जेष्ठ नागरिक पेन्शन योजना |
Pension Yojana Maharashtra 2024
Senior citizen pension scheme
Mukhymantri vayoshri Yojana Maharashtra
Jesht nagrik pension Yojana
Pension Yojana Maharashtra shasan
नमस्कार, Pension Yojana Maharashtra 2024 ज्येष्ठ नागरिकांना आपले जीवन सुखकर आणि सर्व सोयींनी युक्त घालवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ते म्हणजे राज्यातील जेष्ठ नागरिकांना, या योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ देणे. त्यामुळे राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य व जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवन जगत असताना, अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो शारीरिक कमजोरीमुळे जेष्टना, त्यांना त्या वयात काम करणे शक्य नसते, त्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वायोश्री योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदत ही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला आवश्यक असणारे साहित्य, उपकरणे खरेदी करावेत, तसेच मानसशास्त्र, केंद्रीय उपचार केंद्र इत्यादी. द्वारे बनवण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन स्वतःची मनशांती करावी, असे आव्हाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पात्र जेष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वायोश्री योजने अंतर्गत लाभ देण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. त्या साठी आवश्यक पात्रता काय असणार ? कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ? अर्ज कसा करायचा ? याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत, त्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. Pension Yojana Maharashtra 2024
आता तुमच्या पॅन कार्ड मध्ये होणार बदल ? सध्याचे कार्ड इनऍक्टिव्ह होणार | जाणून घ्या सरकारच्या नवीन निर्णय |
जेष्ठ नागरिक पेन्शन योजनेची उद्दिष्टे |
- राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना पेन्शन योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करणे.
- या ज्येष्ठ नागरिकांना वयापरत्वे आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी मदत करणे, हा या योजनेचा हेतू आहे.
- उतारत्या वयात लागणाऱ्या गरजा पूर्ण झाल्यास जेष्ठ नागरिकांना आत्मसन्मानाणे जगता येईल.
- या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या गरजांसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही, तसेच कोणाकडे हात पसरावे लागणार नाही.
Pension Yojana Maharashtra 2024 | आवश्यक पात्रता |
महाराष्ट्र शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्न मर्यादित प्रमाणे विविध पात्रता निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. ते पात्रता, निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे ते पुढील प्रमाणे :
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची वय 65 वर्षा पेक्षा जास्त असावे
- वायोश्री योजनेच्या अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी असायला हवे.
- अर्जदार जेष्ठ नागरिक हे महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा. Pension Yojana Maharashtra 2024
अन्नप्रक्रिया उद्योगातून केले जाणार रोजगार निर्मिती, मिळणार 75 % अनुदान | वाचा सविस्तर माहिती |
आवश्यक कागदपत्रे |
- मतदान ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- डॉक्टरची सर्टिफिकेट
- बँक खाते पासबुक
- घोषणा प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
वायोश्री योजनेंतर्गत खरेदी करावयाची उपकरणे |
- ट्रायपॅड
- चष्मा
- फोल्डिंग वॉकर
- कमरेला बांधण्याचा पट्टा
- टेक व्हीलचेअर
- ग्रीवा कॉलर
- कमोड खुर्ची
- गुडघा ड्रेस
- श्रवण यंत्र
व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी 10 ते 50 लाख रुपयांचे कर्ज | जाणून घ्या संपूर्ण माहिती |
अर्ज करण्याची पद्धत |
- अर्ज करताना सर्वात प्रथम आपणाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे पासवर्ड व युजर नेम टाकून लॉगिन करावे.
- त्यानंतर योजनेचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल.
- त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती योग्यरीत्या भरून, सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
- त्यानंतर शेवटी सबमिट बटनावर क्लिक करून, आपला अर्ज सबमिट करावा. Pension Yojana Maharashtra 2024
- अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाईल आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.