Bambu Lagwad Anudan Yojana | बांबू अनुदान योजना |
Bambu lagwad anudan Yojana
Bambu lagwad scheme
Bamboo lagwad anudan Yojana Maharashtra
Online apply for bambu lagwad Yojana
Bambu lagwad Yojana Marathi
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासना मार्फत विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जात असतात. या योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येते. त्यासाठी शासनाकडून निधी पुरविला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते.
बांबू ही एक पटकन वाढणारी आणि बहु उपयोगी अशी वनस्पती आहे. बांबू या वनस्पती पासून विविध प्रकारच्या वस्तू बनविल्या जातात. जसे की फर्निचर, कागद आणि बांधकाम साहित्य. तसेच बांबूची लागवड ही हवामान सुधारण्यास मदत करेल.
या योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पनात वाढ व्हावी, तसेच त्यांचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून या योजना अनुदान स्वरुपात राबविल्या जातात. तसेच बांबू लागवड अनुदान योजने अंतर्गत जवळपास 7 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
बांबू लागवड करण्यासाठी किती अनुदान मिळते ? त्यासाठी आवश्यक पात्रता काय ? अर्ज कोठे करायचं ? या सर्वांची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा. Bambu lagwad anudan Yojana
शेतकरी कर्ज माफी | Shetkari Karj Mafi 2024 | 50,000/-रु ची कर्ज माफी , GR आला | ekyc करणे आवश्यक |
बांबू रोपांच्या लागवडी नुसार मिळणारे अनुदान |
- शेतकऱ्याला आपल्या शेतात या पिकाची लागवड एक हेक्टर क्षेत्रात 1111 बांबू रोपांची लागवड करावी लागेल.
- बांबू लागवड अनुदान योजना, यासाठी पात्र व्यक्तीस चार वर्षात 6.90 लाखांचे अनुदान देण्यात येते.
- या योजे अंतर्गत पहिल्या वर्षी 2.76 लाख रुपये
- दुसऱ्या वर्षी 1.56 लाख रुपये
- तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 76 हजार रुपयांच्या अनुदान मिळते. Bambu lagwad anudan Yojana
लाडका शेतकरी योजना | Ladka Shetkari Yojana 2024 | शेतकर्यांना मिळणार 6000 रु | मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा |
बांबू लागवड अनुदान योजना आवश्यक पात्रता |
- बांबू लागवड अनुदान योजनेस अर्ज करणारी व्यक्ती हि महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असावी.
- त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये सिंचन सुविधा उपलब्ध असावी. Bambu lagwad anudan Yojana
- अर्जदार शेतकऱ्याच्या स्वताच्या नावावर कमीत- कमी 1 हेक्टर जमीन असावी, तरच तो लाभास पात्र असेल.
- या पूर्वी शेतकर्याने बांबू लागवडीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजने अंतर्गत अनुदान घेतलेले नसावे.
आशा सेविका व गट प्रवर्तक | Asha Workars Mandhan | यांना 10 लाखाचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय | पहा शासन GR येथे |
Document For Bambu Lagwad Anudan Yojana |
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- 7 / 12 उतारा
- 8 अ उतारा
- पाणी उपलब्धतेचा पुरावा
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खाते क्रमांक Bambu lagwad anudan Yojana
Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |
Apply For Bambu Lagwad Anudan Yojana | अर्ज करण्याची पद्धत |
- प्रथम अर्जदाराला बांबू अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- वेबसाईट वर गेल्यावर home page open होईल.
- तिथे Bamboo Board मध्ये Bamboo Application वर क्लिक करावे.
- त्यानंतर अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज open होईल.
- त्यामध्ये शेतकर्याने आवश्यक ती सर्व माहिती भरावी.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून apload करावीत.
- त्यानंतर submit बटनावर क्लिक करून आपला अर्ज submit करावा.
- अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. Bambu lagwad anudan Yojana
1 thought on “बांबू लागवड अनुदान योजना | Bambu Lagwad Anudan Yojana | 7 लाख रु .अनुदान | पात्रता , अर्ज प्रक्रिया जाणून घ्या |”