लाडक्या बहिणींसाठी ” गुड न्यूज ” | Ladki Bahin Yojana News | डिसेंबर महिन्याचा हप्ता बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू |

                                   लाडकी बहिण योजना |

Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana 6th installment
Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana good news
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana

Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana 6th installment

Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana good news
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana

नमस्कार, Ladki bahin Yojana news मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ? याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशन मध्ये हे विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा केला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार यावर्षी लाडक्या बहिणीला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि तो हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपये याप्रमाणे सहावा हप्ता मिळणार आहे.

सोलर पंप योजनेत वेंडर निवडीचा ऑप्शन आला | अशी करा वेंडर निवड | संपूर्ण माहिती |

शासनाकडून 3500 कोटी रुपयांची तरतूद |

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. त्यानुसार 7500 हजार रुपये महिलांना जुलै ते नोव्हेंबर दरम्यान दीड हजार रुपये याप्रमाणे देण्यात आलेले आहेत. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. आत्ता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. Ladki bahin Yojana news

पहिल्या टप्प्यात किती महिलांना मिळणार लाभ |

Ladki bahin Yojana news
Ladki bahin Yojana 6th installment
Ladki bahin Yojana update
Ladki bahin Yojana good news
Mukhymantri Mazi ladki bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबर चा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी, अखेरच्या टप्प्यात महिला व बालविकास कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांच्या अर्ज आले होते, त्या अर्जाची स्क्रुटीने राहिली असल्याने, ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबर चा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डधारकांसाठी लागू होणार नवीन नियम | सविस्तर माहिती |

आजपासून खात्यात येणार पैसे |

राज्यात विधानसभा निवडणुका आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. राज्यात ही योजना अतिशय लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी आपले अर्ज दाखल केले होते. Ladki bahin Yojana news

त्यानंतर जुलैपासून या महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात सुरुवात झाली, तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित नोव्हेंबर मध्ये देण्यात आले होते, परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता राहिलेला होता. तो हप्ता देण्यास आज पासून सुरुवात करण्यात आलेली आहे.

8 लाख रेशन कार्ड धारकांची केवायसी प्रलंबित | 31 डिसेंबर पूर्वी करा ई – केवायसी, अन्यथा लाभ मिळणार नाही |

Leave a Comment