महाडीबीटी अंतर्गत तुषार संचासाठी मिळणार 80 % अनुदान | Maha DBT Sprinkler Subsidy 2024 | अर्ज झाले सुरू, कोणाला मिळणार लाभ ?

                       महाडीबीटी तुषार संच अनुदान योजना |

Maha DBT sprinkler subsidy 2024 Sprinkler subsidy scheme Maha DBT sprinkler scheme Krushi Yojana news Tushar sinchan anudan Yojana

Maha DBT sprinkler subsidy 2024
Sprinkler subsidy scheme
Maha DBT sprinkler scheme
Krushi Yojana news
Tushar sinchan anudan Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो, Maha DBT sprinkler subsidy 2024 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी मार्फत विविध अनुदान योजना करता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते. त्यातून शेतकरी आपल्या शेतीसाठी आवश्यक बी – बियाणे, बॅटरी फवारणी यंत्र, तुषार सिंचन तसेच ठिबक सिंचन त्याबरोबर अनेक अशी कृषी सहाय्यक आवश्यक अवजारे खरेदी करू शकतात.
यासाठी कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आली आहे. या पोर्टलवर Maha DBT sprinkler subsidy 2024 ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. हे ऑनलाईन पोर्टल असल्याने शेतकर्यांना सरकारी कार्यालयाच्या फेर्या मारण्याची आवश्यकता नाही पडत.

त्याच अनुषंगाने कृषी क्षेत्रासाठी आवश्यक तुषार सिंचन संच यासाठी 80 टक्के अनुदान तत्वावर महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. हा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ? लाभार्थी पात्रता काय ? अनुदान किती मिळणार ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 गॅस अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल ? तर लवकरात लवकर करून घ्या, इ केवायसी | तरच मिळेल 300 रु. सबसिडी

तुषार सिंचन योजना उद्देश |

राज्यात महाडीबीटी अंतर्गत तुषार सिंचनसाठी अर्ज सुरु आहेत. सध्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा भासतो. त्यासाठीच तुषार सिंचन आवश्यक असते, या तुषार सिंचन साठी महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. या घटकासाठी पोर्टलवर अर्ज करायचे असल्यास  शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत.

तुषार सिंचनाचा उद्देश सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे, तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादन क्षमतेत अधिकाधिक वाढ करणे, यासाठीच  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदानावरती तुषार व ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

रब्बी पिक पेरा ( स्वयंघोषणापत्र ) इथे डाऊनलोड करा | रब्बी हंगाम पिक विमा योजना अर्ज भरणे झाले सुरु |

Maha DBT Sprinkler Subsidy 2024 | आवश्यक कागदपत्रे |

          महाडीबीटी च्या प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत तुषार सिंचन संच किंवा ठिबक सिंचन संच यासाठी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना सादर करावयाची कागदपत्रे :

  • सातबारा उतारा ( तलाठी स्वाक्षरी सहित 6  महिन्याच्या आतील )
  • आठ अ उतारा ( तलाठी स्वाक्षरी सहित मागील 6  महिन्याच्या आतील असणे आवश्यक )
  • अर्जदार अज्ञान म्हणजेच 18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र
  • सामायिक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांची संमती पत्र
  • वैद्य जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • तुषार संच खरेदी केल्याचे पावती Maha DBT sprinkler subsidy 2024
कुक्कुट पालन व्यवसायासाठी मिळणार 33 % अनुदान | त्याच बरोबर 10 लाख रुपये कर्ज | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Maha DBT Sprinkler Subsidy 2024 | लाभ कसा मिळवाल ?

  • प्रथम तुषार सिंचन योजना ऑनलाईन Maha DBT लॉटरी पद्धतीने, यादी लागेल.
  • यादीत नाव आल्यानंतर योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करावे लागेल.
  • नंतर पूर्व संपती मिळेल.
  • त्यानंतर मंजूर झालेले नुसार tushar सिंचन संच खरेदी करावे लागेल.
  •  कामे झालेला खर्च सह इतर कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागेल.
  • कृषी कार्यालय कढून एक अधिकारी फोटो काढेल
  • त्या नंतर Maha DBT पोर्टल वर अनुदान आपल्या खात्यात किती आली दे दिसेल.
  • त्या प्रमाणे आपल्या खात्यात पैसे DBT मार्फत खात्यात येणार. Maha DBT sprinkler subsidy 2024

Leave a Comment