बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार 5,000/- ते 1,00000/- लाख रु. शिष्यवृत्ती | Bandkam Kamgar Scholarship Yojana 2024 | असा करा अर्ज |

             Bandkam Kamgar Scholarship Yojana 2024 |

Bandkam kamgar scholarship Yojana
Mahabocw Yojana
Bandhkam kamgar Yojana 2024
Apply online for bandhkam kamgar Yojana
Bandhkam kamgar scholarship scheme

Bandkam kamgar scholarship Yojana
Mahabocw Yojana
Bandhkam kamgar Yojana 2024
Apply online for bandhkam kamgar Yojana
Bandhkam kamgar scholarship scheme

नमस्कार मित्रांनो, राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कामगार साठी सुरू करण्यात आलेला बांधकाम कामगार योजनेच्या  माध्यमातून प्रकारचे लाभ दिले जात आहेत.
कारण, आपण पाहत असतो कि, बांधकाम कामगार यांचे जीवन हे अस्थायी स्वरूपाचे असतात. ते आज इथे, तर उद्या दुसऱ्या ठिकाणी कामावर असतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे विविध योजना सुरू केल्या आहेत. जसे की, भांडी वाटप, साहित्य वाटप पेटी तसेच अनेक अर्थसाह्य करणाऱ्या योजना हे सरकार राबवीत असते.
त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी / पाल्यांसाठी शिक्षण घेता यावे, ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेते वेळेस शिष्यवृत्ती दिली जाते.

ही योजना महाराष्ट्र राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून राबवण्यात येत आहे. राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली. Bandkam kamgar scholarship Yojana
बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ? अर्ज कसा करावा ? आर्थिक सहाय्य किती मिळणार ? या सर्वांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा, तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा.

  योजनेचे नाव   बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना 
  विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
  लाभार्थीनोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पाल्य
  लाभ शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल
  उद्देश  शिक्षणासाठी अर्थ सहाय्य करणे
  अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन
  अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

 

Ayushman Bharat Card Download | 5 लाखापर्यंत मोफत उपचार | असं काढा तुमच्या मोबाईलवरून आयुष्यमान भारत कार्ड |

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे |

  • बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ओळखपत्र
  • बँकेचे पासबुक झेरॉक्स
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • प्रवेश पावती
  • बोनाफाईड
  • शैक्षणिक प्रमाणपत्र ( मार्कशीट )
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • चालू मोबाईल क्रमांक
  • सर्व कागदपत्रांची झेरॉक्स करून अर्जासोबत जोडणे Bandkam kamgar scholarship Yojana

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती |

      अ.क्र      शिक्षणाचा वर्ग       शिष्यवृत्ती लाभ 
     1. 1ली ते 7वी ८वि ते 10वी  रु.2,500/- रु.5,000/-
     2. इ.10वी व 12वी  रु.10,000/-
     3. इ.11वी व १२वी च्य शिक्षणासाठी  रु.10,000/-
     4.  पदवीसाठी  रु.20,000/-
     5. वैदकीय पदवी अभियांत्रिकी पदवी  रु.1,00,000 /-रु.60,000/-
     6.  पद्विकेकरितापदव्युतर पदविका  रु.20,000/-रु.25,000/-
     7.  एम.एस.सी.आय.टी(MSCIT)  शुल्क परत केला जाईल

 

Bandkam kamgar scholarship Yojana

Lakhpati Didi Scheme | महिलांनो, मिळणार बिन व्याजी 5 लाख रुपये | काय आहे ? लखपती दीदी योजना | संपूर्ण माहिती |

Bandkam Kamgar Scholarship Yojana | शिष्यवृत्ती चा अर्ज भरण्याची पद्धत |

  • सर्वात प्रथम तुम्ही अर्ज डाऊनलोड करा किंवा आपल्या जवळच्या झेरॉक्स किंवा महा-ई-सेतू केंद्रावर वरून हा अर्ज घ्या.
  • अर्ज व्यवस्थित वाचून घ्या, आवश्यक माहिती काय भरायचे आहे, त्यासाठी कागदपत्रे जवळ ठेवा.
  • कार्यालयीन उपयोगाकरता या ठिकाणी काहीही भरू नका.
  • त्यानंतर अर्जदाराच्या माहितीच्या ठिकाणी
  • अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा, प्रथम अर्जदाराचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव.
  • आपल्याला मिळालेला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.
  • आधार क्रमांक
  • आपला वैद्य मोबाईल क्रमांक
  • जन्मतारीख
  • आपल्या बँक खात्याचा संपूर्ण तपशील भरा.
  • पाल्याचा तपशील भरा
  • पाल्याचे / मुलाचे नाव
  • प्रवेश घेतलेला वर्ग टाका.
  • प्रवेश घेतलेल्या शाळेचे महाविद्यालयाचे नाव टाका.
  • अर्जाला आवश्यक असले सर्व कागदपत्रे जोडा.
  • त्यानंतर आपला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून एकदा तपासून घ्या, समन्वित अधिकाऱ्याचे सही व कार्यालय शिका घ्या.
  • शेवटी अर्ज जमा करा आणि अर्जाची पोच पावती घ्या. Bandkam kamgar scholarship Yojana

अशाप्रकारे तुमची बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसाठीची अर्जप्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची संधी | MSRTC Yavatmal Bharti 2024 | लगेच करा ऑनलाईन अर्ज | संपूर्ण माहिती |

Leave a Comment