अर्थसंकल्पात धन धान्य कृषी योजनेची घोषणा | Farmers Gift In Union Budget 2025 | त्याच बरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवली |

                             पंतप्रधान धन धान्य योजना |

Farmers gift in union budget 2025
Farmers scheme
Union budget 2025
Union budget top 10 scheme
Farmers scheme for government

Farmers gift in union budget 2025
Farmers scheme
Union budget 2025
Union budget top 10 scheme

नमस्कार, Farmers gift in union budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्या सरकारच्या कार्यकाळातील तिसऱ्या कार्यकाळातील आठवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी आज विविध योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे पंतप्रधान धन धान्य कृषी योजना होय.

राज्याच्या सहकार्याने पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी हे अर्थसंकल्पात करण्यात आलेले आहेत. भारतातील कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर कडे नेण्यासाठी विशेष लक्ष देण्यावर या अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या लेखात पाहूयात.

ट्रॅक्टर मळणी यंत्रासाठी मिळणार 50 % अनुदान | आजच करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज |

पंतप्रधान धन धान्य योजना | 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ |

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा केली आहे. ही योजना नक्की काय आहे ? याबाबत सविस्तर माहिती पाहूयात. Farmers gift in union budget 2025
राज्य शासनाच्या सहाय्याने पंतप्रधान कृषी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेत 100 जिल्ह्यावर विशेष लक्ष देणार आहेत. या योजनेचा देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही एक महत्त्वाची योजना मानली जाते. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 3 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
त्याचबरोबर धनधान्य कृषी योजनेबद्दल बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ”  पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर याचे शेतकऱ्याचे पीक उत्पादन वाढल्यास सरकार खरेदीमध्ये मदत करणार आहे. सरकार आता तूर, उडीद डाळ खरेदी यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

 केंद्रीय अर्थसंकल्प सादर | महत्त्वाच्या 10 घोषणा | कोणाला काय मिळाले ? पहा सविस्तर |

पंतप्रधान धन धान्य योजनेची उद्दिष्टे |

  1.  पीक विविधता, साठवणूक, वाढवणे, सिंचन सुधारणे आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन व आपत्कालीन कर्ज देणे ,हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  2. पंतप्रधान योजना तील उपक्रमाचा फायदा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या सहभागाने ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत विकास सुनिश्चित केला जाईल. कौशल्य विकास आणि गुंतवणुकी द्वारे कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील.
  3. ज्यामुळे ग्रामीण भागात नवीन पर्याय निर्माण होतील, या योजनेचा भर तरुण, शेतकरी, ग्रामीण महिला आणि लहान शेतकऱ्यांवर असेल.

 

कृषी क्षेत्रासाठी विविध तरतुदी |

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेबरोबरच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2025 – 26 च्या भाषणामध्ये डाळीमध्ये आत्मनिर्भता साध्य करण्यासाठी 6 वर्षाच्या मशीनची घोषणा केली आहे.
तसेच कृषी क्षेत्राला आपण आत्मनिर्भरतेकाडे नेण्यासाठी विशेष देण्याबरोबर उत्पादकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षाचे मिशन राबवण्यात येणार आहे. कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड साठी शेतकऱ्यांना 3 लाख वरून 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. देशात तीन नवीन एरिया प्लांट उभारण्यात येणार आहेत. युरिया निर्मितीत आठवणीत आणण्यासाठी नवीन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. Farmers gift in union budget 2025

राज्यात नमो ड्रोन दीदी योजना राबवण्यास मान्यता | महिलांना मिळणार 8 लाख रुपयांचे अनुदान | संपूर्ण माहिती |

Leave a Comment