बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी | New | Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज | मुलींसाठी महत्त्वाची |

Table of Contents

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी |

Beti Bachao Beti Padhao Yojana 2024
central govt scheme
maha govt scheme
beti bachao beti padhao yojana marathi
beti bachao beti padhao yojana maharashtra

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 |

नमस्कार मित्रांनो, आपल्या देशात केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय हक्क देण्याचा प्रयत्न होत असतो. त्या योजनामध्ये समाजातील नवजात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा विचार केला जातो. या योजना कल्याणकारी असतात.

त्याचप्रमाणे देशातील मुलींच्या भविष्य उज्वल बनवण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून मुलींना सामाजिक सुरक्षा प्रधान करून सर्व काही आर्थिक मदत पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजात मुलींना असमानतेचा सामना करावा लागू नये, तसेच त्यांना शिक्षण व्यवस्थित रित्या मिळावे , भेदाभाव होऊ नये, या सर्वांच्या अनुषंगाने मुलगा व मुलगी समान तत्व ठेवून एका योजनेची सुरुवात करण्यात आली. ” ती योजना म्हणजे ” बेटी बचाओ बेटी पढाओ “ योजना होय.
समाजात होणारे स्त्रीभ्रूणहत्या सारखे प्रमाण पूर्णपणे नष्ट करून मुलींचे प्राण वाचावेत, यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच मुलींना मुलाप्रमाणे उच्च दर्जा मिळावा व उच्च शिक्षण घेता यावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी होऊन जीवन जगता यावे व त्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे, या उद्देशाने भारत सरकारने बेटी बचाव बेटी पढाव योजनेची सुरुवात केली.
आपल्या देशात 22 जानेवारी 2015 रोजी या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेद्वारे मुलींचे अस्तित्व व सुरक्षितता, शिक्षणाची खात्री, समान न्याय हक्क याची खात्री दिली जाते. तसेच लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातो. देशात मुलांन इतकीच मुलींची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने या योजनेची सुरुवात केली.
या योजना अंतर्गत मुलीच्या पालकांना मुलगी जन्माला आल्यापासून वय वर्षा 14 होईपर्यंत तिच्या नवे रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी जमा रकमेपैकी 50 टक्के रक्कम पालक तिच्या शिक्षणासाठी किंवा अन्य खर्चासाठी काढू शकतात. त्यानंतर मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी संपूर्ण रक्कम काढता येते.
या योजनेतील मुलीच्या खात्यात किमान हजार रुपये जमा करणे आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त दीड लाख प्रतिवर्षी जमा करू शकतात. तसेच या योजने अंतर्गत जास्तीत जास्त 5 लाख जमा करता येतात.
त्या योजनेअंतर्गत 2023 मध्ये सुधारणा करून नवीन बदल करण्यात आले. ते म्हणजे मुलींना कौशल्य प्रदान करणे, माध्यमिक शिक्षणात त्यांची नोंदणी वाढवणे, बालविवाह रोखण्यास मदत करणे, या घटकांचा समावेश केला गेला आहे.

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | वाचकांना नम्र विनंती |

मित्रानो, देशात राज्य व केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती आपण घेत असतो. त्या योजना या समाजातील प्रत्येक घटकाला विचारात घेवून तयार केलेल्या असतात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येकाचा विकास करण्याचे ध्येय ठरविलेले असते. त्याच प्रमाणे आज आपण मुलींसाठी सुरु केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची माहिती घेणार आहोत.

त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. तसेच तुमच्या परिवारात व आसपासच्या परिसरात ज्या कुटुंबात मुली असतील, त्यांना या योजनेची माहिती सांगा. त्यामुळे त्यांना हि या बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी आमचा हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, हि विनंती.

योजनेचे नाव बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 
योजनेची सुरुवातकेंद्र शासन
विभागमहिला व बाल कल्याण विकास मंत्रालय
लाभार्थीदेशातील सर्व मुली
उद्देशलिंग गुणोत्तर सुधारून मुलीना उच्च शिक्षण देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

 

हे देखील वाचा-

शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 | Good News | Shetkari Sarkari Yojana Maharashtra | असा करा अर्ज, मिळेल लाभ |

हातमाग विणकर मोफत वीज योजना महाराष्ट्र | New | Hatmag Vinkar Mofat Vij Yojana 2024 | मिळणार 200 युनिट प्रतिमाह मोफत वीज |

महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Good News | Free Tablet Yojana Maharashtra 2024 | ऑनलाईन असा करा अर्ज |

जिव्हाळा कर्ज योजना मराठी 2024 | Good News | Jivhala Karj Yojana Maharashtra | कैद्यांना मिळणारा 50,000/- रुपये कर्ज |

गटई स्टॉल योजना मराठी | Good News | Gatai Stall Scheme Maharashtra 2024 | गटई कामगारांना मिळणार पत्र्याचे स्टॉल |

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची उद्दिष्ट्ये |

  • देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण कमी करून, ते सुधारून, मुलीच्या पालकांना मुलीन उच्च शिक्षणा देण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, देशात बेटी  बचाओ बेटी पढाओ योजनेची सुरुवात करण्यात आली.
  • मुलांन इतकीच मुलीची जन्मसंख्या वाढवून, त्यांच्या विषयी समाजात असणाऱ्या नकारात्मक विचारांमध्ये सुधारणा करून मुलींविषयी सकारात्मक विचार निर्माण करण्याच्या उद्देशाने योजनेची सुरुवात झाली.
  • मुलींना मासिक पाळीतील स्वच्छते बद्दलच्या जागरूक करून, त्यांना त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मदत करणे.
  • देशामध्ये नागरिकांच्या मनामध्ये असणाऱ्या मुलींबद्दलच्या भेदभाव कमी करून, त्यामध्ये सुधारणा निर्माण करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न होणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यमातून समाजात मुलींना सुरक्षित शिक्षण मिळावे, यासाठी महत्त्वपूर्ण अशी ही योजना आहे.
  • या योजनेमुळे मुली शैक्षणिक क्षेत्रात पुढे जातील, तसेच इतरही क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण, कौतुकास्पद कामगिरी करून, आपले भविष्य उज्वल बनवतील.
  • मुलींचे अस्तित्व वाचवण्यासाठी, शिक्षणासाठी मदत करणे, हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे.

 

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची वैशिष्ट्ये |

  •  बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलगी जन्मल्यापासून दहा वर्षाची होईपर्यंत बँक खाते उघडता येते.
  • देशात लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेद्वारे मुलींना सामाजिक सुरक्षा व दर्जेदार उच्च शिक्षण प्राप्त होण्यास मदत होईल.
  • या योजनेमुळे देशातील मुलींची स्त्री भ्रूण हत्या कमी होण्यास मदत होणार आहे.
  • देशात बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू केली आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीचे बँक खाते उघडू शकतात.
  •  या योजनेअंतर्गत मुलीची बँक खाते उघडले असेल, तर तुम्हाला मुलीच्या उच्च शिक्षणासाठी या पैशांची मदत होणार आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतील बचतीमधून मुलीचे लग्न व इतर अन्य गरजा पूर्ण करता येतात.
  • या योजनेतील बँक खात्यात किमान 1000/- रुपये जमा करणे आवश्यक आहे, तसेच ही रक्कम 14 वर्षासाठी जमा करू शकतो.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अंतर्गत बँक खात्यात जास्तीत जास्त 5 लाख रुपये पर्यंत प्रतिवर्ष रक्कम जमा करू शकतो.
  • या बचतीवर उच्च व्याजदर देखील दिला जातो.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये जमा केलेल्या रकमेचे 50 टक्के रक्कम मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर काढू शकतो. तसेच उर्वरित पूर्ण रक्कम मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर काढता येते.
  • शासन मार्फत देण्यात येणारी आर्थिक रक्कम तुम्हाला तुम्ही जमा केलेल्या रकमेबरोबर दिला जाते.

 

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  1. अर्जदार मुलगी भारत देशाची मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. या योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे वय दहा वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे, तरच बँक खाते उघडता येईल.
  3. एकाच कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त मुली असल्यास या योजनेचे लाभ घेता येणार नाही.
  4. तसेच या योजनेत मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी खात्याचे व  सर्व शिक्षा अभियान एका भारतीय बँकेत उघडलेले असावे.

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी आवश्यक पात्रता |

  • मुलीचा जन्माचा दाखला
  • मुलीचे आधार कार्ड
  • पालकाचे आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • अधिकृत बँकेचे खाते
  • ई-मेल आयडी

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे नवीन स्वरूप |

 देशात मुलींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांचे सामाजिक विकास व शिक्षण विकास करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे बेटी बचाव बेटी पढाव योजनेमध्ये 2023 मध्ये सुधारणा करून एक नवीन सुरू केली. त्या नवीन स्वरूपा अंतर्गत कोणकोणते बदल करण्यात आले आहेत, कोणत्या घटकांचा समावेश झाला आहे. ते पुढील प्रमाणे:

  1. मुलींना कौशल्य प्रधान शिक्षण देणे.
  2. माध्यमिक शिक्षणामध्ये त्यांची नोंदणी वाढवून, त्यांचा बालविवाह विरोध करणे व त्यांचे शिक्षणातील प्रगती करण्यावर भर देणे.
  3. मासिक पाळीतील स्वच्छता व सुरक्षा याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
  4. लिंगभेद गुणोत्तर प्रमाण कमी करणे.

Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेबाबत महत्वाचे मुद्दे |

  • स्त्री भ्रूण हत्या रोखणे
  • मुलींना सामाजिक संरक्षण देणे
  • माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना अधिक अधिक प्रोत्साहित करणे.
  • समाजात मुलींच्या शिक्षणासाठी सकारात्मक विचार निर्माण करणे.
  • लिंग भेदभाव कमी करून मुलांप्रमाणे मुलींनाही समान दर्जा प्राप्त करून देणे.
  • लिंग गुणोत्तर प्रमाण समान करण्यासाठी प्रयत्नशील असणे.

Beti Bachao Beti Padhao yojana | बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पध्दत |

  1. प्रथम अर्जदाराला राष्ट्रकृत किंवा पोस्ट ऑफिसच्या बँकेमध्ये जावे लागेल.
  2. तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  3. अर्जात विचारलेले सर्व माहिती योग्य व अचूक भरा.
  4. संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रत जोडून अर्ज बँकेत किंवा पोस्टमध्ये जमा करा.
  5. अर्ज जमा केल्यानंतर बँकेचे व्यवस्थेच्या ऑफिस कर्मचाऱ्याकडून अर्जाची पोच पावती घ्या.
  6. अशाप्रकारे तुमची बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Beti Bachao Beti Padhao yojana | बेटी बचाओ बेटी पढाओ योजन ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |

  • प्रथम तुम्हाला आपल्या देशाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर मुखपृष्ठ open होईल, तिथे महिला सक्षमीकरण योजनेचा option दिसेल त्यावर click करावे.
  • click केल्यानंतर एक new page open होईल, त्या page वर तुम्हाला बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा पर्याय आहे, त्यावर click करावे.
  • या नवीन page वर बेटी बचाव बेटी पढाव योजनेची सर्व माहिती दिली आहे, त्यातील नमूद केलेल्या अर्ज प्रक्रियेच्या अनुक्रम अनुसरण करा.
  • त्यामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक भरा.
  • नंतर तो अर्ज submit  करा.
  • अशाप्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणी पूर्ण होईल.

Beti Bachao Beti Padhao yojana |

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना शासनाची अधिकृत website CLICK HERE

1 thought on “बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मराठी | New | Beti Bachao Beti Padhao yojana 2024 | ऑनलाईन करा अर्ज | मुलींसाठी महत्त्वाची |”

Leave a Comment