Free Silai Machine Yojana | पीएम विश्वकर्मा योजना |
Free silai machine Yojana
Pm Vishwakarma Yojana
Eligibility for free silai machine Yojana
Apply online for free silai machine Yojana
Pm Vishwakarma Yojana in Marathi
नमस्कार, केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना या राबवल्या जात असतात. ते आपण पाहिल्याचे पण देशातील महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनेच्या माध्यमातून महिलांचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो.
केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात येणार आलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना स्वंय उद्योग सुरू करण्यासाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येते. त्यातून महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होते.Free silai machine Yojana
महिलांनी स्वतःचा लघु उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभ्या राहता यावे, त्यासाठी शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत महिलांना पंधरा हजार रुपये चा निधी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण ही दिले जाते.
पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिलाई मशीन साठी आवश्यक पात्रता काय आहे ? अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ? आवश्यक कागदपत्रे कोणती ? कोणाकोणाला लाभ भेटणार या सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Eligibility For Free Silai Machine | पात्रता |
- मोफत शिलाई मशीन साठी अर्ज करणारे अर्जदार भारतीय असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत फक्त महिलांनाच लाभ दिला जातो, पुरुषांना नाही.
- मोफत शिलाई मशीन योजना ही संपूर्ण देशातील महिलांसाठी राबवण्यात येत आहे.
- अर्जदार महिलेचे नाव हे रेशन कार्ड वरती असणे महत्त्वाचे आहे.
- अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे. Free silai machine Yojana
Ladki Bahin Yojana 1 installment Date Fix | लाडकी बहिण योजना | 17 तारखेला 3000 रुपये मिळणार | या 2 आटी करा पूर्ण |
Document list For Silai Machine Yojana | आवश्यक कागदपत्रे |
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट size फोटो
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल क्रमांक
- अर्जदाराच्या घरातील सदस्यांच्या आधार कार्ड
- तसेच अर्जदाराचे हमीपत्र Free silai machine Yojana
Aadhar Card Update At Home 2024 | घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करा, आधार कार्ड अपडेट | संपूर्ण माहिती |
Apply For Online Free Silai Machine Yojana |
- मित्रांनो, या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामध्ये आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो.
- तो अर्ज करण्यासाठी प्रथम विश्वकर्मा च्या गव्हर्मेंट योजनेवर जावे लागेल.
- त्या ठिकाणी लॉगिन पर्यावर क्लिक करावे.
- त्यानंतर आपला आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा.
- आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा.
- त्यानंतर आपल्यासमोर एक फार्म उघडतो, तो व्यवस्थित भरा.
- शेवटी सर्व माहिती भरून झाल्यावर आपला अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट झाल्यानंतर, अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या. Free silai machine Yojana
Shahu Bank Requirement 2024 | छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक भरती | पदवीधरांना संधी, लगेच करा अर्ज |
अशी होते आज सादर झाल्यानंतर ची प्रोसेस |
- आपण ऑनलाईन पद्धतीने सादर केलेला अर्ज ग्रामीण भागातील ग्रामपंचायत / नगर परिषदेच्या लॉगिन वरून आपल्या अर्जाला मंजुरी घ्यावी लागते.
- त्यानंतर नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत अर्ज मंजूर केल्यानंतरच, आपला जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज सादर केला जातो.
- जिल्हा उद्योग केंद्र त्या अर्जाची पडताळणी केली जाते.
- पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या प्रशिक्षण आयोजनाची तारीख व वेळ, ठिकाण कळवले जाते.
- त्यानंतर आपण आपले प्रशिक्षण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
- आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला पंधरा हजार रुपये रक्कम वितरीत केली जाते, त्या रकमेतून आपण शिलाई मशीन व इतर आवश्यक साहित्य खरेदी करू शकतो. Free silai machine Yojana