MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 | महापारेषण विभाग |
Mahatransco Mumbai Bharti 2024
Maha transco Bharti
Maha transco requirement in Marathi
Maha transco requirement for Maharashtra
Apply online MHA transco
Maha transport Mumbai requirement 2024 नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास असाल किंवा आयटीआय पास असाल तर, आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची व महत्वपूर्ण बातमी तुमच्यासाठी आहे.
महापारेषण अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती करण्याची अर्ज प्रक्रिया 12 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया होणार असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही जर या भरती प्रक्रियेसाठी पात्र असाल, तर तुम्ही फटाफट महा ट्रान्सपोर्टच्या अलीकडे वेबसाईटवर आपला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे.
मित्रांनो संपूर्ण राज्यातून भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 23 ऑगस्ट 2024 पर्यंत ची देण्यात आलेली आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
या पदांकरता आवश्यक असणारी शिक्षण पात्रता, वायोमर्यादा, अर्ज शुल्क तसेच अधिकृत जाहिरात या सर्वांची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. Mahatransco Mumbai Bharti 2024
इंडिया पोस्ट ऑफिस भरती India Post Office ( GDS ) Bharti 2024 result | इंडिया पोस्ट ऑफिस भरती चा निकाल जाहीर | कसा पाहायचा ? सविस्तर माहिती |
MahaTransco Mumbai requirement 2024 | सविस्तर माहिती |
मित्रांनो, अप्रेंटिस इलेक्ट्रिशन या पदाच्या भरतीसाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 64 जागांसाठी हि भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना भरती अंतर्गत चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
या भरतीच्या मध्ये महत्त्वाच्या तारखा, लिंक तसेच कागदपत्रे या सर्वांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. : Mahatransco Mumbai Bharti 2024
भरतीचे नाव – MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 |
पदाचे नाव – अप्रेंटिस इलेक्ट्रिशन
रिक्त जागा – 64
आवश्यक शैक्षणिक पात्रता – मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित शाखेतून आयटीआय उत्तीर्ण
नोकरीचे ठिकाण – अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई महाराष्ट्र येथे नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड ही परीक्षा, मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष वयोगटातील
मागासवर्गीयांसाठी – 5 वर्ष सूट
अर्ज शुल्क – अर्ज शुल्क नाही
वेतन श्रेणी – वेतनश्रेणी ही नियमानुसार असणार आहे.
पीएम पिक विमा योजना प्रक्रिया 2024 | Application Process For Crop Insurance | असा भर ऑनलाईन अर्ज | best..
महापारेषण विभाग भारती | आवश्यक कागदपत्रे |
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड ओळखीचा पुरावा
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी Mahatransco Mumbai Bharti 2024
ITI पास उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेत संधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2024 | तात्काळ करा, ऑनलाईन अर्ज |
online apply for MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 |
- मित्रांनो, पात्र व इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घेणे महत्त्वाचे आहे.
- त्यानंतर महापारेषण च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे गेल्यानंतर प्रथम तुम्हाला फोटो, स्वाक्षरी व इतर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागते.
- संपूर्ण आजच्या सविस्तर व अचूक पद्धतीने भरावा लागेल.
- दिलेल्या मुदतीच्या आत आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 23 ऑगस्ट 2024 आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज अपात्र ठरू शकतो. Mahatransco Mumbai Bharti 2024
- त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचे आहे.
- अर्ज submit केल्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
भरतीची अधिकृत जाहिरात pdf – क्लिक करा
ऑनलाइन अर्जाची लिंक – क्लिक करा
2 thoughts on “MAHATRANSCO Mumbai Bharti 2024 | महापारेषण विभागात 64 जागांची भरती | दहावी, ITI पास उमेदवारांना संधी |”