लाडकी बहिण योजने अंतर्गत पैसे होणार वसूल | Ladki Bahin Yojana Update | वेबसाईटवर नवीन ऑप्शन आला | लगेच चेक करा तुमचे स्टेट्स |

                       लाडकी बहिण योजना अपडेट |

Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana website
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana website new option
Website new option for ladki bahin Yojana

Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana website
Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana website new option
Website new option for ladki bahin Yojana

नमस्कार, Ladki bahin Yojana update मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजन राज्य शासनाकडून जुलै महिन्यात सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना लाभ देखील देण्यात आलेला आहे. या योजनेच्या अमलबजावणीसाठी शासनाकडून वेबसाईट सुरु करण्यात आली होती. त्या वेबसाईटवर फॉर्म फारण्यात आलेले होते.

परंतु आता या योजनेअंतर्गत मोठा बदल जो आहे, तो आता वेबसाईट वरती करण्यात आलेला आहे. वेबसाईट वरती नवीन दोन ऑप्शन्स आहेत. ते ऍड करण्यात आलेले आहेत. यामध्ये भरपूर जण चर्चा करत आहेत की, पैशांची वसुली ही होणार आहे का ?

कारण नवीन ऑप्शन जुळतो ऍड झालेला आहेत. त्याबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. या पोर्टल वरती दोन ऑप्शन जे आहेत, ते ऍड झालेले आहेत. पहिलं ऑप्शन जो म्हणजे संजय गांधी योजनेचा. संजय गांधी योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळतात, त्या संदर्भातला एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन नक्की काय आहे ? ते आपण समजून घेण्यार आहोत आणि दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत ? ते सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन चेक करता येणार आहेत.

या वेबसाईट वरती नक्की काय – काय बदल करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख तुम्ही शेवटपर्यंत वाचा. Ladki bahin Yojana update

महाडीबीटी अंतर्गत तुषार संचासाठी मिळणार 80 % अनुदान |  अर्ज झाले सुरू, कोणाला मिळणार लाभ ?

वेबसाईटवर करण्यात आलेले नवीन बदल |

  •   सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहिण योजनेच्या या वेबसाईट वरती यायचंय. त्यानंतर अर्जदार लॉगिन करावे.
  • लॉगिन वरती गेल्यानंतर मोबाईल नंबर आणि आपला पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा आहे, तो टाकायचा आणि खाली लॉगिन बटणावरती क्लिक करायचं आहे.
  • लॉगिन केल्यानंतर केलेले जे काही अर्ज आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला लेफ्ट साईडला ऑप्शन एक केलेले अर्ज वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता.
  • आत्तापर्यंत किती अर्ज केलेले आहेत, पहिल्यांदा आपलं नाव दाखवलं जातं. त्यानंतर फोटो आणि त्यानंतर एप्लीकेशन स्टेटस दाखवलं होत.
मतदान करण्यासाठी ‘ हे ‘ आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे |  विधानसभा निवडणूक 2024 | संपूर्ण माहिती |

नवीन ऑप्शन : पैसे होणार वसूल |

आता हा एक नवीन ऑप्शन आहे, इथे संजय गांधीचा. आता संजय गांधीचा ऑप्शन नक्की काय आहे ? ते समजून घ्या. भरपूर काही महिलांना इथे No आलेला आहे. ज्यांना ज्यांना नो असं आलेला आहे, त्यांना काहीही प्रॉब्लेम होणार नाही. त्यांचे पैसे चालू राहतील. Ladki bahin Yojana update

पण काही जणांना Yes ऑप्शन आलेला आहे. आता ज्यांना ज्या महिला आहेत, त्यांना जर अशा पद्धतीने आला असेल, तर त्या महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. कारण त्यांना संजय गांधी योजनेचे म्हणजेच सरकारी योजनेचे अगोदर पैसे मिळतात. तर अशा पद्धतीने येस दाखवत असेल, तर संजय गांधी योजनेचे पैसे मिळतात किंवा अन्य कोणत्याही सरकारी योजनेच्या जर पैसे भेटत असतील, तर तुम्हाला आता इथून पुढे पैसे भेटणार नाहीत.

काही जणांना पैसे सुद्धा आले नसतील, तर हे एस ऑप्शन जर असेल,तर या महिलांना अशा पद्धतीने ऑप्शन आला असेल, तर त्यांना पैसे येणार नाहीत. ती पण गोष्ट लक्षात ठेवा. आता काहीजण म्हणतील आम्हाला येस दाखवते, परंतु पैसे आलेले आहेत. लक्षात ठेवा, ते पैसे वसूल होऊ शकतात.

कारण अन्य कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला पैसे लाडक्या बहिणीचे मिळणार नाहीत. ज्यांना आता येस दाखवता असेल  तर सिम्पल गोष्ट आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण अन्य सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेता हा ऑप्शन क्लियर झाला.

आता इथं अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे ॲक्शन बटन आहे. दोन नंबरचा ऑप्शन आहे. तिथे एक पैशाचा चिन्ह आहे. या ऑप्शन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या महिलेला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले ? हे इथे दिसणार आहे. त्यांचं कोणत्या खात्यामध्ये पैसे आलेले ? ते सर्व दिसेल.

आता इथे आपण एकदा पाहुयात महिलेचे नाव, बेनिफिशियरी नेम, तसेच बँकेचे नाव कोणत्या बँकेत गेलेले आहेत अकाउंट नंबर सुद्धा दाखवेल कोणत्या बँकेमध्ये गेले आहेत आणि ट्रांजेक्शन डेट कधी मिळालेले आहेत. अशी सर्व माहिती आपणाला मिळणार आहे. Ladki bahin Yojana update

महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरू | 4 तास काम 11000 हजार रु. पगार | संपूर्ण माहिती |

Leave a Comment