Ladki Bahin Yojana New Update | लाडक्या बहिणींसाठी ” आनंदाची बातमी “| डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख |

                            लाडकी बहिण योजना अपडेट |

Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana installment date
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana next installment

Ladki bahin Yojana new update
Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana installment date
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana next installment

नमस्कार, Ladki bahin Yojana new update राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाले, त्यामध्ये लाडक्या बहिणींचे मोठे श्रेय  असल्याचे मानले जाते. कारण निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची महायुती सरकारने घोषणा केली, त्याचबरोबर अशातच पुन्हा निवडून आल्यास 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन जाहिरनाम्यात महायुती सरकारने केले होते.

त्यामुळे यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पाच हप्त्याचा लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींनी महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा मान मिळवून दिलेला आहे. Ladki bahin Yojana new update
राज्यात जुलैमध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि तात्काळ या योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांच्या बँक  खात्यात जमा करण्यात आला. त्यानंतर पाच हप्त्यांमध्ये साडेसात हजार रुपये एकत्रित जमा करण्यात आले. त्यामुळे राज्यातील महिलांचा महायुती सरकारवरचा  विश्वास कायम झाला.

केंद्र शासनाच्या नवीन योजना | सर्व योजनांची माहित एका क्लिकवर | असा करा अर्ज, तुम्हाला होईल फायदा |

परंतु आता निवडणुका झाल्या, महायुती सरकारला यश मिळालं. सत्ता स्थापन झाली, अजूनही लाडकि बहिणी योजनेचा सहावा हप्ता मिळालेला नाही ? यावरून राज्यातील ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार ? याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.” असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारला सवाल केला.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी लाडकी बहिण  योजनेबद्दल काय काय सांगितले आहे ? याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana new update

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले | 

सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे.त्यामध्ये विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  ” विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही जी आश्वासना दिली, त्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या, त्या सर्व योजना सुरू राहतील, राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणीने निवडणुकीत महायुती सरकारवर प्रेम दाखवलं, त्या लाडक्या बहिणीच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडके बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात येणार आहे.” असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण सभागृहाला अश्वस्त केलं. Ladki bahin Yojana new update

पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत सरकारकडून बिनव्याजी मिळते 50 हजार रुपये पर्यंत कर्ज | गरिबांना होतोय फायदा |

अटी, निकष बदल याबाबत थोडक्यात |

राज्यात गेल्या काही दिवसात लाडकी बहिणी योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता लाडकि बहिणी योजनेअंतर्गत सर्व महिलांना लाभ दिला जाणार नाही. लाडकी बहिण योजना आता बंद होणार ? अशा बऱ्याच बातम्या येत होत्या. Ladki bahin Yojana new update

त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचे वातावरण होते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” लाडकी बहीण योजना सुरू केलेली बंद होऊ देणार नाही. या योजनेसाठी कोणते निकष बदलण्यात आले नाहीत. पण ज्यांची चार – चार खाती उघडली आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा पैसा योग्य प्रकारे केला पाहिजे, कारण तो आपला जनतेचा पैसा आहे. त्याचा गैरवापर किंवा योजनेचा चुकीचा वापर होत असेल, तर ते समोर आले पाहिजे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नक्की काय आहे ॲग्री स्टॅक योजना | शेतकऱ्यांना होणार फायदा | वाचा सविस्तर |

Leave a Comment