मतदान ओळखपत्र काढायचे ? त्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज | Apply Online For Voter ID Card | जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे |

       Apply Online For Voter ID Card | मतदान ओळखपत्र |

Apply online for voter ID card
Voter ID card download
Voter ID card
Voter ID card information
Document list for voter ID card

Apply online for voter ID card
Voter ID card download
Voter ID card
Voter ID card information
Document list for voter ID card

नमस्कार मित्रांनो, Apply online for voter ID card मतदान हा प्रत्येक नागरिकाच्या अधिकार आहे. मतदान करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांचा त्याच्या राष्ट्रपती एक विशेष अधिकार आहे. पण प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य देखील आहे.

देश किंवा राज्यातील कोणत्याही समस्यांमध्ये बदलण्याचा आणि सुधारण्याचा अधिकार कोणाला असेल आणि देशाच्या किंवा राज्याचे विकसित कायद्याचे सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला असेल, याची नागरिकांच्या मातावर ठरतो.
येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमच्या मतदानाचा अधिकार बजवायचा असेल, तर मतदार यादी तुमचं नाव असावे, त्याच बरोबर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदार ओळखपत्र हे एक फोटो ओळखत आहे. जे दाखवून भारतातली नागरिक मतदान करतात. याला इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणजे ईपीआयसी म्हणून ओळखला जातो.
पण हे कार्ड काढतात कसं ? त्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज करता येतो का ? त्यासाठी कोणत्या अटी आहेत ? त्या सर्वांचे माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Apply online for voter ID card

बांधकाम कामगारांना मिळणार दिवाळी बोनस | पात्रता, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती |

मतदार ओळखपत्रासाठी आवश्यक आटी |

  • अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असायला हवी.
  • त्या व्यक्तीचे वय 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबरला अठरा वर्षे पूर्ण असायलाच हवं.
  • काही दिवसाचे अठरा वर्षाचे होणार असतील तरीही ते अर्ज करू शकतात.
  • जिथे तुम्हाला मतदान म्हणून नोंदणी करायचे आहे, तिथे तुम्ही तिथले रहिवासी असायला हवे. Apply online for voter ID card
प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजना | या अंतर्गत नवीन पाककृतींचा हि समावेश | 

असा करा ऑनलाईन अर्ज |

  • नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम यान https://voters.eci.gov.in/ च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • तिथे लॉगिन \ रजिस्टर या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल, तर रजिस्टर अ न्यू यूजर या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक न्यू पेज ओपन होईल.
  • त्यानंतर डावीकडे सगळ्यात पहिला पर्याय म्हणून जे रजिस्टर आज न्यू वोटर वर क्लिक करा.
  • आणि फॉर्म 6 भरा, जो मतदार म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असतो.
  • फार्म उघडल्यावर राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ, नाव, जन्मतारीख, सध्याचा पत्ता, कायमचा पत्ता अशी माहिती आणि पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा.
  • जे कागदपत्र जोडणार आहात, त्यावर क्लिक करा आणि त्याची कॉपी अपलोड करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. फॉर्म प्रिव्ह करायला विसरू नका. कारण एकदा सबमिट केल्यानंतर मग काही बदल करता येणार नाही.
  • सगळ्यात शेवटी सर्व फॉर्म वाचून झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • सगळ्या गोष्टी नमूद केल्यानंतर तुमच्या ईमेल बॉक्स मध्ये ईमेल येईल आणि रजिस्टर मोबाईल नंबर वरही मेसेज येईल. ज्यात अनकलोजमेन्ट नंबर असेल, जो वापरून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहू शकता. Apply online for voter ID card

 

1 thought on “मतदान ओळखपत्र काढायचे ? त्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज | Apply Online For Voter ID Card | जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे |”

Leave a Comment