Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 | Good News | बांधकाम कामगार कल्याण योजना |

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 | बांधकाम कामगार कल्याण योजना 2024 |

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra
Bandhkam kamgar
bandhkam kamgar yojana in marathi
maharashtra shasan yojana

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra

नमस्कार मित्रानो, शासन नेहमीच जन कल्याणासाठी वेगवेगळ्या योजनांची आखणी करीत असते.त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने बंधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना प्रारंभ केली आहे, ज्याचा उद्दिष्ट बंधकाम कामगारांना आर्थिक मदत देणे आहे. ह्या योजनेचा मुख्य ध्येय बंधकाम कामगारांच्या आर्थिक स्थितीतील सुधारणा करणे आहे आणि त्यांना स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविणे आहे. तसेच बांधकाम कामगारांना आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा लाभ देणे. हि या योजनेतील प्रमुख विशेषता आहे की, ती बंधकाम कामगारांना आर्थिक संघटना आणि सहाय्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविणे.

ह्या योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांना एका निश्चित श्रेणीत आर्थिक सह्हाय उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेनुसार आर्थिक निधीचा उपयोग करून ते कामगार शेती, उद्योग , व्यापार किंवा आधुनिक उद्योग धंध उभारणीसाठी तसेच स्वयं विकासासाठी आर्थिक निधीचा उपयोग करून घेतात.Bandhkam Kamgar Yojana Maharashtra

                    बांधकाम कामगार कल्याण यीजना या  योजनेची घोषणा 2024 मध्ये झाली आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागातील  बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आणि सामाजिक सुरक्षतेसाठी आहे. या योजनेअंतर्गत, कामगारांना विम्याचे संरक्षण, वैद्यकीय सुविधा, पेन्शन योजना आणि इतर लाभ मिळतात.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | वाचकांना नम्र विनंती |

नमस्कार मित्रानो, रोजच आम्ही शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती तुम्हाला देत आसतो. त्याचप्रमाणे आजही शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. ती म्हणजे Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024 हि होई.

चला तर मित्रानो , आज आपण या योजनेचे लाभार्थ्यांना कोण ? त्यांचे निकष काय आहेत ? त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? तसेच ऑनलाईन नोंदणी कशी करायची या बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. तसेच तुमच्या परिसरातील गरजू लाभार्थ्यापर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | योजनेबद्दल थोडक्यात…..|

                   बंधकाम कामगार योजना 2024 म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्तम प्रयत्नांचा एक भाग आहे ज्यात बंधकाम कामगारांना विविध क्षेत्रात आर्थिक साहाय्य देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून अनेक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. ह्या प्रशिक्षण कोर्सेसचा उदिष्ट अस आहे कि , या बद्घ्काम कामगारांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य, विपणन आणि उत्पादन यासाठी आवश्यक ती माहिती पुरवणे .

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra

या योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे बंधकाम कामगारांच्या आर्थिक स्थितीतील सुधारणा करणे आणि त्यांना स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविणे. या योजनेच्या अंतर्गत, बंधकाम कामगारांना आर्थिक संघटना आणि सहाय्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविण्यात येते.

 

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | योजनेची उद्धिष्ट |

  • या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे.
  • तसेच धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे.
  • कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराच्या संधी वाढवणे.
  • त्यांचा कौशल्य विकास करणे.
  • सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य करणे.
  • व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे.
  • घातक कामांपासून बाल श्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटीकरण प्राप्त करणे.
  • कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे.

 हे पण वाचा –    NEW | Online Valu Booking Maharashtra 2024 | Good News | सरकारकडून मोफत वाळू रेती मिळणार |

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | योजनेचे लाभ |

  • आकस्मिक मृत्यू व पूर्ण अपंगत्व लाभ: कामगारांच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी किंवा पूर्ण अपंगत्वामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळते.
  • वैद्यकीय सुविधा: कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयात उपचार आणि औषधोपचारासाठी विम्याचे संरक्षण प्रदान केले जाते.
  • पेन्शन योजना: ज्येष्ठत्वानंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कामगारांसाठी पेन्शन योजना आहे.
  • इतर लाभ: कौशल्य विकास, कायदेशीर सहाय्य आणि इतर अनेक लाभांचा समावेश आहे.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | आवश्यक  पात्रता |

  • ही योजना बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पात्र कामगारांसाठी आहे.
  • नोंदणी करणे आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत.
  • अर्जदार कामगाराचे वय हे १८ ते ६० वर्षे दरम्यान असणे गरजेचे.
  • कामगार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी १५ वर्ष असावा.
  • अर्जदार हा मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा बांधकाम कामगार म्हणून काम म्हणून काम करणे आवश्यक
  • कामगार नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | अधिकृत website

 

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | या योजनेचे फायदे |

  1. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांची ऑनलाईन नोंदणी करून कामगारांची संख्या माहिती केली जाईल त्यामुळे त्यांच्यासाठी विविध योजनांची सुरवात करण्यास मदत होईल व लाभाचे वितरण करण्यास देखील सोपे जाईल.
  2. राज्यातील कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
  3. कामगारांचा तसेच त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  4. या योजनेअंतर्गत राज्यातील कामगार सशक्त व आत्मनिर्भर बनेल.
  5. एकाच योजनेमधून कामगारांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच आरोग्याविषयी लाभ दिला जाईल.
  6. या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांचे मनोबळ वाढेल तसेच त्यांना काम करण्यास पाठबळ मिळेल.
  7. नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  8. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
  9. योजनेअंतर्गत कामगारांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते.
  10. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ दिला जातो.
  11. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ दिला जातो.

    Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | आवश्यक कागदपत्रे |

    • नोंदणी अर्ज
    • पॅन कार्ड
    • दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्ड
    • अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड
    • अन्नपूणा शिधापत्रिका
    • केशरी शिधापत्रिका
    • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
    • उत्पन्नाचा दाखला
    • आधार कार्ड
    • मतदान ओळखपत्र
    • रहिवाशी पुरावा
    • बँक पासबुक झेरॉक्स
    • पासपोर्ट आकारातील ३ फोटो
    • अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)

 

   

Bandhkam Kamgar Yojana Maharashtra | गृहपयोगी वस्तू संच |

गृहपयोगी संचातील वस्तू
नग
नग
ताट
वाट्या
पाण्याचे ग्लास
पातेले झाकणासह
पातेले झाकणासह
पातेले झाकणासह
मोठा चमचा (भात वाटपाकरीता)
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता)
पाण्याचा जग (२ लीटर)
मसाला डब्बा (०७ भाग)
डब्बा झाकणासह (१४ इंच)
डब्बा झाकणासह (१६ इंच)
डब्बा झाकणासह (१८ इंच)
परात
प्रेशर कुकर -०५ लिटर (स्टेनलेस स्टील)
कढई (स्टील)
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह३०
एकूण

 

 

 

Leave a Comment