Enter- Caste Marriage Scheme 2024 | अंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र |
Enter- Caste Marriage Scheme 2024 |
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासन समाजातील नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या वंचित, मागास व दुर्बल घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवीत असते. या मागासलेल्या समाजातील अज्ञान, अंधश्रध आणि रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात, हा महत्त्वाचा उद्देश या सर्व योजनान्मागे राज्य शासनाचा असतो. आपल्या या समाजबांधवांच्या मनावर जातीपातींचा, धर्माचा मोठा पगडा बसलेला आहे.
राज्यात शासनाने या या जाती- पतींच्या नावावर होत असलेला भेदभाव टाळण्यासाठी तसेच समाजामध्ये एकसमानता आणण्यासाठी एक प्रोत्साहनपर अनुदान योजना आखली आहे. या नाविन्यपूर्ण योजनेचे नाव ” आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र २०२४ “ हे होय. या योजनेंतर्गत आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे तसेच आणि अस्पृश्यता रोखली जावी ; या हेतूने या योजनेची सुरुवात झाली.
या योजनेंतर्गत एख्याद्य व्यक्तीने आंतरजातीय विवाह केल्यास त्यास प्रोत्साहन म्हणून 50,000 हजार रुपये दिले जातात.तसेच आंतरजातीय विवाहित जोडप्यांपैकी एक मुलगा किंवा मुलगी अनुसूचित जाती आणि दलित समाजातील असल्यास. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहनपर दिले जातात.भारतीय संविधानाने जाती -पाती बंद केल्या आहेत.तसेच त्या न पाळणाऱ्यांचा दंड व शिक्षाही ठोतावण्याची तरतूद संविधानात केली आहे.Enter- Caste Marriage Scheme 2024 |
या योजने अंतर्गत योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असेल तर त्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून संबोधण्यात येते. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | वाचकांना नम्र विनंती |
मित्रानो,राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत घेवून येतच असतो.त्याच प्रमाणे आजही शासनाच्या ” आंतरजातीय विवाह योजनेची २०२४ “ ची माहिती तुम्हाला या लेख मध्ये सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरात आंतरजातीय विवाह केलेली कोण व्यक्ती असतील. तर त्यानाही या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यानाही या योजनेचा फायदा घेता येईल व त्यानचे हे पाऊल जातीपातीचा भेदभाव दूर करण्यासाठी योगदान ठरेल. त्यामुळे अशा लोकांपर्यंत आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, हि विनंती.
Enter- Caste Marriage Scheme 2024 |
योजनेचे नाव | आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2024 |
योजनेची सुरुवात | 3 सप्टेंबर 1959 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभ | ३ लाख रुपये प्रोत्साहन रक्कम |
उद्देश | समाजातील धार्मिक भेदभाव दूर करणे |
अर्ज करण्याची पध्दत | ऑफलाईन / ऑनलाईन |
माहिती कामाची –
NEW | Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 | मल्चिंग पेपर अनुदान योजना मराठी | नोंदणी सुरु |
Ujjwala Gas Yojana In Marathi 2024 | New Update | उज्ज्वला गॅस योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरु |
आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र चा मुख्य उद्देश |
- राज्यात जात, पात, धर्म व पंथ यामुळे होणारा भेदभाव कमी करून समाजात समानता आणण्याच्या उद्देशाने तसेच समान नागरी हक्क प्राप्त करून देण्यासाठी आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्राची सुरुवात केली.
- या योजने अंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तीस प्रोत्साहन म्हणून आर्थिक सह्हाय करून त्यांचा विकास करणे.
- या योजनेतून समाजामध्ये त्यांच्याबद्दल झालेला गैर समजग दूर करून त्यांना संरक्षण देणे.
- या योजनेच्या माध्यमातून समाजाच्या मनामध्ये असलेला जाती धर्माबद्दल चा द्वेष नष्ट करणे.
- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात झाली.
- या योजनेतून आशा जोडप्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावणे.हा या योजनेचा उद्देश आहे.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | या योजनेची वैशिष्ट्ये |
- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यत आंतरजातीय विवाह योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.हे या योजनेचे मोठे वैशिष्ट्ये म्हणावे लागेल.
- समाजात जातीधार्माबाद्दलचा द्वेष कमी करून, जातीय्तेवरून होणार्या दंगली टाळण्यासाठी तसेच समाजामध्ये एकोपा वाढवा म्हणून शासनाने प्रोत्साहनपार आंतरजातीय विवाह योजना ; हि एक महत्त्वाची अशी योजना सुरु केली आहे.
- या योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विवाहास राज्य श्सानाकडून 50,000/-रुपये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनकडून २.५ लाख रुपये दिले जातात. Enter- Caste Marriage Scheme 2024 |
- समाजातील उच्च -नीच, जात धर्म हा भेदभाव कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले जाते.
- या योजने अंतर्ग मिळणारी रक्कम हि थेट या जोडप्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यामुळे पारदर्शकता टिकून राहते.
- वेळ आणि पैशाची बचत करण्याच्या दृष्टीने या योजनेची अर्ज करण्याची पध्दत ऑनलाईन ठेवली आहे. त्यामुळे या नागरिकांच्या कष्टाची बचत होणार आहे.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | या योजनेचे लाभार्थी व दिला जाणारा लाभ |
- महाराष्ट्र राज्यातील ज्या व्यक्तींनी आंतरजातीय विवाह केलेला आहे; आशा सर्व व्यक्ती आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र साठी पात्र आहेत.
- या योजानेत 50,000 हजार रुपयाची आर्थिक मदत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यास राज्य शासना कडून दिली जाते.
- या योजनेमध्ये मुलगा किंवा मुलगी एक जण जर अनुसूचित जाती प्रवर्गातील व दलित समाजातील असेल तर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 लाख रुपये प्रोत्साहन म्हणून रक्कम दिली जाते.Enter- Caste Marriage Scheme 2024 |
- अशाप्रकारे या योजनेतून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास एकूण 3 लाख रुपयाचे आर्थिक सह्हाय केले जाते.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | या योजनेचे फायदे |
- या योजनेच्या माध्यामातून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.
- राज्य शासनाकडून आशा जोडप्यांच्या विवाहास मान्यता मिळाल्याने समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण होईल.
- या योजनेमुळे आंतरजातीय विवाहास स्थान मिळाल्याने जाती भेदाच्या सीमा रेषा पुसल्या जातील.
- या योजनेतून प्रोत्साहन मिळत असल्याने अनेक युवक व युवती आंतरजातीय विवाह करण्यास पुढाकार घेतील.
- या योजनेमुळे हि जोडपी सामाजिक व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनतील.
- आंतरजातीय विवाहास मान्यता मिळाल्याने सामाज्यातून जाती धर्म बद्दलचे गैर समज नष्ट होण्यास मदत होईल.
- या योजनेमुळे हि जोडपी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | या योजनेच्या नियम व आटी |
- आंतरजातीय विवाह योजनेसाठी लाभार्थी व्यक्ती हि महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
- या योजने अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्त्यानी विवाहाच्या तीन वर्षाच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे.
- अर्जदार व्यक्तींनी आंतरजातीय विवाह योजने अंतर्गत विवाह करणे आवश्यक आहे.
- आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीस मिळणार नाही.
- ज्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलाशी किंवा मुलीशी विवाह केलेला आहे, त्यांनाच आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जातो.
- आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ हिंदू विवाह कायदा अधिनियम 1955 किंवा विशेष विवाह कायदा अधिनियम 1954 अंतर्गत विवाह केलेल्या मुलगा किंवा मुलीला मिळतो. Enter- Caste Marriage Scheme 2024 |
- या योजने अंतर्गत विवाह करणाऱ्या मुलाचे वय 21 वर्षे व मुलीचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या लाभार्थ्यान मधील एक जण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.
- मागासवर्गीय असल्याच्या पुराव्यासाठी, सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
- लाभार्थ्याचे शाळा सोडल्याचा दाखला अर्जासोबत असावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्या व्यक्तीचे कुटुंब 3 वर्षे एखाद्या ठिकाणी रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे.
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- लाभार्थ्याचे 2 पास पोर्ट sizeफोटो आवश्यक आहे.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | आवश्यक कागदपत्रे |
- लाभार्थ्याचे विवाह प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- उत्पनाचा दाखला
- cort marriage प्रमाणपत्र
- लाभार्थीचे शाळा सोडल्याचा दाखला
- दोघांचे पास पोर्ट size photo
- बँक पासबुक
- लाभार्थी मधील एकजण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असल्याचा पुरावा.
- शिफारस पत्र
- मोबाईल number
Enter- Caste Marriage Scheme 2024 | ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया |
- आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात जावून ; या योजनेचा अर्ज घ्या.Enter- Caste Marriage Scheme 2024 |
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य भरा . तसेच अर्जासोबत सबंधित कागदपत्रांची सत्यप्रत जोड.
- विवाहाची ऑफलाईन नोंदणी पूर्ण करण्यासाठी अर्ज submit करा.
- संबंधित कार्यालयातून अर्जाची पावती परत घ्या.
- अशाप्रकारे तुमचा ऑफलाईन अर्ज भरला जाईल.
Enter- Caste Marriage Scheme 2024 | ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया |
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपणाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- home page वर गेल्यावर आंतरजातीय विवाह योजना दिसेल, त्यावर click करा.
- नंतर एक नवीन page open होईल. त्यावर तुमची सर्व योग्य ती माहिती भरा.
- नंतर तो अर्ज submit करा.
- आशा पद्धतीने तुमची onlien नोंदणी पूर्ण होईल.
1 thought on “Enter- Caste Marriage Scheme 2024 | NEW | अंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र 2024 मराठी | नोंदणी सुरु |”