HDFC Bank Scholarship Yojana | एचडीएफसी स्कॉलरशिप |
HDFC Bank Scholarship Yojana
HDFC Bank Scholarship Yojana 2024
Documentally list for HDFC Bank scholarship
Apply online for HDFC scholarship Yojana
HDFC Bank scholarship scheme in Marathi
नमस्कार मित्रांनो, राज्य व केंद्र शासनामार्फत समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये आरोग्य , शिक्षण , रोजगार, लघु उद्योग तसेच नागरिकांचा सर्वांगीण विकास. यासाठी या योजना राबविल्या जातात.
त्याचप्रमाणे खूप महाताव्ची बातमी आलेली आहे, ती म्हणजे ” एचडीएफसी बँक स्कॉलरशिप योजना ” होय. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शिक्षण घेणाऱ्या 1 ली ते पदवीधर विध्यार्थ्यांना 75,000/- हजार रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
हि 75 हजारांची आर्थिक मदत हि शिषुवृती अंतर्गत देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचे आहेत. HDFC Bank Scholarship Yojana
या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया व अर्जाची लिंक यांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच जास्तीत – जास्त शेअर करा.
बांबू लागवड अनुदान योजना | Bambu Lagwad Anudan Yojana | 7 लाख रु .अनुदान | पात्रता , अर्ज प्रक्रिया जाणून घ्या |
HDFC Bank Scholarship Yojana | अर्ज करण्याची मुदत व प्रक्रिया |
- HDFC Bank Scholarship Yojana या शिष्यवृत्तीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरुवात पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी या अंतर्गत करावी लागणार आहे.
- नोंदणी केल्यानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना या शिष्यवृत्तीच्या अंतर्गत 75 हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 4 सप्टेंबर 2024 पर्यंतची मुदत आहे. HDFC Bank Scholarship Yojana
- अंतिम मुदतीची वाट न बघता, त्या आधीच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर submit करायचे आहेत.
- अपूर्ण व अर्धवट माहिती चा अर्ज नामंजूर केला जातो, त्यासाठी अर्ज व्यवस्थित व काळजी पूर्वक भरावा.
- तसेच मुदतीनंतर आलेला अर्ज बाद ठरविला जातो. तामुळे वेळेतच आपला अर्ज सादर करावा.
लाडकी बहिण योजना | Ladki Bahin Yojana 2nd installment Date | लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 3000 हजार रु. जमा होण्यास सुरुवात ||
HDFC Bank Scholarship Yojana 2024 | आवश्यक पात्रता |
- या स्कॉलरशिप चा लाभ फक्त भारतीय मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांनाच मिळणार आहे.
- या योजने अंतर्गत 1 ली ते पदवीधर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना लाभ मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ही 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार उमेदवाराला मागच्या शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 55 टक्के गुण प्राप्त असावे.
- अधिक सविस्तर माहिती स्कॉलरशिप योजनेच्या पीडीएफ मध्ये बघू शकता. HDFC Scholarship Yojana 2024
HDFC Bank Scholarship Yojana 2024 | अर्ज करण्याची प्रक्रिया |
- विध्यार्थ्यांना या योजनेच्या अधिकृत वेबसाईट जावे लागेल.
- तेथे एचडीएफसी बँक स्कॉलरशिप योजना यावर क्लिक करा.
- त्यानंतर योजनेचा अर्ज open होईल.
- तो अर्ज सविस्तर भरा.
- शेवटी सर्व माहिती बरोबर आहे, हे पहा.
- त्यानंतर तो submit करा. HDFC Bank Scholarship Yojana
1 thought on “एचडीएफसी स्कॉलरशिप | HDFC Bank Scholarship Yojana | 1 ली ते पदवीधर उमेदवारांना मिळणार 75 हजारांची स्कॉलरशिप | जाणून घ्या संपूर्ण माहिती |”