कुक्कुट पालन व्यवसायासाठी मिळणार 33 % अनुदान | त्याच बरोबर 10 लाख रुपये कर्ज | Poultry Farm Subsidy Scheme | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

                           कुक्कुट पालन व्यवसाय अनुदान |

Poultry farm subsidy scheme
Kukat palan Anudan Yojana
Poultry farm subsidy for SBI
Poultry farm subsidy Maharashtra shasan
Poultry farm loan scheme

Poultry farm subsidy scheme
Kukat palan Anudan Yojana
Poultry farm subsidy for SBI
Poultry farm subsidy Maharashtra shasan
Poultry farm loan scheme

नमस्कार, Poultry farm subsidy scheme आपल्या देश कृषिप्रधान देश असल्यामुळे बहुतांश लोक हे शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. या शेती व्यवसायाबरोबर अनेक लोक जोडधंदा म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन व्यवसाय करत असतात.
कुकुट पालन ग्रामीण भागामध्ये चालणार आणि महत्त्वाचा व्यवसाय आहे. कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय शेतकरी सुरू करू शकतो. कुकुट पालनासाठी शेतकऱ्याला विशेष असे कष्ट हे घ्यावे लागत नाही. त्यामुळे तुम्ही सर्व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, त्यासाठी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल ? तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

कुकुट पालनासाठी कर्ज कसे मिळवायचे ? अर्ज कसा करावा ? आवश्यक कागदपत्रे कोण – कोणती लागणार आहेत ? कोण पात्र असणार आहे ? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

कुकुट पालन सबसिडी योजना |

केंद्र सरकार मार्फत कुक्कुटपालन Poultry farm subsidy scheme व्यवसायाला चालना देण्यासाठी पोल्ट्री फार्म कर्ज योजना राबवण्याचे निर्णय घेतलेला आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना कुक्कुटपालन करण्यासाठी नऊ लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जे कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी पुरेसा आहे.
तुम्ही जर पोल्ट्री फार्म कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला सरकार या कर्जावर 25 ते 30 टक्के सबसिडी देते, परंतु ही सबसिडी मिळवण्यासाठी या योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

कुकुट पालन हा शेती संबंधित महत्वाचा व्यवसाय असल्याने जो कमी खर्चामध्ये सुरू करता येऊ शकतो व चांगले उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे रोजगाराला चालना मिळते व कुक्कुटपालनास आर्थिक मदत होते.
याच अनुषंगाने या पोल्ट्री फार्म योजनेअंतर्गत दिल्याजानार्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यानुसार जर तुम्हाला पोल्ट्री फार्म उभारणीसाठी 9 लाख रुपये पर्यंत कर्ज घ्यायचे असेल, तर तुम्हाला सरकार आता या कर्जावर 75 टक्के सबसिडी देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

Pm Vishwakarma Yojana | पीएम विश्वकर्मा योजना काय आहे ? पात्रता आणि फायदे | कोणाला मिळणार लाभ | असा करा अर्ज | पहा संपूर्ण माहिती |

पोल्ट्री फार्म कर्ज व्याजदर |

Poultry farm subsidy scheme
Kukat palan Anudan Yojana
Poultry farm subsidy for SBI
Poultry farm subsidy Maharashtra shasan
Poultry farm loan scheme

मित्रांनो, पोल्ट्री फार्म साठी कर्ज घेण्यासाठी सार्वजनिक बँकांमध्ये कर्जावरील व्याजदर हे वेगवेगळे असू शकतात. म्हणजेच, एसबीआय बँकेत या कर्जाचा  प्रारंभिक व्याजदर हा 10.75 टक्के आहे, बाकी इतर बँकांमध्ये हा व्याजदर कमी – जास्त असू शकतो.
आणि महत्त्वाचं म्हणजे, या कर्जावर मिळणारी सबसिडी प्रत्येक विभागांनुसार बदलत असते. या योजनेअंतर्गत सर्वसाधारण श्रेणीतील लाभार्थ्यांना 25 टक्के, तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 33% पर्यंत अनुदान दिले जाते. Poultry farm subsidy scheme

बियाणे टोकन यंत्र अनुदान योजना | ऑनलाईन अर्ज सुरू | पहा कागदपत्रे, आवश्यक पात्रता संपूर्ण माहिती |

Poultry Farm Subsidy Scheme | आवश्यक पात्रता |

  • कुकुट पालन योजना अंतर्गत कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही त्या भागातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेतून फक्त पोल्ट्री हा व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेता येते.
  • या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कर्ज घेता येणारे आहे.
  • नंतर कर्ज घेण्यासाठी अर्जदाराकडे सर्व पद्धतीत कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे पुरेशी जमीन आणि कुक्कुटपालनासाठी योग्य व्यवस्था असावी.

आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. उत्पन्न प्रमाणपत्र
  3. रहिवासी दाखला
  4. बँक पासबुक
  5. जात प्रमाणपत्र
  6. पोल्ट्री फार्म परवानगी अर्ज
  7. प्रकल्प अहवाल
  8. पक्षी माहिती प्रमाणपत्र
  9. पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी पुरेशी जागा

 

अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम आपणाला स्टेट बँक ऑफ इंडिया च्या जवळच्या शाखेला भेट द्यावी लागेल.
  • बँकेमध्ये आपणाला पोल्ट्री फार्म कर्ज विषय सविस्तर माहिती मिळेल.
  • त्यानंतर बँक प्रतिनिधीकडून आपण या योजनेचा अर्ज घ्या.
  • तो अर्ज व्यवस्थित भरावा, त्यानंतर दिलेल्या अर्था सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडून घ्यावेत.
  • संपूर्ण कागदपत्रासह योग्यरीत्या भरलेल्या अर्ज बँकेत मध्ये जमा करावे लागेल. Poultry farm subsidy scheme
  • त्यानंतर तेथील अधिकारी तुमच्या कागदपत्रांची छाननी करतील आणि तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल.
रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू | Rabbi Pik Vima Yojana 2024 | पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती |

Leave a Comment