ST Bus Diwali Offer
नमस्कार, सध्या राज्यात आचारसंहित चालू आहे. त्याच कालावधीत दिवाळी आलेली आहे. त्या दिवाळीच्या सणानिमित्त एसटी महामंडळाकडून एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची घोषणा करण्यात आलेली आहे. एस टी महामंडळाने केलेल्या घोषणेचा फायदा राज्यांमध्ये सणानिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे.
एस टी महामंडळ कडून आत्तापर्यंत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना, तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी हाफ तिकीट योजना, अशा विविध योजना सुरू करण्यात आलेले आहेत.
परंतु आता एसटी महामंडळ कडून दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांना नागरिकांसाठी सुद्धा मोठी घोषणा झालेली आहे. त्याचा फायदा सणानिमित्त गावी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी होणार आहे.
दिवाळी हा सन आपल्या खूप मोठा सन समजला जातो. या सणाला संपूर्ण कुटुंब आपल्या फॅमिली सोबत गावी येत असतात. त्यामुळे खूप खर्च होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महामंडळाकडून मोफत प्रवास दिला जाणार आहे. यामध्ये खास करून महिलांसाठी विशेष सूट देण्यात आलेली आहे.
ST Bus Diwali Offer
Advance crop insurance | राज्यातील ‘ या ‘ 12 जिल्ह्यात अग्रीम पिक विमा वाटपास सुरुवात | पहा जिल्ह्यांची यादी |
या दिवाळी निमित्त एस.टी महामंडळने प्रवाशांना देण्यात येणारी सूट कोणाला मिळणार ? पात्रता काय असणार ? याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत,त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
परिवहन महामंडळाकडून विशेष बस दाखल |
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून दिवाळीच्या सणासाठी 24 डिझेल बसपैकी पहिली बस रविवारी दापोली बस डेपो मध्ये दाखल करण्यात आलेली आहे. बऱ्याच बस येणे बाकी आहे.
दिवाळीच्या सणासाठी महिलांचे मोठ्या प्रमाणात प्रवास होत असतात. त्यामुळे या दिवाळीमध्ये राज्यातील लाल परीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल.
तसेच पालघर विभागातील 25 ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये लांब अंतराच्या 38 फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.ST Bus Diwali Offer
मोफत प्रवासासाठी ‘ हे ‘ असणार पात्र |
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये महिलांन सन्मान योजना अंतर्गत महिलांना फक्त अर्धी तिकीट लागणार आहे, म्हणजेच महिला हाफ तिकीट मध्ये प्रवास करू शकणार आहेत.
तसेच 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवास दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टी असल्यामुळे त्यांना गावी जाण्यासाठी व येण्यासाठी पन्नास टक्के सवलतीत लाभ वितरीत करण्यात येतो. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ST Bus Diwali Offer
रेशन कार्ड धारकांना शेवटची संधी | हे काम करा, नाहीतर …. 31 ऑक्टोबर नंतर रेशन मिळणार नाही |
एस टी महामंडळाचे दिवाळी नियोजन |
150 ते 300 विशेष एसटी बस महामंडळाच्या ताफ्यामध्ये लवकर दाखल होतील, असं नियोजन करण्यात आलेले आहे. एस.टी ची महामंडळाकडून विशेष चाचणी अशोक लेलँड कंपनीच्या कारखान्यात घेण्यात आलेली आहे. दिवाळीच्या सुट्टी दरम्यान अनेक ठिकाणी या बस धावणार आहेत.
यामध्ये आता दिवाळीमध्ये अडीशे ते तीनशे बस धावणार आहेत. बीड, नाशिक, लातूर आणि अकोला येथून जादा बसेस मागवले आहेत. तर दिवाळी निमित्त पुण्यावरून घरी जाणारे नागरिक जास्त गर्दी असल्यामुळे जास्त गाड्या मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. या विभागातून दिवाळीनिमित्त 450 बस धावणार आहेत.ST Bus Diwali Offer