Pm Kisan Ekyc 2024 | पी एम किसान योजना | ई – केवायसी केली, तरच मिळेल पीएम किसान योजनेचा लाभ | अशी करा केवायसी |

              Pm Kisan Ekyc 2024 | पी एम किसान योजना |

PM Kisan Ekyc 2024
Pm kisan Yojana
Pm kisan scheme
Krushi Yojana news
Pm kisan Yojana next installment

PM Kisan Ekyc 2024
Pm kisan Yojana
Pm kisan scheme
Krushi Yojana news
Pm kisan Yojana next installment

नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM Kisan Ekyc 2024 पी एम किसान योजना ही केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक सन्मान निधी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

या योजनेअंतर्गत दिला जाणारा 6 हजार रुपयांचा आर्थिक लाभ हा दोन हजार रुपये प्रमाणे चार महिन्याच्या अंतराने तीन टप्प्यांमध्ये दिला जातो. पाच ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली.

या योजनेअंतर्गत दिला जाणारा अठरावा हप्ता हा थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. त्याप्रमाणे या हप्ता वितरणस सुरुवात झाली. परंतु देशातील ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना ई – केवायसी करून घेण्याची आव्हान सरकारकडून करण्यात आले होते.
तरीही अद्याप काही शेतकऱ्यांनी ई – केवायसी केलेली नाही, त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही. या योजनेच्या लाभांपासून शेतकरी वंचित राहू नये, म्हणून आपण आज ई – केवायसी कशी करावी ? त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ? बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

लाडक्या बहिणींना मिळणार मोबाईल गिफ्ट | कोणाला मिळणार लाभ ? पात्रता काय असणार ? जाणून घ्या संपूर्ण माहिती |

Pm Kisan Yojana | अशी करा ई – केवायसी |

  • सर्वात प्रथम आपणाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला ई – केवायसी हा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर आपला आधार नंबर प्रविष्ट करा.
  • त्यानंतर शोधा या पर्यायावर क्लिक करा.
  • आपली केवायसी झालेले असेल, तर आपणास केवायसी पूर्ण झाली आहे, असा मेसेज येईल.
  • केवायसी पूर्ण झालेले नसेल, तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल व आपल्या आधार क्रमांकशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.
  • मोबाईलवर आलेल्या ओटीपी टाका, त्यानंतर सबमिट पर्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपली केवायसी पूर्ण झाली, असा मेसेज येईल.
  • आपल्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, तर आपण बायोमेट्रिकच्या साह्याने केवायसी करू शकता. बायोमेट्रिकने केवायसी करण्यासाठी जवळच्या CSC सेंटरवर जाऊन देखील आपली केवायसी पूर्ण करू शकता. PM Kisan Ekyc 2024
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 50 % वाढ | Anganwadi Workers News | तसेच लाडकि बहिण योजनेचा इन्सेंटिव्ह ही दिला जाणार |

पी एम किसान योजनेचा उद्देश |

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करून शेतकऱ्यांसाठी सुरक्षितता उपलब्ध करून देणे हा उद्देश ठेवला आहे. तसेच पेरणी, खाते व इतर कृषी कामकाजच्या दरम्यान होणारा खर्च, पुरेशा प्रमाणात करता यावा. यासाठी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांचा लाभ थेट शेतकऱ्यांना दिला जातो. PM Kisan Ekyc 2024
या लाभातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने शेतकरी आपल्या गरजा भागून कार्यक्षमता वाढवेल व त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मदत होईल.

रब्बी पिक विमा अर्ज भरणे सुरू | Rabbi Pik Vima Yojana 2024 | पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत संपूर्ण माहिती |

Leave a Comment