Gashala Anudan | गोशाळा अनुदान योजना |
Goshala anudan Maharashtra 2024
Goshala anudan Yojana
Goshala subsidy scheme for government
Goshala anudan
Rajmata for government scheme
नमस्कार, Goshala anudan Maharashtra 2024 महाराष्ट्र शासनाकडून राज्यात विविध अनुदान योजना राबवल्या जात आहेत. त्यानंतर गोशाळांसाठी शासनाकडून अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यांमधील गोशाळांमधील देशी गाई न साठी अनुदान देण्यात येणार आहे. या गोशाळेमधील गाय वासराच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.
30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशी गायीला ‘ राजमाता ‘ चा दर्जा देण्याचा सुद्धा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र हा देशातील राजमाता हा दर्जा देणारा पहिला राज्य असणार आहे.
रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करायच ? फायदे आणि कागदपत्रे | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
गोशाळा अनुदान योजना |
Goshala anudan Maharashtra 2024 आपला भारतामध्ये देशी गायींना विशेष महत्व आहे. देशी गायी या आपल्यासाठी वरदान आहेत, त्यांना जपण्याची आपल्या प्रत्येक भारतीयची जबाबदारी आणि कर्तव्य असते. म्हणूनच राज्य सरकारने गोशाळा अनुदान योजना सुरू केली आहे.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देता असताना म्हटले कि, देशी गायी आपल्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. त्यामुळे तिला ‘ राजमाता ‘ चा दर्जा देण्याचा निर्णय आमच्या मंत्रिमंडळांनी घेतलेला आहे. त्यासोबतच देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.
राज्यातील गोशाळा चालकांना कमी उत्पन्न मिळाल्याने संगोपन खर्च करता येत नव्हता, त्यामुळे आम्ही प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
नवीन GR आला, मोफत 3 गॅस | Mukhymantri Aannpurna Yojana | हे काम करा, नाहीतर मिळणार नाहीत पैसे |
गायींची पशु गणनेनुसार संख्या |
मित्रांनो, सन 2019 मध्ये करण्यात आलेल्या विसाव्या पशुगाननेनुसार राज्यामध्ये 93 लाख 85 हजार 774 गाय पशुधन आहे. एकात्मक पशु गणनेच्या सण 2018 – 19 च्या अहवालानुसार देशी गाईंचे प्रती दिवस दूध उत्पादन तीन साडेतीन लिटर आहे.
देशी गाईंचे दूध उत्पादन तुलनात्मक दृष्ट्या कमी असल्याने देशी गाय पशुधनाची संख्या दिवशेन दिवस राज्यात कमी होत चालली आहे. या दोन पशु गणनेनुसार एकूण मध्ये पशुधनाची संख्या 20.69 टक्क्यांनी कमी झालेल्या आढळून आलेली आहे.
राज्यातील हे पशु गोवंशी पशुधनाची संख्या कमी होणे खर्या अर्थाने चिंताजनक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बंदी गोशालांची संख्या 828 नोंदणीच्या पुढच्या आहेत. त्यामध्ये अंदाजे 1.5 लाखो अधिक देशी गायी आहेत. Goshala anudan Maharashtra 2024
या गोशाळांमध्ये देशी गायींची सर्व संवर्धन करण्यासाठी परिपोषण आवश्यक असल्यामुळे मागणी केलेली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून पशुसंवर्धन विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला सादर करून मंत्रिमंडळाकडून त्यावर संमती घेतली आहे.
हे पण वाचा – उद्योगिनी योजने अंतर्गत मिळणार 3 लाख रु. चे बिनव्याजी कर्ज |
अनुदान थेट संस्थेच्या खात्यावर |
गोशाळा अनुदान मिळवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गोशाळेला महाराष्ट्र गोसेवा आयोगकडे स्वतःच्या संस्थेची नोंदणी करणे गरजेचे आहे. सर्व जनावरांचे भारत पशुधन प्रणाली वरती टानीग करणे बंधनकारक आहे.
या योजनेसाठी राज्यातील गोसेवा आयोगाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच ही गोसेवा आयोगाकडे अर्जाची पडताळणी, जिल्हा गोशाळा पडताळणी समितीच्या वतीने केली जाणार आहे.
त्यानंतर गोशाळा अनुदान योजने अंतर्गत जाणादिले जाणारे अनुदान अनुदानित पात्र संस्थेच्या पशुधनात सरळ बँक खात्यावरती जमा केली जाणार आहेत.