Bal Sangopan Yojana Maharashtra | 2024 | Good News | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना

Bal Sangopan Yojana Maharashtra | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना |

Bal sangopan yojana maharashtrasavitribai fule bal sangopan yojana
maharashtra shasan yojana
sarkari yojana
souras : Gore sarkar

 

    Bal Sangopan Yojana Maharashtra |                         नमस्कार मित्रानो, रोज  आपण शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती घेत असतो. त्याचप्रमाणे आज आपण शासनाच्या एका कल्याणकारी योजनेची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे Bal Sangopan Yojana Maharashtra | अनाथ बालकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला  व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आलेला असून त्यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे.

                     आता या योजनेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना या नावानं ओळखल जाणार आहे. त्यमुळे  जवळपास 60 हजाराहून जास्त बालकांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या पूर्वीच्या असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी सर्व समावेशक असा शासन निर्णय काढून बालसंगोपन योजनेच्या नावामध्ये बदल करण्यात आलेला आहे.

 

Bal Sangopan Yojana Maharashtra | वाचकांना विनंती |

मित्रानो, रोजच आपण कल्याणकारी योजनांची माहिती पाहत असतो. त्याचप्रमाणे राज्यशासनाने अनाथ, निराधार मुलांसाठी सुरु केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची माहिती पाहणार आहोत. Bal Sangopan Yojana Maharashtra |

या योजनेचा शासन निर्णय काय ? लाघार्थी पात्रता काय ? आती, निकष कोणते ?आवश्यककागदपत्रे कोणती असणार आहेत ? या सर्वांची माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिसरातील अनाथ, निराधार, बेघर बालकांपर्यंत हा लेख पोहचवा. जास्तीत जास्त गरजूंना हि माहिती शेअर करा. हि विनंती.

हे देखील वाचा –   1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra | Good News | 1 रुपयात पिक विमा योजनेसाठी असा करा                                  अर्ज |

             Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra 2024 | Good News |अतिवृष्टी नुकसान भरपाई | नवीन GR आला |

              Good News | Vidhawa Pension Yojana In Maharashtra 2024 | विधवा महिलांसाठी खास योजना |

Bal Sangopan Yojana Maharashtra | शासन निर्णय |

                                 बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 सुधारित अधिनियम 2021 कलम 2(14) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम 2018 नुसार, अनाथ, निराश्रीत, निराधार, बेघर, संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली होती. सदर योजना संस्थाबाह्य असून या योजनेअंतर्गत झिरो ते 18 वयोगटातील मुला-मुलींना थेट पर्यायी कुटुंबात संगोपनकरिता ठेवता येते.

               बालसंगोपन योजनेसाठी बालकांची शिफारस राज्यातील दवाखाने/पोलीस स्टेशन/कारागृह/न्यायालय/कौटुंबिक हिंसाचार कायद्याखालील संरक्षण अधिकारी हे सुद्धा करू शकतील.

Bal Sangopan Yojana Maharashtra |
योजनेचे  नावक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र राज्य
 पात्र  लाभार्थीमहाराष्ट्रातील अनाथ बालक
आर्थिक सहाय्य2,250 रु. दरमहा
अधिकृत संकेतस्थळअधिकृत website 

 

Bal Sangopan Yojana Maharashtra | या योजनेचे उद्देश |

 

  •  या  योजना अंतर्गत लाभार्थी बालकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील अनाथ बालकांचे  जीवनमान सुधारणे.
  • बालकांना त्यांच्या संगोपनासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये या उद्देशाने बाल संगोपन योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
  • बालकांचे भविष्य उज्वल बनविण्याच्या विचाराने  या योजनेची सुरुवात केली.
  • राज्यातील अनाथ बालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

Bal Sangopan Yojana Maharashtra | योजनेची वैशिष्ट्य |

 

  • बाल संगोपन योजना 2005 साली सुरु करण्यात आली व अजून  हि योजना सुरु आहे.
  • बालसंगोपन योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व श्रेणीच्या मुलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  •  लाभार्थ्याला मिळणारे अनुदान थेट त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.Bal Sangopan Yojana Maharashtra |
  •  जी अनाथ बालके शिक्षणाशिवाय वंचित राहिली आहेत अशा बालकांना शिक्षण दिले जाते.
  • प्रत्येक  महिन्याला 1100/- रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
  •  लाभार्थी बालकांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

 

Bal Sangopan Yojana Maharashtra | लाभार्थी बालक पात्रता |

 

  • ही योजना अनाथ बालकांसाठी राबविण्यात येते ज्या बालकांचे पालक काही कारणामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
  • अनाथ, किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही, व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके
  • एखाद्या बालकाला कुष्ठरोग झाला असेल.
  • अविवाहित माता या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकेल.
  • मतिमंद मुले
  • अपंग मुले
  • ज्या बालकांचे आई वडील एखाद्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात भरती आहेत.
  • ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत.
  • अशी बालके ज्यांचे आई वडील घटस्फोटित आहेत.
  • एक पालक असलेली व Family Crisis मध्ये असलेली बालके
  • दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके
  • ज्या बालकांच्या आई वडिलांना एच आय व्ही झाला आहे.
  • ज्या बालकांना एच आय व्ही झाला आहे.vBal Sangopan Yojana Maharashtra |
  • एखाद्या गुन्ह्या अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची बालके या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
  • ज्या बालकांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू होतो व एक पालक कमावता नाही अशा परिस्थितीत सुद्धा त्या बालकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • एक पालक असलेली व family Crisis मध्ये असलेली बालके
  • शाळेत न जाणारे बाल कामगार. (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)

Bal Sangopan Yojana Maharashtra | या योजनेत मिळणारा दरमहा लाभ |

  • सर्वसाधारण बालकांसाठी या योजनेअंतर्गत दरमहा 1100/- रुपये परीक्षण अनुदान व स्वयंसेवी संस्थेस 75/- रुपये प्रति लाभार्थी दरमहा अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

 

Bal Sangopan Yojana Maharashtra | या योजनेचे फायदे |

  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बालकांना 1100/- रुपये दरमहा अनुदान दिले जाते.
  • यामुळे राज्यातील अनाथ आणि कमजोर बालकांना आपल शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज पडणार नाही.
  • याअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
  • अनाथ आणि कमजोर बालकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
  •  बालकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
  • अनाथ,कमजोर बालमजुरी करायची गरज लागणार नाही.
  • बाल संगोपन योजना अंतर्गत राज्यातील बालकांचे जीवनमान सुधारेल.
  • अनाथ बालकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

Bal Sangopan Yojana Maharashtra | नियम व अटी |

  • बाल संगोपन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील बालकांनाच घेता येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बालकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  •  बालकांचे वय 18 वर्षे व त्या खालील असणे आवश्यक आहे.
  • बाल  कल्याण समितीच्या मान्यतेशिवाय त्या मुलांना बाल संगोपन योजनेंतर्गत अनुदान देण्यात येणार नाही.

बालसंगोपन योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदारास निवासी पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  • उत्पन्नाचा दाखला
  • पालक कोणते काम करतात त्याची सविस्तर माहिती.
  • लाभार्थ्यांच्या कुटुंबाचा तसेच त्याच्या घराचा एक कलर फोटो
  • लाभार्थ्यांच्या पालकाचे आधार कार्ड
  • पालकांचा महाराष्ट्रातील 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला.
  • राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • बालकाचे जन्म प्रमाणपत्र
  • लाभार्थ्यांचे आई वडील मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र.

Leave a Comment