NABARD Recruitment 2024 |
NABARD Recruitment 2024 |
नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शासकीय नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठीही एक चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही झटपट अर्ज करून या संधीचा उपयोग करून घेऊ शकता.
नाबार्ड रिक्वायरमेंट 2024 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने म्हणजेच नॅशनल बँक ऑफ फोर अग्रिकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट भरतीसाठीचे अधिसूचना प्रकाशित केलेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक ( ग्रेड ए ) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना नाबार्डचे अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. NABARD Recruitment 2024 |
मित्रांनो, तुम्ही जर नाबार्ड अंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर पुढे या भरतीमध्ये सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, इत्यादी सर्व माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा.
NABARD Recruitment 2024 |
पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक ( ग्रेड ए )
विभाग – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड अंतर्गत ही भरती होणार आहे.
भरतीची श्रेणी – नाबार्ड ची भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होते.
नोकरीचे ठिकाण – नियुक्त उमेदवाराला नाबार्ड अंतर्गत पूर्ण देशांमध्ये कुठेही नोकरी मिळेल मिळते.
Nabard requirement vacancy 2024
पदाचे नाव :
- असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड ए )RDBS – 100 पदे
- असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड ए ) राज्यभाषा – 2 पदे
Education qualification for nabard requirement 2024 |
- असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड ए ) – या पदासाठी उमेदवार 60 % गुणांसह संबंधीत विषयात पदवी/ be/ BTech/ MBA /BBA /BMS /PG diploma/ CA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच प्रवर्गातील उमेदवारांना 55% गुणासह उत्तीर्ण असावा. NABARD Recruitment 2024 |
- असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड ए ) राजभाषा – या पदासाठी उमेदवार 60 टक्के गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवीतर पदवी किंवा पदवीत्तर पदवी किंवा समतोल्य असणे आवश्यक आहे. तसेच पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना 55 % गुणांनी उत्तीर्ण असावा.
हे हि वाचा –
Age limit for nabard requirement 2024
नाबार्ड अंतर्गत ज्या उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे. त्यांचे वय १ जुलै 2024 रोजी २१ ते ३० वर्ष असणे आवश्यक आहे.
वयोमानानुसार मिळणारी सूट :
SC / ST – पाच वर्षे सूट
OBC – तीन वर्षे सुट
Salary details for nabard requirement
नाबार्ड कडून मासिक वेतन वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे असणार आहेत. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही पाहू शकता.
Apply online for nabardo requirement 2024
उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.
ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 27 जुलैपासून करण्यात आलेले आहे
अर्ज शुल्क: जनरल ओबीसी – 850 रुपये
एसटी पीडब्ल्यूडी – १५० रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज सबमिट करा.
Nabard requirement 2024 | निवड प्रक्रिया |
मित्रांनो नाबार्ड रिक्वायरमेंट 2024 ची निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये आहे प्राथमिक परीक्षा मुख्य परीक्षा सायको मॅट्रिक चाचणी आणि मुलाखत
- प्राथमिक परीक्षेत 200 प्रश्नांना 200 गुण असतील कालावधी 120 मिनिटांचा असेल.
- मुख्य परीक्षा दोनशे गुणांची असेल कालावधी 210 मिनिटे असेल
- सायको मॅट्रिक चाचणी एम सी किंवा आधारित असेल आणि कालावधी 90 मिनिटे असेल.
- आणि मुलाखत 50 गुणांची असेल NABARD Recruitment 2024 |
How to apply for NABARD requirement 2024
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी दिलेली जाहिरात पीडीएफ व्यवस्थित वाचा व सूचनांचे पालन करा.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना योग्य व अचूक माहिती भरा.
- त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करा, जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- सर्वात शेवटी अर्ज शुल्क भरा व अर्ज सबमिट करा.
- त्यानंतर अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या. NABARD Recruitment 2024 |
2 thoughts on “NABARD Recruitment 2024 | नाबार्ड मध्ये 102 पदांसाठी भारती सुरु | सरकारी नोकरीची मोठी संधी | लगेच करा अर्ज |”