Fertilizer Subsidy 2024 | रासायनिक खत अनुदान |
Fertilizer subsidy 2024
Rasayanik khat anudan Yojana
Maharashtra farmer scheme
Fertilizer subsidy scheme
Fertilizers subsidy in Marathi
नमस्कार शेतकरी मित्रांनो, Fertilizer Subsidy 2024 राज्य व केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना राबवल्या जात असतात. त्यामध्ये विहीर अनुदान योजना, अपघात विमा योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जात असतो.
या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी त्याच्या शेती उत्पन्नात वाढ करण्यासाठी कष्ट घेत असतो. त्याला सहाय्य म्हणून शासनाकडून योजना राबवल्या जात असतात. शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पनात वाढ करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करण्याकरता शासनाकडून अनुदान दिले जाते.
२०२४ -25 च्या रासायनिक खताच्या अनुदान वाटपाला शासनाकडून मंजूर मिळालेली आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
रब्बी हंगामाच्या रासायनिक खत वाटपास मंजुरी |
शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. याच रासायनिक खतावर Fertilizer subsidy 2024 शासनाकडून अनुदान दिले जाते.
ज्यामुळे रासायनिक खतांच्या किमती शेतकऱ्याला परवडतील अशा स्थितीत राहतात व शेतकरी त्याचा वापर करण्यात टाळाटाळ करत नाही. यासाठी केंद्र सरकारकडून 2024-25 मध्ये रब्बी हंगामासाठी रासायनिक खतावरील अनुदान देण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगाम रासायनिक खतावर अनुदान मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमध्ये रब्बी 2024 साठी ऑक्टोबर 2024 ते मार्च 2024 पर्यंत खतावरील अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
सौर कृषी पंप योजना | अर्जासाठी नवीन पोर्टल | असा भरा ऑनलाइन अर्ज |
अनुदानासाठी मंजूर निधी |
मित्रांनो, Fertilizer subsidy 2024 रब्बी हंगाम 2024 साठी शासनाकडून सुमारे 24 हजार 475.53 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधी मधून शेतकऱ्यांना सवलतीच्या तसेच परवडणाऱ्या दरामध्ये रासायनिक खत उपलब्ध केले जातील, हा या शासनाचा उद्देश आहे.
शेतकऱ्यांच्या शेती पिकांना आवश्यक असणारे अन्नद्रव्य वेळेवर मिळाल्यानंतर, त्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होते, हा विचार करून शासनाने शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात रासायनिक खतावरील अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
या खतांवर मिळणार अनुदान |
सरकार विविध खत उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सवलतीच्या ( Fertilizer Subsidy ) दरात खत देण्याचा प्रयत्न करत असते. यामध्ये सरकारकडून एकूण 28 प्रकारच्या खतांवर अनुदान वितरीत केले जाते.
त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपण कोण कोणते वापरतो कोणत्या खत पिकांना अनुदान देण्यात आलेले आहे, याची माहिती घ्यावी. Fertilizer subsidy 2024
शेतकऱ्यांनो, या योजनेअंतर्गत नवीन विहिरी साठी मिळणार 4 लाख रुपयांचे अनुदान
परवडणाऱ्या दरात खत उपलब्ध |
देशातील रासायनिक खतांची आंतरराष्ट्रीय दर्जा किमतींशी तुलना केल्यास ही किंमत शेतकऱ्यांना सद्यस्थिती परवडणारी नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून 2010 सालापासून रासायनिक खतावर अनुदान येते.
यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या घटकांना मुख्यतः मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरीत केले जाते, हे अनुदान विक्रीत केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत मिळते.
परंतु जरी अनुदान दिले नाही, तर शेतकऱ्यांना या मूलभूत अन्नद्रव्यची म्हणजेच रासायनिक खताची मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागेल. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकापेक्षा उत्पादन खर्चापेक्षा भांडवल गुंतवणूक जास्त होईल व त्याच्या आर्थिक प्रगती होणार नाही. Fertilizer subsidy 2024
त्यामुळेच शासनाकडून अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परवडल अशा दरात खतांच्या किमंती ठेवण्यात आल्या आहेत.
2 thoughts on “Fertilizer Subsidy 2024 | रासायनिक खतांच्या अनुदान वाटपास केंद्राची मंजुरी | पहा किती मिळणार अनुदान | संपूर्ण माहिती |”