असते. पण ते कसे करायचे ? हे आपल्याला माहित नाही. परंतु आधार कार्ड वरील अपडेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे.

Aadhar Card update | असे करा आधार कार्ड अपडेट |

  • मित्रांनो, लग्नानंतर महिलांच्या आधार कार्डवरील पत्ता, नाव बदलण्यासाठी प्रथम आपल्याला जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल.
  • त्यानंतर तिथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. Aadhar Card update
  • त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील, त्याद्वारे पत्ता अपडेट करण्यात येईल.
  • त्यासाठी पतीच्या आधार कार्डवरील माहितीच्या आधारे पत्नीचा पत्ता, नाव बदलले जाईल.
  • लग्नानंतर तुम्हाला नाव, आडनाव बदल करण्यासाठी लग्नपत्रिका पुरावा म्हणून जोडावे लागेल.
  • तसेच विवाह प्रमाणपत्र, पतीच्या आधार कार्ड ची प्रत, जुने आधार कार्ड महिलांना अर्ज सोबत जोडावे लागते.
  • आडनाव बदलण्यासाठी महिलांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, परंतु तुम्ही लग्नपत्रिका देखील जोडू शकता.
  • त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक स्लिप मिळेल, ज्यावर रिक्वेस्ट नंबर असेल, हे स्लीप तुम्हाला सांभाळून ठेवावे लागेल.
  • कारण अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत आली, हे जाणून घेण्याची असल्यास तुम्हाला त्याद्वारे विचारना करता येते.
  • या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला 50 रुपये खर्च येईल.
  • हे सर्व झाल्यानंतर काही दिवसांनी अपडेट आधार कार्ड तुमच्या नवीन पत्त्यावर म्हणजे पतीच्या घरी येईल. आधार कार्ड तुम्ही आधार नंबर चा वापर करून ऑनलाईन सुद्धा डाऊनलोड करू शकता. Aadhar Card update

 

 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानाला मान्यता | 30 कोटींचे होणार राज्यात वितरण |

1 thought on “लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ? Aadhar Card update | वापरा ही अत्यंत सोपी पद्धत |”

Leave a Comment