Bandhkam Kamgar bonus | बांधकाम कामगार दिवाळी बोनस |
BandhKam kamgar bonus 2024
Bandhkam kamgar Yojana in marathi
Bandhkam kamgar scholarship Yojana
Bandhkam kamgar Diwali bonus scheme
Bandhkam kamgar bonus Scheme
नमस्कार मित्रांनो, BandhKam kamgar bonus 2024 केंद्र व राज्य शासनामार्फत देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यातील बांधकाम कामगारांसाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगार योजना राबवली जाते.
या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विमा, आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती योजना तसेच दिवाळी बोनस असे विविध योजनांचा लाभ दिला जातो.
आपण या योजनेत बांधकाम कामगार किती दिवसांसाठी बोनस दिला जातो ? किती दिला जातो ? याबद्दल आपण माहिती झालात म्हणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Bandhkam Kamgar Yojana |
अत्यंत कमी पगार असल्याने बांधकाम कामगारांना आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होत नाही. आपल्या मुलांसाठी, खरेदी करण्यासाठी कमी पगारामुळे त्यांच्या परिस्थितीत नसते. त्यामुळे त्याला ते शक्य होत नाही.
त्यामुळे या बांधकाम कामगार मंडळाकडून या कामासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे देण्याची मागणी केली जाते . पीओपी मागणी केली जाते, तसेच त्यासाठी काही वेळ आंदोलन केले गेले आहे. BandhKam kamgar bonus 2024
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे निधी उपलब्ध असल्याने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, या साठी अशी मागणी कामगार यांनी केलीली आहे.
बांधकाम कामगारांनी यावर्षी म्हणजे 2024 मध्ये दिवाळीसाठी 10,000 हजार रुपयांची मागणी केली आहे.
महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक ऑफ फेडरेशन भरती | MUCBF Mumbai requirement 2024 | ” कनिष्ठ लिपिक ” पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
Bandhkam Kamgar bonus 2024 | पात्रता व आटी |
- बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे वय 18 ते 60 वय वर्ष दरम्यान असावे.
- या योजनेत अर्जदार कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्षे असावे.
- त्या योजनेचा अर्जदार व्यक्तीने मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे.
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो नोंदणी कामगार असावा, म्हणून त्याने नोंदणी केलेली असावी.
- बांधकाम कामगार हा महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असावा. BandhKam kamgar bonus 2024
- आयुष्याची पात्रता असण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाकडून जीवित असलेल्या कामाचे प्रमाणपत्र असेल.
- राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या, इतर बोनस सुविधाचा लाभ घेतलेला असल्यास त्या व्यक्तीस या योजनेचे लाभ देता येणार नाही.
Majhi ladki Bahin Yojana Next Installment | लाडकी बहिणी योजनेचे 4500 हजार रुपये कधी जमा होणार? मुख्यमंत्री काय म्हणाले | पहा सविस्तर माहिती |
Document List For Bandhkam Kamgar bonus 2024 |
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेला बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- बँक पासबुक झेरॉक्स
- पासपोर्ट साईज फोटो 3
- जन्माचे प्रमाणपत्र
- महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- ग्रामपंचायत प्रमाणपत्र
- स्वयं घोषणापत्र BandhKam kamgar bonus 2024
PM Jan Dhan Yojana 2024 | जनधन खाते अंतर्गत मिळणार 10,000/- हजार रुपये | लाभ घेण्यासाठी लगेच करा अर्ज |
Bandhkam Kamgar bonus 2024 | अर्ज करण्याची पद्धत |
- बांधकाम कामगार दिवाळी बोनस या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपणाला बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तेथे या योजनेचा अर्ज डाऊनलोड करावा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून, तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा.
- अशा पद्धतीने या योजनेचा अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. BandhKam kamgar bonus 2024
2 thoughts on “बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस | Bandhkam Kamgar bonus 2024 | पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती |”