भारतीय हवाई दलात अग्निवीर भारती |
Requirement for AgniVeer Vayu
AgniVeer Vayu Bharti
Indian navy requirement AgniVeer Vayu
AgniVeer Vayu Bharti pdf
AgniVeer Vayu Bharti last date
नमस्कार, Requirement for AgniVeer Vayu देशातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. त्यामध्ये बारावी पास आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी खास आहे. बारावी पास उमेदवार नोकरीच्या शोधात असतील, तर त्यांच्यासाठी ही बातमी आलेली आहे.
अग्निपथ एयर अग्निवीरने वायुसेना अग्नीवीरसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्या अधिसूचनेनुसार त्याची नोंदणी 07 जानेवारी 2025 पासून सुरू होईल. त्यासाठी उमेदवारांनी अग्निवीर वायूच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती वाचून, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
भारतीय हवाई दलातील अग्नीवीर वायू साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय ? नियम अटी कोणत्या असणार ? अर्ज कसा करायचा ? परीक्षा शुल्क, पात्रता काय असणार आहे ? याबाबतचे सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Requirement for AgniVeer Vayu
पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत सरकारकडून बिनव्याजी मिळते 50 हजार रुपये पर्यंत कर्ज |
अग्निवीर वायू भारती संपूर्ण माहिती |
देशात बहुचर्चित ठरलेल्या अग्नीवर भरतीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार ही भरतीची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरु होणार आहे, ती 27 जानेवारी 2025 पर्यंत चालणार आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे :
उंची :
पुरुष – 152 सेमी
महिला – 152 सेमी
उत्तराखंड मधील महिला उमेदवार – 147 सेमी
लक्षद्वीप – 150 सेमी
अग्निवीर भरतीसाठी वयोमर्यादा :
- उमेदवाराचे वय 17.5 ते 21 वर्ष असणे आवश्यक आहे.
- जन्मतारीख हि एक जानेवारी 2005 ते 1 जानेवारी 2018 यादरम्यान असायला हवी.
- वयात सूट – इंडियन एअर फोर्स मधील अग्नी विर वायू इंटेक1/2026 मधील नियमानुसार दिली जाईल.
लाडक्या बहिणींसाठी ” आनंदाची बातमी “| डिसेंबरचा हप्ता ” या ” तारखेला मिळणार |
परीक्षा शुल्क :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस – 550 रुपये
- SC / ST / PH – 100 रुपये
वेतनश्रेणी :
- पहिल्या वर्षी – 30 हजार रुपये
- दुसऱ्या वर्षी – 33 हजार रुपये
- तिसऱ्या वर्षी – 36 हजार पाचशे रुपये
- चौथ्या वर्षी – 40 हजार रुपये Requirement for AgniVeer Vayu
Requirement For Agniveer Vayu | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम उमेदवारांना अग्नीवीर वायू च्या ऑफिशियल वेबसाईट agnipathvayu.cdac.in वर जावे लागेल.
- न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे.
- नाव, पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- फॉर्म मध्ये पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर आणि इतर शैक्षणिक डॉक्युमेंट अपलोड करा.
- शुल्क भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग च्या साह्याने शुल्क भरा.
- अर्जाचे प्रिंट आऊट कडून ठेवा.
केंद्र शासनाच्या नवीन योजना | सर्व योजनांची माहित एका क्लिकवर |
Agniveer Vayu | कोण अर्ज करू शकते |
- विज्ञान शाखेतील उमेदवार 50 % गुणांसह, गणित आणि भौतिकशास्त्रासह बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजीत 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- 50% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा करणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. Requirement for AgniVeer Vayu
- विज्ञान शाखे शिवाय कोणत्याही दुसऱ्या शाखेतून 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
- अधिक माहितीसाठी उमेदवाराने जाहीर केलेले अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
2 thoughts on “भारतीय हवाई दलात अग्निवीर वायू साठी मोठी भरती | Requirement For Agniveer Vayu | 12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार संधी| लगेच करा अर्ज |”