राजपत्र ( गॅझेट ) नोंदणी करण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज | Apply for Gazette Registration Online | आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क जाणून घ्या, संपूर्ण माहिती |

                                 राजपत्र ( गॅझेट ) नोंदणी 

Apply for gazette registration online
Apply online gazette
Name change for government gazette registration
Gazette registration
Rajpatra for government

Apply for gazette registration online
Apply online gazette
Name change for government gazette registration
Gazette registration
Rajpatra for government

नमस्कार, गेले अनेक वर्ष गॅझेट मध्ये ( राजपत्रात ) नाव, जन्मतारीख किंवा अन्य कोणताही बदल करायचा असेल, तर नागरिकांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे शिजवावे लागत होते. सरकारी कार्यालयातील फॉर्म, शुल्क भरणे ही प्रक्रिया अर्जंट व्हायला हवी असेल, तर त्यासाठी ज्यादा शुल्क भरणे आवश्यक होते.

मात्र या कटकटी पासून नागरिकांना दिलासा मिळालेले आहे, कारण गॅझेट मधील नाव नोंदणीची सुविधा ऑनलाईन करण्यात आलेली आहे. ही ऑनलाईन राजपत्राची पद्धत काही वर्षा पासून सुरू झाली असली, तरी अनेकांची माहिती अभावी धावपळ होते. काहीजण नावातील अथवा जन्मतारीख, धर्म बदल यासाठी वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध करतात. परंतु ही बाब खाजगी असून ती शासकीय मान्यता प्राप्त नाही.

महाराष्ट्र शासनाचा नाव, वय, धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा स्वतंत्र ‘ भाग दोन ‘ असा विभाग असून हा बदल अधिकृतपणे राज्य शासनाच्या राज्यात प्रसिद्ध करण्यात येतो. पूर्वी नाव बदलण्याची प्रक्रिया किचकट होती, पण ऑनलाईन पद्धतीमुळे ती अतिशय सोपी व सहज झाली आहे. Apply for gazette registration online

पीएम इंटर्नशिप योजना | बेरोजगार तरुणांना मिळणार महिना 5000/- हजार रुपये | अर्ज कसा करावा ? पात्रता काय ? संपूर्ण माहिती |

राजपत्रात नोंदविता येणारे बदल |

जन्मतारीख, नाव, धर्म यातील बदल राजपत्रात अधिकृतपणे नोंदविता येतो. विवाहित व नोकरदार महिला यांच्या नावातील बदल, नावातील काही किरकोळ चुकांची सुधारणा, अलीकडे पूर्ण नावांमध्ये आईचे नाव लिहिण्याची पद्धत, तसेच काही हौशी लोक आडनावपुढे ‘ पाटील ‘. नाव पुढे ‘ साहेब ‘ असे जे काही बदल करतात ते राजपत्र नोंदविता येतात.

राजपत्र साठी आवश्यक असणारी कागदपत्रे |

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • लाईट बिल
  • पासपोर्ट
  • रेशन कार्ड
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • लग्नपत्रिका
  • दत्तक पत्र
  • जन्म नोंद
  • नावाच्या दुरुस्तीबाबतची कागदपत्रे
  • नावातील चुकांची दुरुस्तीची कागदपत्रे Apply for gazette registration online
मतदान ओळखपत्र काढायचे ? त्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज | जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे |

Gazette Registration Online | राजपत्र ( गॅझेट ) बदल |

राज्य सरकार मार्फत दर गुरुवारी राजपत्र प्रकाशित होते. ज्यांना आपल्या नावात, धर्मात अथवा वयात बदल करायचा आहे. त्यांना राजपत्रात जाहिरात द्यावी लागते. विशेषतः लग्न झाल्यानंतर मुलीचे नाव बदलते, सरकारी नोकरी किंवा पासपोर्ट किंवा अन्य महत्वाच्या कामांसाठी नावातील हा बदल गॅजेटमध्ये करणे आवश्यक असते.

त्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन नोंदणीची सोय केलेली आहे. त्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे. गॅझेट मधील नोंदणी महत्वाची असते. त्यासाठी तेथील शासकीय मुद्रालयात केंद्रामार्फत अर्ज भरून द्यावा लागतो. जाहिरातीसाठी अर्ज शुल्क भरणे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजपत्र मिळवणे. ही संपूर्ण प्रक्रिया खर्च व वेळ खाऊ आहे.

महा डीबीटी पोर्टलवर ऑनलाई अर्ज करायचाय ? असे तयार करा मोबाईलवरून तुमचे प्रोफाईल |

गॅझेट शुल्क |

राजपत्रात जाहिरात देण्यासाठी सर्वसामान्य 120 रुपये, तर मागासवर्गीयांसाठी 60 रुपये घेतले जातात. जाहिरातीला नंतर गॅजेट मिळवण्यासाठी किमान 20 ते एक महिन्याचा कालावधी लागतो. Apply for gazette registration online

तर अर्जंट जाहिरात हवी असेल, तर त्यासाठी किमान 3 दिवस ते आठवड्याचा कालावधी लागतो. त्यासाठी पाचशे रुपये जादा मोजावे लागतात. कोल्हापुरातील संबंधित कार्यालयात या जाहिरातीतून दररोज 18 हजार रुपयांची उत्पन्न मिळते.

शेतकऱ्यांना आता मिळणार ” अजित पोर्टल ” मधून लाभ |

Leave a Comment