इंडिया पोस्ट ऑफिस भरती India Post Office ( GDS ) Bharti 2024 result | इंडिया पोस्ट ऑफिस भरती चा निकाल जाहीर | कसा पाहायचा ? सविस्तर माहिती |

             India Post Office ( GDS ) Bharti 2024 result |

India post office Bharti 2024 India post GDS Bharti result India post GDS in Maharashtra India post GDS result in Marathi GDS result 2024

India post office ( GDS ) Bharti 2024 result
India post GDS Bharti result
India post GDS in Maharashtra
India post GDS result in Marathi
GDS result 2024

नमस्कार मित्रांनो, India Post office Bharti 2024 चा निकाल जाहीर झालेला आहे. इंडिया post भरतीचा निकाल हा 19 तारखेला प्रसिद्ध झालेला आहे. 44228 जागांसाठीची हि पहिली मेरीट list जाहीर झालेली आहे.
अधिकृत संकेतस्थळावर इंडिया पोस्ट जीडीएस निकाल 2024 हा वेबसाईट वरती पाहता येणार आहे. post ओफीस अंतर्गत पहिली मेरिट लिस्ट करण्यात आलेली आहे. तसे पहायचे गेले तर ग्रामीण डाक विभागासाठी हि पात्र उमेदवार मेरीट list अधिकृत वेबसाईट वरून पाहू शकतात.

विभाग –  इंडिया पोस्ट

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक जीडीएस

पद संख्या – 44 हजार 228

इंडिया पोस्ट जीडीएस निकाल तारीख – 19 ऑगस्ट 2024

पहिली गुणवत्ता यादी – प्रसिद्ध

Officeal website – https://indiapostgdsonline.gov.in/

पीएम पिक विमा योजना प्रक्रिया 2024 | Application Process For Crop Insurance | असा भर ऑनलाईन अर्ज | best..

India Post Office ( GDS ) Bharti 2024 result |

मित्रांनो, जीडीएस चा निकाल हा प्रसिद्ध झालेला आहे. त्याची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पाहता येणार आहे. डाऊनलोड कसे करायचे ? त्यांची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत ? त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
इंडिया पोस्ट ऑफिस च्या उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत. त्यांचे form अधिकाऱ्यांने स्वीकारले आहेत व त्यांना पुढील फेरीसाठी निवडले जाणार आहे. India post office ( GDS ) Bharti 2024 result
यानुसार तुमचे मेरिट लिस्ट मध्ये नाव असणे फार महत्त्वाचा असणार आहे. आताची रियल सर्कल first मेरिट लिस्ट कशी पाहिजे ? ते समजून सांगणार आहे. सर्वप्रथम म्हणजे GDS मंडळानुसार पहिली गुणवत्ता यादी पोस्ट इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईटवर 19 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केले आहे.

सौर ग्राम योजना | Sour Gram Yojana Mahavitran 2024 | सौर ग्राम योजनेतून जिल्ह्यातील दोन गावांची निवड | पहा आपल्या गावाचे नाव |

India Post Office ( GDS ) Bharti | Result कसा पहायचा ?

             इंडिया पोस्ट ऑफिस ने हा निकाल जाहीर केलाय, त्यामध्ये कलम, नाव, नोंदणी क्रमांक, श्रेणी, पोस्टचे नाव आणि विभाग आणि इतर सर्वत्र समाविष्ट आहे. सर्व पोस्ट क्षेत्रासाठी इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे.

  1.  सर्वात प्रथम India post GDS असे सर्च करायचे आहे.
  2. त्यानंतर पहिली वेबसाईट येईल India post GDS online.gov.in या संकेत स्थळाला ओपन करा.
  3. खाली स्क्रोल करायचे.
  4. त्यामध्ये आपले राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा.
  5. त्यानंतर जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्युल 2024 शॉर्टलिस्ट.
  6. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांची लिस्ट दिसेल. India post office ( GDS ) Bharti 2024 result
  7. त्यावर क्लिक करायचे, महाराष्ट्र वर क्लिक केल्यानंतर बेस्ट ऑफ शॉर्टलिस्ट कॅन डिलीट हा पर्याय दिसेल.
  8. त्यावर ती तुम्हाला क्लिक करायचं ? ते तुमच्या मोबाईल वरती पीडीएफ डाउनलोड होईल.
  9. यामध्ये आता नाव देण्यात आलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकतात, तर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा आहे, या ठिकाणी दिलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर पाहून, तुम्ही त्या ठिकाणी तुमचा नंबर आला आहे का नाही ? हे चेक करू शकता.

युवा कार्य प्रशिक्षण योजना | Mukhymantri Yojana Doot Apply Online | तरुणांना मिळणार नोकरीची संधी, असा करा ऑनलाईन अर्ज |

GDS कट ऑफ 2024 |

मित्रांनो, जीडीएस कट ऑफ 2024 साठी गुण आणि घटकांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर इंडिया पोस्ट office चा अंतिम उमेदवार घोषित केली जाईल आणि प्रत्येक राज्यासाठी विशेष आरक्षण धोरणे यांचा समावेश होतो.

कट ऑफ प्रत्येक राज्यासाठी आणि उमेदवारांच्या वेगवेगळ्या असल्यामुळे कट ऑफ गुण बदलू शकतो.

जीडीएस काळजी केल्यानंतर पुढील प्रक्रिया काय आहे ? हे समजून घेऊया. India post office ( GDS ) Bharti 2024 result

इंडिया पोस्ट ऑफिस भरती निकाल 2024 नंतर पुढे काय करावे ?

मित्रांनो, ज्या उमेदवारांचे नाव ग्रामीण डाक सेवक निकालामध्ये आपले नाव व नंबर सापडला आहे. त्या उमेदवारांना कागदपत्रे  पडताळणी साठी शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. तसेच सबमिशन साठी कोणती कागदपत्रे आणि प्रति दोन फोटो सोबत ठेवून आवश्यक आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे असतील. याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही ते पाहू शकता.

  1. दहावीचे गुणपत्रिका
  2. ओळखीचा पुरावा
  3. जात प्रमाणपत्र
  4. पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र
  5. इ डब्ल्यू एस प्रमाणपत्र
  6. ट्रान्सलेट प्रमाणपत्र
  7. जन्मतारीख पुरावा
  8. वैद्यकीय प्रमाणपत्र India post office ( GDS ) Bharti 2024 result
  9. आदिवासी, शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र

अशा प्रकारे पत्र उमेदवारांना कागदपत्रे सदर करावी लागणार आहेत.

 

India Post Office ( GDS ) Bharti 2024 result |

2 thoughts on “इंडिया पोस्ट ऑफिस भरती India Post Office ( GDS ) Bharti 2024 result | इंडिया पोस्ट ऑफिस भरती चा निकाल जाहीर | कसा पाहायचा ? सविस्तर माहिती |”

Leave a Comment