डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना | New | Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |

Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah bhatt Yojana 2024 dr. panjabrao deshmukh vastigruh nirvah bhatta yojana marathi vastigruh bhatta yojana maharashtra maharashtra shasan scheme educational scheme in marathi

Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अनुसूचित जाती – जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, शेतकरी बांधव तसेच गोरगरीब या सर्वांसाठी सरकार विविध योजना अमलात आणत असते. या योजनेच्या माध्यमातून या सर्व घटकातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा नियोजनाचा उद्देश असतो.

या घटकातील लोकांना आपले जीवन जगण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी रोजगाराचे कोणतेही स्थायी असे साधन उपलब्ध नसते. त्यामुळे ते हंगामी स्वरूपात मिळेल ते काम करतात व मिळालेल्या मजुरीवर आपले आपला उदरनिर्वाह चालवत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कधीकधी उपासमारीची वेळ ही येते.

या हलाखीच्या परिस्थितीत ते आपल्या मुलांना शिक्षण सुद्धा देऊ शकत नाहीत. त्यामुळे या समाजातली मुले हुशार असून देखील, आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. तसेच त्यांना काही वेळा आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे या समाजातील, घटकातील लोकांचा विकास होण्यास अडथळा निर्माण होतो.

अशा आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षण महाविद्यालय प्रवेश घेता, यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ” डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृहनिर्वाह भत्ता योजना “ या योजनेची सुरुवात केली.
या योजनेअंतर्गत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सरकारी अनुदानि,त विनाअनुदानित, खाजगी शाळा यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 30 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली जाते.Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

या योजनेअंतर्गत राज्यातील मुंबईला महानगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर या शहरांकरता तीन हजार रुपये प्रति महिना करता,तर  दोन हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येतो.

Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनाच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ची माहिती आपण आपल्या रोजच्या लेखांमधून घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण महाराष्ट्र शासनामार्फत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या, आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना   या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्या योजनेची माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.
तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात जे कोणी गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थी आहेत. त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यांना या योजनेची माहिती सांगा, त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील अल्पभूधारक शेतकरी, मागास प्रवर्गातील विध्यार्थी
लाभदरमहा 3000/- हजार रुपये
उद्देशविध्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन
अधिकृत websitehttps://mahadbtmahait.gov.in

 

हे देखील वाचा –

New | पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना महाराष्ट्र | Gram Suraksha Yojana 2024 | रोज जमा करा 50 रुपये, मिळणार 35 लाख रुपये |

मोटार वाहन चालक प्रशिक्षण योजना मराठी | Motar Vahan Chalak Prashikshan Yojana 2024 | Good News | बहुजन समाजातील तरुणांना मिळणार लाभ |

Good News | Rashtriya Kutumb Labh Yojana 2024 | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना महाराष्ट्र | 20,000/- रुपयांची आर्थिक मदत |

New |पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Good News | Pipe Line Anudan Yojana Marathi 2024 |मिळणार 50% अनुदान |

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची उद्दिष्ट्ये |

  • ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास, दुर्बल घटकातील तसेच होतकरू, गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता यावे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची सुरुवात केली.
  • या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज पडणार नाही.
  • या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतेही कर्ज काढावे लागणार नाही, तसेच कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
  • या योजनेमुळे राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रतीची आवड कायम राहील.Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |
  • शिक्षणात होणारे गळतीचे प्रमाण कमी होऊन, उच्च शिक्षणाचा टक्का या समाजातील नक्कीच वाढेल.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची वैशिष्ट्ये |

  • महाराष्ट्र राज्यात आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, त्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेअंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी स्वतंत्र वस्तीगृहांची निर्मिती करण्यात आली आहे.Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |
  • या योजनेअंतर्गत एक ते आठ लाख वर्षे उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 500 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण अर्धवट राहणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब विध्यार्थी उच्च शिक्षण पूर्ण करून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करतील.

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या नियम व आटी |

  1. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यां हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  2. या योजनेच्या लाभ राज्यातील अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना दिला जाईल.Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |
  3. त्यासाठी त्यांना अल्पभूधारक चे प्रमाणपत्र तसेच  बांधकाम कामगरचे प्रमाणपत्र जोडणे महत्त्वाचे आहे.
  4. विद्यार्थ्यांना शासकीय अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला असल्याचे प्रमाणपत्र ही अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे.
  5. या योजनेतील अर्जदार व्यक्तीला इतर कोणत्या योजनेअंतर्गत भत्ता मिळत असेल, तर त्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत भत्ता मिळणार नाही.
  6.  या योजनेतील अर्जदार भाड्याच्या खोलीमध्ये राहत असेल त्याला नोटरी केल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.
  7. या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  8. या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदाराची वार्षिक उत्पन्न एक ते आठ लाख रुपयांच्या आता असावे.
  9. या योजने अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जिल्हानुसार लाभार्थी पात्र संख्या 500 इतकी ठरवण्यात आली आहे.
  10. या वसतिगृह भत्ता योजनेअंतर्गत 33 टक्के जागा या विध्यार्थिनीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
  11. छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पात्र असलेले सर्व विद्यार्थी डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत पात्र असतील.
  12. अर्जदार विद्यार्थी हा संपूर्ण वर्षात किमान 50 टक्के किंवा त्याहून अधिक उपस्थित असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल.

 

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत मिळणारा लाभ |

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या विध्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम व निर्वाह भत्ता यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

तसेच जे विध्यार्थी आपल्भुधारक व नोंदणीकृत कामगार नाहीत, परंतु ज्या कुटुंबाचे एकून वार्षिक उत्पन 1 लाख व त्यपेक्षा कमी आहे. अशा विध्यार्ध्यानाही निर्वाह भत्ता देण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

या योजनेद्वारे कशी मदत मिळणार ती आपण टेबल स्वरुपात दिली आहे पुढीलप्रमाणे :

          प्रकार वार्षिक उत्पन मर्यादा            वसतिगृह ठिकाण शिष्यवृत्ती रक्कम 
अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत कांगारकोणतीही मर्यादा नाहीमुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर30,000/- रुपये
इतर शहरे व ग्रामीण भाग20,000/- रुपये
       इतर विध्यार्थी    1 लाख रुपयेमुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर10,000/-रुपये
इतर शहरे व ग्रामीण भाग8000/- रुपये
        इतर विध्यार्थी1 लाख ते 8 लाख रुपयेमुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद व नागपूर10,000/-रुपये
इतर शहरे व ग्रामीण भाग8000/- रुपये
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम विध्यार्थी1 लाख रुपये            _2000/- रुपये

 

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे |

  1. विध्यार्थ्याचे आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. रहिवाशी दाखला
  4. विध्यार्थी अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत मजूर असल्याचे प्रमाणपत्र
  5. विध्यार्थ्याच्या कुटुंबाचा उत्पनाचा दाखला
  6. विध्यार्थ्याचा गॅप असल्यास त्या संबंधी कागदपत्रे
  7. विध्यार्थी खाजगी रूम मध्ये किंवा पेइंग गेस्ट राहत असल्यास मालकाशी करार केल्याचे प्रमाणपत्र
  8. शाळेचा दाखला Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |

डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजन ऑनलाईन फॉर्म भरण्याची पध्दत |

  • प्रथम आपणाला योजनेच्या अधिकृत website वर जावे लागेल.
  • पोर्टलवर जावून तुमची नोंदणी करून, username व password द्वारे login करावे.
  • नंतर पहिल्यांदा तुमचे आधार link आहे का विचारले जाईल.
  • नंतर तुमची Personal Information विचारली जाईल, ती टाकून सर्व माहिती योग्य व अचूक भरावी लागेल.
  • त्यानंतर तुम्ही ज्या वसतिगृहात राहत असेल त्याची पूर्ण माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर शिष्यवृत्तीची माहिती समोर येईल, ती तपासून घ्यायची आहे.
  • नंतर submit वर click करावे.
  • अशाप्रकारे तुमची form भरण्याची ऑनलाईन proses पूर्ण होईल.

 

 

 

 

1 thought on “डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना | New | Dr Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatt Yojana 2024 |”

Leave a Comment