‘ मोठी बातमी ‘ सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुपटीने वाढ | सरकारचा निर्णय | आता दरमहा किती मिळणार मानधन ? Sarpanch Upsarpanch Mandhan |

  Sarpanch Upsarpanch Mandhan | सरपंच – उपसरपंच मानधन |

Sarpanch upsarpanch mandhan
Sarpanch mandhan in Maharashtra
Gram Panchayat sarpanch upsarpanch pagar
Sarpanch and upsarpanch salary
Sarpanch deputy sarpanch manadhana vadh

Sarpanch upsarpanch mandhan
Sarpanch mandhan in Maharashtra
Gram Panchayat sarpanch upsarpanch pagar
Sarpanch and upsarpanch salary
Sarpanch deputy sarpanch manadhana vada

नमस्कार, Sarpanch upsarpanch mandhan राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सरपंच आणि सरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दिनांक 23 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या मंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयानुसार सरपंच आणि उपसरपंच च्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. ती वाढ किती आहे ? कोणाला किती पगार मिळणार ? याबाबतचे सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

सरपंच उपसरपंच मानधन |

Sarpanch upsarpanch mandhan  कोणत्याही गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार सरपंचाच्या हातात असतो. सरपंच ग्रामपंचायत मधील काम व जबाबदार पार पडण्यासाठी ग्रामसेवकस मदत करतात.

नुकत्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरपंच आणि उपसरपंच मानधनांमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाने नुकतेच याबद्दलची माहिती दिली आहे. सोबतच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी एकच पद करण्यात आले, असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत वार्षिक उत्पन्न 75000 हजार आहे, त्यांना दहा लाख रुपये पर्यंत करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी कर्मचारी यांच्या मानधनांमध्ये देखील वाढ करण्यात आली, असून ही वाढ 20 टक्के इतकी करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

लाडक्या बहिणीच्या खात्यात 3 रा हप्ता जमा होण्यास झाली सुरवात | लगेच चेक करा |

आत्ता दरमहा किती मानधन मिळणार ?

ज्या ग्रामपंचायत ची लोकसंख्या 2000 पर्यंत आहे, त्या सरपंचाचे मानधन 3000 रुपयांवरून 6000 हजार रुपये करण्यात येणार आहे, तर च्या उपसरपंचाची मानधन 1000 वरून 2000 हजार रुपये करण्यात येणार आहे.

तसेच ज्या ग्रामपंचायतचे लोकसंख्या 2000 ते 8000 पर्यंत आहे, त्या सरपंचाची मानधन 4000 रुपयांवरून 8000 हजार रुपये करण्यात येणार आहे. तर उपसरपंचाची मानधन 1500 हजार रुपये वरून 3000 हजार रुपये करण्यात आले आहे. Sarpanch upsarpanch mandhan

तसेच राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 8 हजार पेक्षा जास्त आहे, त्या सरपंचाची मानधन 5000 रुपयावरून 10 हजार रुपये करण्यात आले आहे. तर उपसरपंचाचे मानधन 2000 हजार रुपयांवरून 4 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मानधन वाढीमुळे राज्य शासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे.

लग्नानंतर आधार कार्ड वरील नाव व पत्ता बदलायचा असल्यास ?  वापरा ही अत्यंत सोपीपद्धत |

15 लाख रुपये पर्यंतची विकास कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करणार |

ग्रामविकास विभागाने राज्यातील ग्रामपंचायतींना 15 लाख रुपये पर्यंतची विकास कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75000 हजार पर्यंत आहे, त्या ग्रामपंचायतींना दहा लाख रुपये पर्यंत ची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील.
तर ज्या ग्रामपंचायतची वार्षिक उत्पन्न 75000 पेक्षा जास्त आहे, त्या ग्रामपंचायतींना 15 लाख रुपये पर्यंत ची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील. या निर्णयाची अंमलबजावणी करताना 10 लाखांवरील कामांकरिता निविदा पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य असणार आहे. Sarpanch upsarpanch mandhan

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकच राहणार |

राज्य मंत्रिमंडळाने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद असल्यास मान्यता दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद असावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर आता राज्यातील कार्यरत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी एकच पद असल्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे.

महिलांसाठी 25 लाख रुपयांची नवी योजना सुरू | पात्रता, कागदपत्रे व अर्ज कसा करायचा ? संपूर्ण माहिती |