New.. Voter List Add Name | मतदार यादीमध्ये नाव नोंदवा किंवा यादी मध्ये नाव आहे का नाही ? ते तपासा | जाणून घ्या संपूर्ण माहिती |

                       Voter List Add Name | मतदार यादी |

New..Voter list add name
Apply online for voter ID card
Voter ID card Maharashtra
Voter name list 2024
Document list for new voter ID card

New..Voter List Add Name
Apply online for voter ID card
Voter ID card Maharashtra
Voter name list 2024
Document list for new voter ID card

नमस्कार मित्रांनो, New..Voter list add name आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर मतदानाचा हक्क दिलेला आहे. 18 वर्ष पूर्ण केलेला प्रत्येक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो. त्यासाठी त्या व्यक्तीकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

हे ओळखपत्र असल्याशिवाय कोणताही नागरिक मतदान करू शकत नाही. त्यासाठी त्याला रीतसर पद्धतीने भारतीय निवडणूक आयोगा कडून मतदान ओळखपत्र घ्यावे लागते.

मतदान यादीमध्ये नाव नोंदविण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जर तुम्हाला हि मतदार यादी मध्ये आपले घरबसल्या नाव नोंदवायचे असेल किंवा अगोदर नाव नोंदणी केलेली असेल तर मतदार यादीत नाव आले कि नाही, हे तपासायचे असेल तर हा लेख महत्वाचा आहे.

हे मतदान ओळखपत्र काढण्याची पद्धत किवा मतदान यादीत नाव नोंदविले असल्यास ते कसे पाहावे? त्यासाठी काय करावे ? कोण – कोणती कागदपत्रे लागतात. अर्ज कोठे करावा ? या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

महिलांना खास भेट | बँक खात्यात येणार 5000/- हजार रुपये | काय आहे योजना ? Pm Narendra Modi 74th birthday |

मतदार यादीमध्ये नाव कसे नोंदवावे ?

मित्रांनो, ज्या व्यक्तीला प्रथम मतदार यादी मध्ये नोंदवायचे आहे, त्या व्यक्तीने यादीमध्ये नाव नोंदवण्यासाठी सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन फार्म 6  हा भरावा लागेल. New..Voter list add name

या फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक तपशील असते जसे की, व्यक्तीचे नाव, पिनकोड, पत्ता, जन्मतारीख आणि संपर्क क्रमांक भरावा लागेल, तसेच तुमचा रंगीत फोटो, वयाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यांच्या सोबत अर्ज सादर करावा लागेल.
अशाप्रकारे तुम्ही तुमचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादी मध्ये नाव नोंदवू शकता. New..Voter list add name

आनंदाची बातमी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच बँक खात्यात जमा होणार | तारीख झाली फिक्स | Ladki Bahin Yojana 3rd Installment |

मतदार यादीत नाव आले की नाही ? असे तपासावे |

जर तुम्ही अगोदर मतदान यादी मध्ये नाव नोंदणी केलेली असेल, म्हणजेच तुम्ही नोंदणीकृत मतदार असाल, तर http//electoralsearch.in  या वेबसाईटवर जाऊन तुमच्या EPIC  क्रमांक ने की वैयक्तिक माहिती भरून मतदार यादीत तुमचे नाव आहे काही तपासू शकाता.
अशा पद्धतीने मतदार यादीत अगोदरच नाव असेल, तर ते तपासू शकता. वर दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तींना क्लीन मतदार यादी मध्ये नाव द्यायचे आहे किंवा ज्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासायचे आहे, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरु केली आहे आणि ती पद्धती अतिशय सोपी पण आहे.
त्यामुळे तुमच्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही या पद्धतीने आपले नाव मतदार यादी मध्ये नोंद होऊ शकता. New..Voter list add name