Advance crop insurance | राज्यातील ‘ या ‘ 12 जिल्ह्यात अग्रीम पिक विमा वाटपास सुरुवात | पहा जिल्ह्यांची यादी |

                        अग्रीम पिक विमा वाटपास सुरुवात |

pik vima maharashtra pm kisan vima diwali diapewai

Advance crop insurance

नमस्कार, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. अग्रीम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नवीन यादी संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पिक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.

अग्रीम पिक विमा योजनेअंतर्गत चा जीआर देखील जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील उल्हासनगर जिल्हात शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पिक विम्याचे पैसे मिळणार आहे.

अग्रीम पिक विमा योजना |

अग्रीम पिक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी सरकार द्वारे राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळते. शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आवश्यक योजना आहे. कारण राज्यातील बदलत्या हवामानामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे.

 पिक विमा लवकरच जमा होणार | निधी आला, हेक्टरी 13,700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा |

अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांना या आपत्तीवर मात करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन उपलब्ध करून देते. त्याचबरोबर शासनाकडून, सरकारने आर्थिक सहाय्य करण्याचे प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक व्हावी. यासाठी सरकार मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधीचे वितरण करण्यात येते. Advance crop insurance

पिक विमा मंजूर निधी |

राज्यातील शेतकऱ्यांना 360 कोटी 70 लाख 20 हजार 848 रुपये इतका निधी वितरीत करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक विमा मिळालेला नाही, त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिक विम्याची तक्रार नोंदवली होती, त्या तक्रारची पडताळणी करून त्यांना योग्य ती अनुदान दिले जाणार आहे.
2023 च्या खरीप हंगामा बरोबरच त्याच्यात रब्बी हंगामातील पीक विम्याची देखील वितरण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता आहे.

MSP Rabbi 2025 | दिवाळीपूर्वी केंद्राची शेतकऱ्यांना भेट | रब्बी पिकांच्या आधारभूत ( हमीभाव ) किमतीमध्ये केली वाढ |
पिक विमा मिळवण्यासाठी ची सविस्तर प्रक्रिया |
  • सर्वात प्रथम शेतकऱ्यांनी आपला बँक खात्यामध्ये निधी जमा झाला आहे का ? हे तपासायला हवे.
  • त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे स्टेटस क्रॉप इन्शुरन्स पोर्टलवर चेक करणे गरजेचे आहे.
  • शेतकऱ्याने त्याच्या रिसिप्ट नंबर सह कॅपचा कोड टाकून, ओटीपी द्वारे लागून लॉगिन करावे.
  • त्यानंतर त्यांना ‘ फार्मर कॉर्नर ‘ या पर्यायावर जाऊ त्याची माहिती अपडेट करावी.
  • निधी जमा झाला असेल, तर शेतकऱ्यांना त्याची माहिती या पोर्टलवर मिळू शकते.
  • जर निधी जमा झालेला नसेल, तर शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार करण्याचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी.

pik vima maharashtra pm kisan vima diwali diapewai

पिक विम्याची ऑनलाईन तक्रार नोंदवणे |

राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अध्याप विमा मिळालेला नाही, त्यांच्यासाठी सरकारने ऑनलाईन तक्रार प्रणाली देखील सुरू केली आहे. शेतकरी बांधवांनि ज्यांना त्यांच्या पीक विम्याची भरपाई मिळाली नसेल, तर त्यांनी ऑनलाईन तक्रार करून त्यांच्या हक्काची भरपाई मिळवता येणार आहे. Advance crop insurance

या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू |

                    पिक विमा योजनेअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये निधी वितरण करण्यास प्रक्रिया सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. त्यामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे:

  •  अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • चंद्रपूर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • सांगली
  • सातारा
  • सोलापूर
  • वर्धा

या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे. राज्यातील जे शेतकरी पिक विमा योजनेअंतर्गत अपात्र ठरलेले असतील त्यांनी त्यांच्या खात्याची माहिती अद्यावत करून पुन्हा तक्रार नोंदवावी. Advance crop insurance

‘या ‘ तारखेला मिळणार आहे, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | 5500/- रु. होणार खात्यावर जमा |

5 thoughts on “Advance crop insurance | राज्यातील ‘ या ‘ 12 जिल्ह्यात अग्रीम पिक विमा वाटपास सुरुवात | पहा जिल्ह्यांची यादी |”

Leave a Comment