बियाणे टोकन यंत्र अनुदान योजना | ऑनलाईन अर्ज सुरू | Biyane Tokan Yantra 2024 | पहा कागदपत्रे, आवश्यक पात्रता संपूर्ण माहिती |

                      बियाणे टोकन यंत्र अनुदान योजना 2024 |

Biyane Tokan Yantr 2024
Biyane Tokan Yantr anudan Yojana
Biyane Tokan Yantr
Tokan Yantr anudan Maharashtra
Biyane Tokan Yantr subsidy scheme

Biyane Tokan Yantra 2024
Biyane Tokan Yantr anudan Yojana
Biyane Tokan Yantr
Tokan Yantr anudan Maharashtra
Biyane Tokan Yantr subsidy scheme

नमस्कार, Biyane Tokan Yantra 2024 महाडीबीटी मार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी महाडीबीटी कडून शेतकऱ्यांना 50 टक्के, 70 टक्के तर 90 टक्के या प्रमाणात अनुदान दिले जाते.

महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर अनुदान योजना, बॅटरी फवारणी पंप अनुदान योजना अशा विविध शेती विषयक योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी आवश्यक शेती अवजारे खरेदी करता येतात व शेतीचे काम जलद गतीने पार पडल्याने शेती व्यवसाय नफ्याचा होतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

त्याच महाडीबीटी मार्फत सध्या बियाणे टोकण यंत्रासाठी 50% टक्के अनुदान तत्त्वावर ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना बियाणे टोकन यंत्र गरजेचे आहे. त्यांनी महाडीबीटी च्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटच्या तारखेच्या आत सादर करायचा आहे. हा अर्ज कसा करायचा ? आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ? पात्रता काय ? याविषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Biyane Tokan Yantra 2024 | बियाणे टोकण यंत्र |

Biyane Tokan Yantr 2024
Biyane Tokan Yantr anudan Yojana
Biyane Tokan Yantr
Tokan Yantr anudan Maharashtra
Biyane Tokan Yantr subsidy scheme

Biyane Tokan Yantra 2024  खरीप, रब्बी हंगामामध्ये पेरणी करताना शेतकऱ्यांना शेतमजुरांची गरज असते, परंतु या काळामध्ये आवश्यक तितक्या प्रमाणात शेतमजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात हाल होते. अशावेळी जर आपल्याकडे बियाणे टोपण यंत्र असेल, तर आपले काम कमी वेळात व सहज आणि सुलभरीत्या होईल.

बियाणे टोकण यंत्र बाजारातून खरेदी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात खर्च येतो, पण आता त्या साठी शासनाकडून महाडीबीटीच्या मार्फत 50 टक्के अनुदान देण्यात येत असून, शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.
पेरणीसाठी टोकण यंत्र वापरणे म्हणजे मजुरांच्या समस्येवरचा रामबाण उपाय ठरलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन या संदर्भातील अर्ज करावा.

कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रियेला सुरुवात | 50 % मिळणार लाभ | असा करा ऑनलाईन अर्ज |

बियाणे टोकन यंत्रासाठी आवश्यक कागदपत्रे |

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • सातबारा उतारा
  • 8अ उतारा
  • बँक पासबुक
  • अनुसूचित जाती – जमातीचे असल्याचे प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला

बियाणे टोकण यंत्राचे फायदे |

  1. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पेरणी करण्यासाठी बियाणे टोकन यंत्रणाचा खूप उपयोग होतो.
  2. तसेच ज्या शेतकऱ्याकडे कमी क्षेत्र आहे, असे शेतकरी बियाणे टोकण यंत्राचा उपयोग करू शकतात.
  3. बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पेरणी करते वेळेस सोयाबीन टोकण यंत्र महत्त्वाची भूमिका बजावते. Biyane Tokan Yantra 2024
रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू | Rabbi Pik Vima Yojana 2024 | पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती |

Apply online for Biyane Tokan Yantr |

  •  सर्वप्रथम आपणाला महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • आधार नंबर ने ही लॉगिन करता येईल.
  • त्यानंतर ‘ कृषी यांत्रिकीकरण ‘ हा पर्याय दिसेल, त्यामधील ‘ बाबी निवडा ‘ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक अर्ज करणे त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा. जसे की, ‘ मुख्य घटक ‘ या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्रणाच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशील या चौकटीवर क्लिक करून ‘ मनुष्य चलीत अवजारे ‘ हा पर्याय निवडा.
  • यंत्रसामग्री अवजारे या पर्यायावर क्लिक करून बियाणे टोकण यंत्र हा पर्याय निवडा.
  • योजनेच्या अटी व शर्ती मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये क्लिक करा.
  • शेवटी जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • महाडीबीटी पोर्टल वर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात. त्यामध्ये तुमच्या अर्जाची निवड झाली असेल, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल.
  • त्यानुसार तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागते.
  • तुम्हाला जर तुमच्या अर्जाची स्थिती बघायची असेल, म्हणजेच अर्जाचे स्टेटस बघायचे असेल, तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.
  • महाडीबीटी अंतर्गत अर्ज या पर्यावर क्लिक करा. Biyane Tokan Yantra 2024
  • या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाची तपशील दिसतील, अर्जाची पोहचपावती देखील तुम्हाला डाऊन लोड करता येईल.

Leave a Comment