Application Process For Crop Insurance | क्रॉप इन्शुरन्स प्रक्रिया 2024 |
application process for Crop insurance
Pm fasal Bima Yojana
Pradhanmantri fasal Bima Yojana
Fasal Bima
Fasal Bima online
नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या ही पूर्ण झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या या पूर्ण झाल्याने शेतकऱ्याने विविध पिकांची लागवड केली.
परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे कधी पाऊस लांबणी वर पडतो, तर कधी अतिवृष्टी होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे राज्यातील शेतकरी अतिशय हातबल होऊन जातो.
पण राज्य सरकारने पिक विमा योजना सुरू केली. त्यामुळे योजनेमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चा लाभ मिळू लागला. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहीत नाही की, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? कोणत्या नियम आहेत ? कोणत्या पिकांचे समावेश केला जाणार आहे. त्यासाठी आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
लाडकी बहिणी योजनेचे 3000 /-रु | Mazi Ladki bahin Yojana | खात्यामध्ये आले नाहीत ? तात्काळ करा हे काम, पैसे होतील जमा ||
Crop Insurance Application Process 2024 | सविस्तर माहिती |
- प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024 | या योजने अंतर्गत आपणाला पिकांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स मध्ये पिक विमा क्लेम करावा लागेल. application process for Crop insurance
- त्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाच्या एप्लीकेशन वरती जाऊन आपल्या पिकाची नुकसान झाल्याबद्दल तक्रार करावी लागणार आहे. Fasal Bima online
- सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स या नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे लागेल.
- मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर एप्लीकेशन ओपन करून घ्या. एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये विविध ऑप्शन दिसतील.
शेतकरी म्हणून नोंदणी करा
पॉलिसीसाठी प्रवेश करा
नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा
भाषा बदला
ITI पास उमेदवारांना सोलापूर महानगरपालिकेत संधी | Solapur Mahanagarpalika Bharti 2024 | तात्काळ करा, ऑनलाईन अर्ज |
Datails For Crop Inshurance 2024 |
शेतकरी म्हणून नोंदणी करा:
मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपणाला नवीन अर्ज दाखल करायचा असेल, त्यावेळेस तुम्ही शेतकरी म्हणून नोंदणी करा. या पर्यायाचा वापर करून अर्ज करू शकता. application process for Crop insurance
पॉलिसीसाठी प्रवेश करा:
आपण या अगोदर भरलेल्या पिक विमा बद्दलची माहिती आपण या अंतर्गत देऊ शकता, आणि त्याची सद्यस्थिती तपासू शकतात. त्यासाठी आपल्याकडे नोंदणी असलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा:
शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत क्लेम करण्याकरिता जी विम्याची तक्रार करायची, हि तक्रार आपण नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा. या पर्यायाच्या साहाय्याने करू शकतो. Crop insurance application process 2024
सौर ग्राम योजना | Sour Gram Yojana Mahavitran 2024 | सौर ग्राम योजनेतून जिल्ह्यातील दोन गावांची निवड | पहा आपल्या गावाचे नाव |
पिक विमा क्लेम कसा करावा ?
- मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स अप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम वर सांगितल्याप्रमाणे नोंदणी शिवाय काम सुरू ठेवा. या पर्यायावर क्लिक करून घ्या.
- त्यानंतर पिकनुसार या पर्यायावर क्लिक करा. Crop insurance application process 2024
- त्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल, त्यामध्ये दोन पर्याय असतील.
- पिकनुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती
- या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या सोबत असलेल्या तुमचा मोबाईल चालू मोबाईल क्रमांक टाकून घ्या.
- त्यानंतर त्यावर ओटीपी पाठवला जाईल, त्यावर क्लिक करा. तो सांग की ओटीपी त्यामध्ये प्रविष्ट करा.
- त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी होईल आणि आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. Fasal Bima online
- त्यामध्ये हंगाम, वर्ष, योजना आणि राज्य याबद्दल माहिती विचारली जाईल, ती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे.
- त्यानंतर निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, आपल्यासमोर अजून एक पेज ओपन होईल. त्यामध्ये पीक विमा बद्दल माहिती विचारली जाईल.
- त्यामध्ये नोंदणीचा प्रकार असेल, तो म्हणजे सीएससी सेंटर, बँक किंवा वैयक्तिक स्वतः भरलेला आहे हे विचारले जाईल.
- त्यानंतर पिक विमा अर्ज किंवा विमा क्रमांक आपल्याकडे आहे काही विचारले जाईल तो असल्यास हो या पर्यायावर क्लिक करा.
- पॉलिसी क्रमांक टाकल्यास यशस्वी ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर, आपल्या पॉलिसी बद्दल माहिती ओपन होईल. ती आपलीच आहे याची खात्री करून घ्या. application process for Crop insurance
- पॉलिसी क्रमांक टाकल्यानंतर आपल्यासमोर पिक विमा बद्दल सर्व माहिती दिसेल, त्यामध्ये :
शेतकऱ्याचे नाव
शेतकऱ्याचा जिल्हा
खाते क्रमांक
शेतकऱ्यांनी भरलेली विमा रक्कम - भरलेल्या पिकाचे तपशील सर्व माहिती तिथे पाहायला मिळेल, सर्व माहिती तुम्ही एकदा व्यवस्थित पडताळून घ्या.
- त्यानंतरच्या पिकाच्या नुकसानी बद्दल तक्रार करायचे आहे त्या पिकाला सिलेक्ट करून घ्या.
- पिक निवड केल्यानंतर पिकाची नुकसान कोणत्या कारणांसाठी ते विचारले जाईल. जसे की,
- दुष्काळामुळे, अतिवृष्टीमुळे, आग अनियंत्रित झाल्याने, महापूर, गारपीट व अवकाळी पाऊस
- एक नुकसानीचा प्रकार नोंदवताना कोणत्या तारखेला घडलेली आहे, तो दिनांक टाकावा.
- शक्यतो 72 तासाच्या आत कंपनीकडे तक्रार दाखल करावी, जेणेकरून तक्रार ची प्रक्रिया कंपनीमार्फत लवकर होईल. त्यानंतर
- घटनेच्या पिकाची अवस्था कोणती होती त्याबद्दल स्टॅंडिंग क्रॉप हा पर्याय निवडा. application process for Crop insurance
- आपल्या पिकाचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे ते टक्केवारी निवडा. Crop insurance application process 2024
- पीक नुकसानी बद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपला पीक नुकसानीचे एखादा फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही शेअर करा.
- परिसर माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती पुन्हा एकदा पडताळणी करून पहा.
- शेवटी ती माहिती जतन करून घ्या.
- आपली माहिती जतन केल्यानंतर, तुम्हाला एक पॉकेट क्रमांक या आयडी च्या माध्यमातून आपण केलेले तक्राची सद्यस्थिती किंवा स्टेटस चेक करू शकता.
अशा पद्धतीने सर्व शेतकरी व्यवस्थित रित्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास विमा क्लीन करू शकतात. आपल्या पीक नुकसानीची भरपाई कंपनीकडून करू शकतात.
1 thought on “पीएम पिक विमा योजना प्रक्रिया 2024 | Application Process For Crop Insurance | असा भर ऑनलाईन अर्ज | best..”