‘या ‘ तारखेला मिळणार आहे, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | Majhi Ladki bahin Yojana Diwali Bonus Date | 5500/- रु. होणार खात्यावर जमा |

                      लाडकी बहिण योजना दिवाळी बोनस |

Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date Ladki bahan Diwali bonus Ladki bahin Yojana Diwali bonus date fix Majhi ladki bahin Yojana 6th installment Ladki bahin Yojana next installment

Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date
Ladki bahin Diwali bonus
Ladki bahin Yojana Diwali bonus date fix
Majhi ladki bahin Yojana 6th installment
Ladki bahin Yojana next installment

नमस्कार, Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date राज्य शासनाकडून जुलै महिन्यामध्ये लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार घराघरात पोहोचले आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच कोटी पात्र लाभार्थी महिलांनी लाभ घेतलेला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थींना आतापर्यंत पाच महिन्याचे 7500/- हजार रुपये बँक खात्यात जमा झालेले आहेत. परंतु सध्या सोशल प्लॅटफॉर्म वरती लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. कुणाला 5500/- हजार तर कोणाला 2500 हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे.

पण खरच दिवाळी बोनस मिळणार आहे का ? मिळणार असल्यास कोणत्या तारखेला मिळणार आहे ? याबाबतची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date

मिशन शक्ती योजनेअंतर्गत राज्यात 345 पाळणाघरे सुरू होणार | सेविका, मदतनीस यांची नियुक्ती होणार |

लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस |

Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date Ladki bahan Diwali bonus Ladki bahin Yojana Diwali bonus date fix Majhi ladki bahin Yojana 6th installment Ladki bahin Yojana next installment

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून ती 15 ऑक्टोबर केली होती. ती अर्ज करण्यासाठीची शेवटची संधी  असल्याने नवीन अर्ज करण्यासाठी महिलांची तारांबळ उडाली असतानाच, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार असल्याच्या बातम्या मिळत आहेत.

पण खरंच दिवाळी बोनस मिळणार आहे का ? बोनसचे पैसे किती तारखेला बँक खात्यात जमा होतील ? असे अनेक प्रश्न महिलांकडून विचारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणीने मोबाईल गिफ्ट मिळणार ? ही बातमी होती. त्याबद्दल सत्य काय ? हे आपण पाहणार आहोत. Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date

लाडकी बहीण योजना |

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही जुलै महिन्यात सुरु झाली आणि पहिल्याच महिन्यात करोडो महिलांनी अर्ज केल्याने पहिल्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. त्यानंतर अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली. त्यानंतर महिलांनी अर्ज केले आणि त्यांच्याही बँक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले.

मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना | 1 ऑक्टोबर पासून बदलले ‘ हे ‘ नियम |

सरकारकडून दोन वेळा लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे. आत्तापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी तीस लाख हून अधिक पात्र महिलाना सरकारकडून योजनेची पैसे जमा करण्यात आले आहेत. Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date

किती तारखेला मिळणार दिवाळी बोनस |

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारकडून भेट म्हणून मोबाईल देण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. परंतु या बातमीमध्ये कोणते तथ्य नव्हते, याबाबत शासनाकडून कोणती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
त्याचप्रमाणे सध्या सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळत असलेले Majhi ladki bahin Yojana Diwali bonus date लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी बोनस देण्यात येणार असलेल्या बातम्या. सध्या तरी कोणतेच सत्य नाही.

लाडक्या बहिणींना मिळणार मोबाईल गिफ्ट | असा करा अर्ज |

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्रालय यांच्याकडून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणतीहि अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, तसेच लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील याबद्दल कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या बातमीमध्ये सध्या तरी काहीच तथ्य नाही.

6 thoughts on “‘या ‘ तारखेला मिळणार आहे, लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस | Majhi Ladki bahin Yojana Diwali Bonus Date | 5500/- रु. होणार खात्यावर जमा |”

Leave a Comment