मतदान करण्यासाठी ‘ हे ‘ आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे | Identity Proof At Polling Station | विधानसभा निवडणूक 2024 | संपूर्ण माहिती |

                        महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 |

Identity proof at polling station
Maharashtra election 2024
Identity proof for voter ID card
Voter ID card
Matdan olakhpatr

Identity proof at polling station
Maharashtra election 2024
Identity proof for voter ID card Voter ID card
Matdan olakhpatr

नमस्कार, Identity proof at polling station सध्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक प्रचाराचे  वारे वाहत आहे. राज्यात विधानसभा निवडणूका 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी नागरिकांना मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे. अशा नागरिकांना मतदान करता येणार आहे.
तसेच ज्या मतदारांकडे सध्या मतदान ओळखपत्र उपलब्ध नाही. काही कारणाने ते नाही, अशा मतदान करा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाकडून काही मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर एकूण बारा प्रकारचे ओळखपत्राचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे
राज्य निवडणूक आयोगाकडून या 12 प्रकारच्या ओळखपत्रांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानाच्या दिवशी या बारा  प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्र सह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर आपली ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करु शकतील. परंतु जे नवीन मतदार यादी मध्ये नाव असलेले तरुण नागरिक आहेत किंवा ज्यांच्याकडे काही कारणावास्तव मतदान ओळखपत्र हरवलेले आहे. अशा नागरिकांना मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्र व्यतिरिक्त इतर 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. Identity proof at polling station

महिलांसाठी अर्धवेळ कामाची योजना सुरू | 4 तास काम 11000 हजार रु. पगार | संपूर्ण माहिती |

मतदान करण्यासाठी 12 प्रकारचे पुरावे |

  1.  आधार कार्ड
  2. मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
  3. बँक किंवा टपाल विभागामार्फत छायाचित्रासह वितरित करणाऱ्या आलेली पासबुक
  4. कामगार मंत्रालयाद्वारे विक्रीत आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  5. वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
  6. पॅन कार्ड
  7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्ताने जारी केलेली स्मार्ट कार्ड
  8. पारपत्र पासपोर्ट
  9. निवृत्त वेतनाची दस्तावेज Identity proof at polling station
  10. केंद्रात व राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
  11. पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
  12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
    अशा प्रकारे वरील प्रमाणे देण्यात आलेले बारा प्रकारचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. या व्यतिरिक्त अनिवासी भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.
LPG Gas Cylinder E – kyc | गॅस अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल ? तर लवकरात लवकर करून घ्या, इ केवायसी | तरच मिळेल 300 रु. सबसिडी

 

Leave a Comment