मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? Mukhyamntri Teerth Darshan Yojana | लाभ कोणाला मिळणार संपूर्ण माहिती जाणून घ्या |

                              मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |

Mukhyamntri teerth Darshan Yojana
Tirth Darshan scheme
Tirth Darshan Yojana Maharashtra
Online apply for teerth Darshan Yojana
Teerth Darshan Yojana Marathi

Mukhyamntri teerth Darshan Yojana
Tirth Darshan scheme
Tirth Darshan Yojana Maharashtra
Online apply for teerth Darshan Yojana
Teerth Darshan Yojana Marathi

नमस्कार मित्रांनो, महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडवर राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजनांची घोषणा केलेली आहे. त्यातील ज्या योजनेचे राज्यात जोरदार चर्चा आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची. कारण राज्य शासनाकडून लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना प्रत्येकी प्रती महिना 1500 रुपये असे मिळू 3000 हजार रुपये देण्यात आलेले आहेत.

लाडकी बहिण योजने बरोबरच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची हि घोषणा त्यावेळी करण्यात आली होती. राज्यातील जेष्ठ नागरिकांना उत्तर वयात आपला वेळ घालवता यावा, तसेच आयुष्यभर काबाड कष्ट करताना उरी बाळगलेले तीर्थ यात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण करता यावे, या उद्देशाने तीर्थ दर्शन योजनेची सुरुवात करण्यात आली.

उतरत्या वयात या जेष्ठ नागरिकांकडे पैसे नसतात, त्यामुळे त्यांचे तीर्थ यात्रा करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी तीर्थ दर्श योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. Mukhyamntri teerth Darshan Yojana

या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पात्रता काय ? अर्ज कोठे करायचा ? लाभ कोण – कोणाला मिळणार ? याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Lakhpati Didi Scheme | महिलांनो, मिळणार बिन व्याजी 5 लाख रुपये | काय आहे ? लखपती दीदी योजना | संपूर्ण माहिती |

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता |

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावे.
  • तसेच कोणताही सदस्य विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
  • अर्जदार नागरिकाच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
  • लाभार्थी सदस्याच्या कुटुंबातील सदस्य शासन सेवेत कार्यरत किंवा निवृत्ती वेतन घेणारा नसावे.
  • लाभार्थी व्यक्ती कोणत्याही रोगाने ग्रस्त नसावा. Mukhyamntri teerth Darshan Yojana

Ayushman Bharat Card Download | 5 लाखापर्यंत मोफत उपचार | असं काढा तुमच्या मोबाईलवरून आयुष्यमान भारत कार्ड |

Mukhyamntri Teerth Darshan Yojana | अर्ज कोठे, कसा करायचा ?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील जेष्ठ नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. लवकरच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे विनामूल्य अर्ज सादर करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तीर्थ दर्शन यासाठी बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.

फक्त अर्जाद्वारे निवड झालेल्या व्यक्तीच तीर्थ यात्रेला जाऊ शकते. त्याच्यासोबत इतर व्यक्तींना नेता येणार नाही. परंतु 75 वर्षांवरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला नेण्याची परवानगी देण्यात आलेले आहे.

सहाय्यकाचे वय 21 ते 50 वर्ष दरम्यान असावे. पती-पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असल्यास एकाच निवड झाली असता. दोघांनी यात्रेला पाठवण्याबाबत समाज कल्याण आयुक्तालय निर्णय घेऊ शकतील.

 

सोबत प्रवास करताना मदतनीस नेण्याची सोय नसेल, तर दोघांचे वय 75 वर्षापेक्षा अधिक असल्यास आणि अर्जात मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो पाठवण्याची परवानगी असेल. Mukhyamntri teerth Darshan Yojana

शेतकऱ्यांसाठी केंद्राची ‘ कृषी सप्तसूत्री ‘ | 7 Major schemes for Agriculture | Good News | या मोठ्या योजनांचा होणार समावेश |