बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 | New | Balika Samridhi Yojana In Marathi | मुलींना मिळणार प्रति महिना 1000 रुपये

Table of Contents

Balika Samridhi Yojana In Marathi | बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 |

Balika Samridhi Yojana In Marathi
balika samridhi yojana maharashtra
maha govt scheme
mulinsathi shasanachi yojana
balika samridhi yojana  2024

Balika Samridhi Yojana In Marathi |

नमस्कार मित्रांनो, देशात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्याच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना अनेक वर्षापासून राबवल्या जात आहेत. या योजना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांसाठी व त्यांच्या जीवन जाण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. या योजना राबवताना वर्ग, जात किंवा धर्म काहीच विचारात न घेता या योजनांची कार्यवाही होत असते.
त्याचप्रमाणे देशात मुलींच्या भविष्यासाठी व त्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात असतात. त्याचप्रमाणे आज आम्ही मुलींसाठी राबवण्यात येणारे केंद्र शासनाच्या एका महत्त्वपूर्ण व महत्त्वकांशी योजनेबद्दल माहिती सांगणारा माहिती घेणार आहोत. ही योजना म्हणजे ” बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र “ होय.
ही बालिका समृद्धी योजना 1997 मध्ये महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केली. त्या योजनेचा अनेक मुली देशभरातील योजनेचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारे कुटुंबातील मुलींसाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
बालिका समृद्धी योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते. त्यामध्ये मुलीच्या जन्मावेळी च्या आईला पाचशे रुपयांची आर्थिक मदत मिळते आणि त्यानंतर मुलगी मोठी झाल्यावर इयत्ता दहावी प्रवेश करेपर्यंत, तिला ठराविक रक्कम प्रति महिना दिली जाते.
बालिका समृद्धी योजना ही विशेषता मुलींच्या कल्याणासाठी व समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील दृष्ट दुर्बल घटकांमध्ये जन्म झालेल्या मुलीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मि

बालिका समृद्धी योजनेमुळे मुलींना स्त्रीभ्रूण हत्येच्या बळी होण्यापासून ते देशाच्या अनेक भागांमध्ये मुलींचे जन्म विषयी असणाऱ्या नकारात्मक धोरणांपासून रक्षण करण्यासाठी मदत करते. या योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक रक्कम मुलींचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिली जाते. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीला उर्वरित रक्कम बँकेतून काढता येते. Balika Samridhi Yojana In Marathi |
देशातील मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून बालविवाह रोखण्यासाठी, या योजनेमुळे मुली सक्षम होतात. तसेच मुलींचे शिक्षण चा देण्यासाठी ही योजना महत्त्वाची व मोलाची भूमिका बजावते.

Balika Samridhi Yojana In Marathi | वाचकांना नम्र विनंती |

मित्रांनो, शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून रोज घेत असतो. त्यामध्ये कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र व सरकारी योजना अशा प्रत्येक घटकातील योजनांची माहिती आपण सर्वांपर्यंत पोहोचतो. त्याचप्रमाणे आज आपण मुलींच्या शिक्षणासाठी व उज्वल भविष्यासाठी शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या एका योजनेची माहिती आपण घेणार आहोत.

ती योजना म्हणजे  बालिका समृद्धी योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात किंवा आसपासच्या परिसरात ज्या कोणी मुली असतील, ज्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यासाठी आमचा हा लेख  जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही विनंती.

योजनेचे नाव बालिका समृद्धी योजना 
योजनेची सुरुवातभारत सरकार
लाभार्थीदेशातील सर्व मुली
लाभ300 रुपये ते 1000 रुपये
उद्देशमुलीना शिक्षणासाठी मदत करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

 

हे देखील वाच –

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी | New | Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज | मुलींसाठी महत्त्वाची |

शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 | Good News | Shetkari Sarkari Yojana Maharashtra | असा करा अर्ज, मिळेल लाभ |

हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र | New | Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मिळणार 200 युनिट प्रतिमाह मोफत वीज |

महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |

जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |

 

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 ची उद्दिष्ट्ये |

  • देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब, दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन,आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने बालिका समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील प्राथमिक व माध्यमातून शिक्षणातील मुलींची टक्केवारी वाढावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • आपल्या समाजात मुलींबद्दल लोकांच्या मनात असणारे नकारात्मक धारणा सुधारून, मुलींना शिक्षण घेताना कोणत्याही गोष्टीची अडचणी येऊ नये, हा या  योजनेचा उद्देश आहे.
  • ही योजना देशातील मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना प्रोत्साहित करते.
  • या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती अथवा आर्थिक मदत दिल्याने पालकांना मुलींचे शिक्षणासाठी गुंतवणूक करण्यासाठी मदत होते.
  • या योजनेच्या माध्यमातून मुलींना लग्नाच्या कायदेशीर वयापर्यंत संगोपन करून सक्षम बनवता येते.
  • ही योजना मुलींना स्वावलंबी व स्वतंत्र बनवण्यासाठी मदत करते. Balika Samridhi Yojana In Marathi |

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये |

  • बालिका समृद्धी योजनेसाठी मुलगी दहा वर्षेची किंवा त्यापेक्षा कमी वयाची असताना बँकेत खाते उघडता येते.
  • बालिका समृद्धी योजना महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली.
  • समाजात मुलींविषयी असणारे नकारात्मक विचार या योजनेद्वारे सुधारून, मुलीच्या जन्मावेळी सरकारकडून पाचशे रुपयाची आर्थिक मदत मुलीच्या  आईला दिली जाते.
  • बालिका समृद्धी योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट मुलीच्या बँक खात्यात डीबीटीमार्फत जमा केली जाते.
  • बालिका समृद्धी योजनेच्या लाभ आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 15 ऑगस्ट 1997 या दिवशी किंवा त्यानंतर जन्माला आलेले असली पाहिजे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्या योजनेचे लाभ घेण्यासाठी कोणताही नाहाक त्रास सहन करावा लागणार नाही.

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र साठी आवश्यक पात्रता |

  1. बालिका समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करणारी मुलगी हि भारताची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. या योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच लाभ दिला जातो.
  3. या योजनेचा लाभ घेणारी मुलगी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्माला आलेली असणे आवश्यक आहे.
  4. बालिका समृद्धी योजना अंतर्गत मुलीचा जन्म हा 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर झालेला पाहिजे.

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र शिष्यवृत्तीची रक्कम |

देशात केंद्र सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांच्या भविष्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बालिका समृद्धी योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते, ती शिष्यवृत्ती पुढीलप्रमाणे :

       वर्ग / इयत्ता       दिली जाणारी लाभाची राशी 
 इयत्ता 1 ते 3  300 रुपये प्रती वर्ष
 इयत्ता 4 थी  500 रुपये प्रती वर्ष
  इयत्ता 5 वी 600 रुपये प्रती वर्ष
 इयत्ता 6 वी व 7 वी 700 रुपये प्रती वर्ष
 इयत्ता 8 वी 800 रुपये प्रती वर्ष
 इयत्ता 9 वी व 10 वी 1000 रुपये प्रती वर्ष

 

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र चे फायदे |

  • मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या आईला सरकारकडून पाचशे रुपयांची आर्थिक मदत या योजने अंतर्गत केली जाते.
  • बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 1997 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम इयत्ता दहावी पर्यंत मुलीला एका ठराविक स्वरूपात दिली जाते.
  • शासनाकडून दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
  • देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • या योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे शालेय पाठ्यपुस्तके व गणवेश खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे.
  • योजनेमुळे मुलींची माध्यमिक शिक्षणातील टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मुली शिक्षणाच्या प्रवाहात येतील.
  • तसेच बालिका समृद्धी योजनेमुळे मुलींना शिक्षण घेण्यासाठी पाठबळ मिळेल. Balika Samridhi Yojana In Marathi |
  • समाजाचा मुलींकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलून, देशात असणारे लिंग गुणोत्तर प्रमाण यामध्ये बदल होईल.
  • बालिका समृद्धी योजनेमुळे मुली स्वावलंबी व आत्मनिर्भर होतील.

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र अंतर्गत दिला जाणारा लाभ |

देशातील बालिका समृद्धी योजनेअंतर्गत मुलीला तिच्या जन्मानंतर पाचशे रुपये आणि शाळेची काही वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर शिष्यवृत्ती दिली जाते.

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र साठी आवश्यक कागदपत्रे |

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. मुलीचा जन्माचा दाखला
  4. बालकांची ओळखपत्र
  5. रहिवासी दाखला
  6. उत्पन्नाचे दाखला
  7. बँक पासबुक
  8. पासपोर्ट साईझ फोटो
  9. ईमेल आयडी
  10. मोबाईल नंबर
  11. शाळा प्रवेश प्रमाणपत्र
  12. अंतिम परीक्षेचे मार्कशीट

 

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे |

  • बालिका समृद्धी योजना अंतर्गत मुलीने जर अर्धवट शिक्षण सोडले असेल, तर त्या मुलीचा या योजने अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेच्या अर्जदार मुलीची आई किंवा वडील शासकीय नोकरीत असेल, तर त्यांचा अर्ज रद्द केला जातो.
  • या योजनेसाठी अर्जदार मुलगी जर विवाहित असेल, तर त्या मुलीचा या योजनेतून अर्ज रद्द होतो.

बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र साठी ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  • प्रथम आपणाला ग्रामीण भागात असेल तर अंगणवाडी केंद्रात जावे लागेल आणि जर शहरी भागात असाल तर आरोग्य केंद्रातील कार्यकर्त्याकडे जावे लागते.
  • तिथून तुम्हाला बालिका समृद्धी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. Balika Samridhi Yojana In Marathi |
  • अथवा तो अर्ज BSY च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
  • तो अर्ज तुम्हाला अचूक पद्धतीने भरावा लागेल.
  • त्या अर्जासोबत सर्व महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे यांच्या सत्यप्रत जोडाव्या लागतील.
  • योग्य असा भरलेला अर्ज ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचारी किंवा शहरी भागातील आरोग्य कर्मचारी यांच्याकडे जमा करावा लागेल.
  • अशाप्रकारे बालिका समृद्धी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

Balika Samridhi Yojana In Marathi | बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र |

महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार अधिकृत website CLICK HERE

1 thought on “बालिका समृद्धी योजना महाराष्ट्र 2024 | New | Balika Samridhi Yojana In Marathi | मुलींना मिळणार प्रति महिना 1000 रुपये”

Leave a Comment