Agristack Yojana 2024 | नक्की काय आहे ॲग्री स्टॅक योजना | शेतकऱ्यांना होणार फायदा | वाचा सविस्तर |

                                      ॲग्री स्टॅक योजना |

Agristack Yojana 2024
Agristack Yojana Maharashtra government
Agristack scheme Maharashtra
Krushi scheme for government
Farmars scheme

Agristack Yojana 2024
Agristack Yojana Maharashtra government
Agristack scheme Maharashtra
Krushi scheme for government
Farmars scheme

नमस्कार, Agristack Yojana 2024 केंद्र सरकारने डिजिटल तंत्रद्यानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी सरकारने अग्रेसर योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

ॲग्री स्टॅक योजनेचा उद्देश हा सरकार याबाबत असलेले योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, असा आहे. या योजनेचे अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी त्यांच्या शेतीच्या संलग्न माहिती संच तयार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची माहिती योजना राबविण्यास मदत होणार आहे. या योजनेला सोमवार दिनांक 16 पासून सुरुवात झालेली आहे. प्रत्येक गावामध्ये राबविली जाणार आहेत.

केंद्र शासनाच्या नवीन योजना | सर्व योजनांची माहित एका क्लिकवर | असा करा अर्ज, तुम्हाला होईल फायदा |

ॲग्री स्टॅक योजनेमुळे होणारे फायदे |

ॲग्री स्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीएम किसान योजना, पिक विमा या सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळेल. यासाठी देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या नोंदी ह्या त्यांच्या आधारशी जोडल्या जाणार आहेत. याचा खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार, तो म्हणजे सरकारी योजनांसाठी पुन्हा पुन्हा केवायसी करण्याची गरज शेतकऱ्यांना पडणार नाही.

शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांना हे काम 31 डिसेंबर पूर्वी करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या नोंदणी शिबिर जाऊन नोंदणी करू शकता. Agristack Yojana 2024

नक्की काय आहे ॲग्री स्टॅक |

ॲग्री स्टॅक योजनेत प्रामुख्याने तीन महत्त्वाचे नोंदणी संच केले जाणार आहेत. हे तीन संच सरकारच्या सर्वच योजनांवर फायदेशीर ठरणार आहे. या नोंदणीच्या आधारे बियाण्यांची मागणी आणि पुरवठा कीटकनाशकांची मागणी, यांनी वापर मागणी, पुरवठ्याची माहिती सहज तयार करता येईल. त्यामुळे शेतीविषयक धोरण आखण्यासाठी, योजना तयार करण्यासाठी मदत मिळणार आहे.

कोणत्याही प्रकारचे ट्रेनिंग मिळणार फुकट | ट्रेनिंग सोबत रोज 500 रुपये | कोणाला मिळणार लाभ ? अर्ज कसा करायचा ?

 तीन संच पुढील प्रमाणे :

  1. शेतकऱ्यांचा आणि त्यांचे शेताचा आधार संलग्न नोंदणी संच
  2. हंगामी पिकांच्या नोंदणी संच
  3. संदर्भिकृत व्याप्ती दर्शवणारा गाव नकाशांचा नोंदणी संच

ॲग्री स्टॅक ची उद्दिष्टे |

    • राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेत जमिनीचा आधार संलग्न माहिती संच, शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच आणि शेताचे नोंदणी संद्रभिकृत  यांचा माहिती संच एकत्रित रित्या तयार करणे आणि त्यांची यादी अद्यावत करणे.
    • राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे.
    • शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा विपणन स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहिती पूर्ण सविस्तर प्रवेश मिळवून देणे.
    • शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे तसेच प्रामाणिककरणाची सुलभ पद्धत विकसित करणे. Agristack Yojana 2024
    • राज्यातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणि उच्च गुणवत्तेचा डेटा आणि अग्रेतेद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये इनोव्हेशन वाढवणे.
लाडक्या बहिणींना धनलाभ देणारी आणखीन एक संधी | पी एम विमा सखी योजना | मिळणार प्रती महा 7000 रु. | असा करा अर्ज |

Leave a Comment