Prostahan Anudan Yojana 2024 | 50,000/-हजार रु कर्जमाफी |
Prostahan Anudan Yojana 2024
Protsahan anudan Yojana Maharashtra
Prostahan anudan Yojana Marathi
Mahatma jyotirao fule shetkari karj Mukti Yojana
Mjpsky Maharashtra government
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्यातील जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात. अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून मोठी भेट देण्याची घोषणा करण्यात आली होती. ती म्हणजे 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान योजना होय.
म्हणजे याचाच अर्थ असा की, ज्या शेतकऱ्याने 2017 – 18 तसेच 2018 -19 आणि 2019 – 20 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि त्या कर्जाची परतफेड नियमित केली होती. त्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
शासनाच्या अधिकृत जीआर नुसार वरील प्रमाणे तीन आर्थिक वर्षात कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल घेऊन नेहमी परतफेड करणारे सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. Prostahan Anudan Yojana 2024
E – Pik Pahani Last Date 2024 | ई – पिक पाहणीची हि आहे, शेवटची तारीख | लवकरात लवकर मोबाईल वरून करून घ्या, ई – पिक पाहणी |
शासन निर्णय काय आहे ? ते तुम्ही पाहू शकता |
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. Prostahan Anudan Yojana 2024
- तसेच जे शेतकरी महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री अथवा राज्यमंत्री तसेच आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य तसेच विधानसभा विधान परिषद सदस्य असतील, अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- प्रोत्साहन पर लाभ घेताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीचा एकत्रित रक्कम विचारात घेऊन, पन्नास हजार या कामांमध्ये प्रोत्सानाचा लाभ देण्यात येतो.
आपल्या मोबाईलवर गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहू शकता | Mahabhunakasha Maharashtra 2024 | अगदी थोड्या कालावधीत |
Prostahan Anudan Yojana | EKYC करणे आवश्यक |
प्रोत्साहन अनुदान योजना अंतर्गत ची 50 हजार रुपये कर्जमाफीची लाभार्थी यादी बँक आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना एक विशेष क्रमांक देण्यात आले आहेत. Prostahan Anudan Yojana 2024
तसेच सर्व प्रक्रिया पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून चेक करण्यात आले होते. पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विशिष्ट क्रमांक च्या साह्याने तसेच आधार क्रमांक च्या साह्याने लाभार्थीच्या आधार क्रमांक करण्यात आले होते.
आधार प्रमाणीकरण करून झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करून कर्जमाफीचा लाभ देण्यात येतो. आता अशाच पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना पार पडत आहे. पहिल्या यादीत नाव आलेल्या शेतकऱ्याने आधार प्रमाणीकरण करून अनुदानाचे पैसे सुद्धा प्राप्त झाले. आता दुसऱ्या यादीत नाव असेल तर तुम्हीही केंद्रात जाऊन आधार प्रमाणे करून करावे लागणार आहे.
तसेच मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची दुसरी लाभार्थी यादी जिल्ह्यातील सीएससी केंद्रात पाहायला मिळेल. तुम्हालाही तुमच्या जिल्ह्यात लाभार्थी यादी पाहिजे असेल, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन पहावे लागेल. Prostahan Anudan Yojana 2024
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 50,000/- हजार रु लाभार्थ्यांची यादी झाली जाहीर | Prostahan Anudan Yojana 2024 | EKYC करा, पैसे होतील जमा |”