रब्बी पिक पेरा ( स्वयंघोषणापत्र ) इथे डाऊनलोड करा | Rabbi Pik Pera Download PDF 2024 | रब्बी हंगाम पिक विमा योजना अर्ज भरणे झाले सुरु |

Table of Contents

                           रब्बी हंगाम पिक विमा योजना |

Rabbi pik Pera download PDF 2024 Rabbi pik vima Yojana Rabbi crop insurance policy Rabbi pik Pera marathi Rabbi crop insurance scheme

Rabbi pik Pera download PDF 2024
Rabbi pik vima Yojana
Rabbi crop insurance policy
Rabbi pik Pera marathi
Rabbi crop insurance scheme

नमस्कार, Rabbi pik Pera download PDF 2024 शेतकऱ्यांची शेती पिकाचे नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण करण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना राबवण्यात येत असते. या पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण मिळते.

म्हणजेच जर काही नैसर्गिक आपत्ती आली तर, शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले तर, शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून आर्थिक लाभ दिला जातो.
शासनाकडून खरीप आणि रब्बी हंगाम पिकांसाठी एक रुपया पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यापूर्वी खरीप हंगामासाठी ‘ सर्व समावेशक ‘ योजनेअंतर्गत पिक विमा अर्ज भरण्यात येत होते. आता शासनाकडून रब्बी हंगामातील पिकांसाठी हि सर्व समावेशक पीक विमा योजना अंतर्गत एक रुपया मध्ये अर्ज भरता येणार आहे.
रब्बी हंगाम पिक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ? अर्ज कसा भरायचा ? पात्रता काय ? म्हत्वाचे म्हणजे स्वंयघोषणापत्र डाऊनलोड कसे करायचे ? या सर्वांची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

कुक्कुट पालन व्यवसायासाठी मिळणार 33 % अनुदान | त्याच बरोबर 10 लाख रुपये कर्ज | Poultry Farm Subsidy Scheme | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे |

रब्बी हंगामासाठी पिक विमा योजने अंतर्गत अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. हा पिक विमा अर्ज भरताना शेतकर्यांना पुढील कागदपत्रे सोबत ठेवावी लागणार आहेत :

  • शेतकऱ्याचे नाव
  • बँक आय एफ एस सी कोड
  • बँक खाते क्रमांक
  • जिल्हा
  • तालुका
  • महसूल मंडळ
  • गावाचे नाव
  • मोबाईल क्रमांक
  • जमिनीचा सात / बारा उत्तारा
  • आठ अ उतारा क्रमांक

रब्बी पिक विमा योजनेंतर्गत समाविष्ट पिके |

  • ज्वारी
  • गहू
  • हरभरा
  • कांदा
  • जवस
  • मोहरी
  • करडे
  • वाटाणे
Pm Kisan Ekyc 2024 | पी एम किसान योजना | ई – केवायसी केली, तरच मिळेल पीएम किसान योजनेचा लाभ | अशी करा केवायसी |

पिक विमा भरताना लक्षात ठेवावयाच्या बाबी |

  • रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत.
  • एका मोबाईल क्रमांकावरून एकच अर्ज भरला जाणार आहे.
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड वरील नाव आणि सातबारा वरील नाव एकच असेल तरच अर्ज भरला जाऊ शकतो.
  • ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र असेल, त्या शेतकऱ्यांना सहमती पत्र भरून द्यावे लागणार आहे.
  • अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना स्वयंघोषणापत्र पिक पेरा पिक विमा भरताना भरून द्यावा लागणार आहे. Rabbi pik Pera download PDF 2024
लाडकी बहीण योजनेचा 6 वा हप्ता नोव्हेंबरच्या ‘ या ‘ तारखेला होणार जमा | Ladki Bahin Yojana 6th Installment Date | एकनाथ शिंदे यांची माहिती |

स्वंयघोषणापत्र डाऊनलोड कसे करायचे ?

मित्रांनो, रब्बी हंगामासाठी पिक विमा 1 रु. मध्ये भरणे सुरु झालेले आहे तो , भरण्यासाठी शेतकर्यांना स्वयंघोषणापत्र भरून ध्यावे लागते. ते कसे भरावे.त्यामध्ये कोण-कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वयंघोषणापत्र डाउनलोड करू शकता. Rabbi pik Pera download PDF 2024

पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment