रब्बी हंगाम ई – पिक पाहणी |
Rabbi pik vima Yojana
Rabbi e pik pahani
Rabbi pik Pera marathi
Rabbi pik vima Yojana Maharashtra government
Rabbi fasal bima scheme
नमस्कार, Rabbi E – Pik Pahani राज्यातील कृषी विभागाकडून रब्बी पिक विमा 2024 सुरू झालेला आहे. पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबर हि अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. पिक विम्याची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे.
खरीप हंगामात राज्य शासन कडून काही भागात मध्ये डिजिटल क्रॉप यशस्वीपणे राबवला होता. आत्ता राज्य शासनाच्या आदेशानुसार रब्बी हंगामातील ई – पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
मोबाईल ॲप द्वारे ई -पिक पाहणी कशी करावी ? शेवटची तारीख कोणती आहे ? ई – पिक पाहणी करण्याचे फायदे कोणते ? या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. Rabbi E – Pik Pahani
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच मिळणार | ‘ या ‘ चुका टाळा, अन्यथा मिळणार नाही पुढील हप्ता |
ई – पिक पाहणी मुदत |
रब्बी हंगाम 2024 मध्ये ज्वारी, गहू, हरभरा मका या पिकांचा समावेश आहे. तर रब्बी या पिकाचा विमा अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर यांची मुदत आहे. तर 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ पिक पाहणी सुरू करण्यात येणार आहे. त्यावेळी शेतकरी स्तरावरून, मोबाईल ॲप द्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे.
शेतकरी स्तरावरून ई -पिक करण्यासाठी एक डिसेंबर ते 15 जानेवारी ही मुदत असून, सहाय्यक स्तरावरून एपीक पाहणी करण्यासाठी 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी मुदत आहे. सुरुवातीला शेतकऱ्या स्तरावर मोबाईल ॲप द्वारे पिक पाहणी नोंद करण्यात येणार आहे. शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतरच सहाय्यक कामापुरत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी होणार आहे. Rabbi E – Pik Pahani
त्याबरोबरच डिजिटल क्रॉप सर्वे ( DCS ) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित जिओ फेनीसिंग बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजेच जोपर्यंत संबंधित खातेदार / सहाय्यक निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही, तोपर्यंत पिकाच्या छायाचित्र काढता येत नाही. अपलोड करता येत नाही. जिओ फायनान्सिंग बदल करत असल्यामुळे गाव, नकाशे अद्यावत असल्याचे खाते भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना एक डिसेंबर पर्यंत ई – पिक पाहणी करून आपल्या पिक विमा नुकसानीची भरपाई मिळवण्याचे संधी देण्यात आलेली आहे.
वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेला सुरुवात | संशोधन क्षेत्राला होणार फायदा |
ई – पिक पाहणीचे फायदे |
- पिक नुकसानीची भरपाई मिळण्यास अडचण येणार नाही.
- ई – पिक पाहणीमुळे आपल्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात मदत मिळवता येते.
- पिक नुकसानी संदर्भात योग्य माहिती उपलब्ध होते.
- शेतकऱ्यांसाठी हि एक पारदर्शक प्रक्रिया आहे. Rabbi E – Pik Pahani