राज्यात महिला व बालविकास विभागात मेगा भरती | Anganwadi sevika Bharti 2025 | 18882 पदे भरणार | वाचा नक्की, कोणत्या पदासाठी होणार भरती |

                       महिला व बालविकास विभाग भरती |

Anganwadi sevika Bharti 2025
Anganwadi sevika Bharti
Anganwadi workers and helpers
Anganwadi madatnis Bharti
govrment jobs

Anganwadi sevika Bharti 2025
Anganwadi sevika Bharti
Anganwadi workers and helpers
Anganwadi madatnis Bharti
govrment jobs

नमस्कार, Anganwadi sevika Bharti 2025 महाराष्ट्र राज्यात मोठी पद भरती होणार आहे. ही भरती महिला व बालविकास विभाग अंतर्गत होणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या भरती संदर्भात माहिती दिलेली आहे.

त्यामुळे ज्या महिला शासकीय नोकरी करू इच्छितात, त्यांच्यासाठी एक नोकरीची चांगली संधी आलेली आहे. तसेच या महिलांना आपल्या गावातच, आपल्या शहरातच नोकरी मिळणार असल्याने, ही एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे. त्यामुळे या भरती प्रक्रिया अंतर्गत कोणकोणती पदे भरली जाणार आहेत ? पात्रता काय आहे ? भरती प्रक्रिया कशी होणार आहे ? किती जागांसाठी भरती होणार आहे ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लाडकी बहीण योजनेसाठी 3 कोटीच्या खर्चाला मान्यता | सरकारचा मोठा निर्णय | GR आला |

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी भरती |

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकेची 5639 तर मदतनीस ची 13243 अशी एकूण 18882 पदे भरण्यात येणार आहेत. Anganwadi sevika Bharti 2025

संपूर्ण भारती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने असणारा असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याची आव्हान देखील महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. राज्य शासन 75 हजार पद भरती करणाऱ्या आहे. त्यापैकी 18000 पेक्षा जास्त पदभरती महिला व बालविकास विभाग करता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्रवण बाळ व संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही ?

मुख्य सेविकेचे 100 % पदे भरणार |

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे म्हणल्या की, मुख्य सेविका यांची सरळसेवेने 102 म्हणजेच 80 टक्के पदे तर निवडी द्वारे 272 म्हणजे शंभर टक्के पदी भरायचे आहेत. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणाऱ्या परीक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत.
14 फेब्रुवारी ते 2 मार्च कालावधीत मुख्य सेविका या पदाची सरळ सेवा आणि निवडी द्वारे ३७४ पदांची परीक्षा होणार आहे.

महिला बचत गटांसाठी आदर्श कमिटी किचन |

महिला बचत गटाने एकत्रितरीत्या पोषण आहाराकरिता आदर्श कम्युनिटी किचन करावे, यासाठी सर्वोत परिणिती उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडी आहार पुरवठ्याच्या कामासाठी एका संस्थेला 5 अंगणवाड्या दिल्या जातात. लाभार्थी महिला विकास संस्थेच्या कामाच्या अहवालानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढवणे अथवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल.

त्याचबरोबर प्रत्येक नगरपालिकेत महिला बाल विकास विभागाचा अधिकारी असावा, तसेच अंगणवाड्या शाळेतील रिकाम्या वर्ग खोल्यात सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी समन्वय साधावा, तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावेत. प्रत्येक गरजू महिला व बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देण्याचे निर्देश यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी केले. Anganwadi sevika Bharti 2025

राजपत्र ( गॅझेट ) नोंदणी करण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज | आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

Anganwadi sevika Bharti 2025 | आवश्यक कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक पात्रता ( प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडावी )
  • उमेदवार डीएड पदविका, बीएड पदविका असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • अंगणवाडी सेविका \ मदतनीस यांचे शिक्षण किमान 12 वी उत्तीर्ण आवश्यक
  • तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र
  • लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • विधवा प्रमाणपत्र
  • अनाथ अर्जदाराची सक्षम अधिकारी दिल्याचे प्रमाणपत्र
  • उमेदवार MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र Anganwadi sevika Bharti 2025
  • अंगणवाडी सेविका \ अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी म्हणून कमीत कमी 2 वर्ष कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र

Leave a Comment